Sugarcane

पूर्वहंगामी ऊस खत नियोजन

ऊस शेतीमध्ये योग्यवेळी योग्य व नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ऊस उत्पादन चांगले मिळते, ऊस शेतीमध्ये लागणीपासून तोडणी पर्यंतचे नियोजन खालीलप्रमाणे.

१) लागण हंगाम

पूर्वहंगाम:- २५ सप्टेंबर ते १५ डिसेंबर

२) पूर्व मशागत

अ) एकवेळ सबसॉयलर व एकवेळ उभी आडवी नांगरट करावी. ( काळी माती - ३ वर्षातून १ वेळा )

ब) उपलब्ध असल्यास १० ते १२ टन शेणखत वापरावे, शेणखत उपलब्ध नसल्यास ग्रीन हार्वेस्ट सारख्या पेंडयुक्त खताचा वापर करावा.

३) हिरवळीचे पीक

अ) हलक्या जमिनीत ताग व भारी जमिनीत धेंचा घ्यावा.

ब) शक्यतो सरी वरंबा पध्दतीने घ्यावा व २५ किलो प्रति एकर बियाणे वापरावे.

क) ४५ ते ६० दिवसांमध्ये जमिनीमध्ये गाडावे.

४) सरीतील अंतर

पाटपाणी पद्धत:- ४.५ फुट ते ५ फुट

ठिबक सिंचन:- ५ फुट, ५.५ फुट व ६ फुट

टिप : सरी उथळ इंग्रजी U आकाराची असावी.

५) ऊस जातीची निवड

पूर्वहंगाम:- को ८६०३२, को.सी.६७१, व्हि.एस.आय.८००५, व्हि. एस. आय. ४३४

६) ऊस बेणे

अ) ९ ते १० महिन्याचे, जाड व लांब कांड्यांचे असावे.

ब) खोडव्यातील, आखूड कांड्याचे, मुळ्या सुटलेले, पांगशा फुटलेले व तुरा आलेले बियाणे घेऊ नये.

७) रासायनिक बेणे प्रक्रिया

एकरी १०० लिटर पाणी + १०० मिली गाऊचो + १०० मिली फॉलीक्युअर या द्रावणात १० मिनीटे बियाणे बुडवून नंतर अर्ध्या तासांनी लागण करावी.

८) जैविक बेणे प्रक्रिया

सुपर एन + सुपर पी + सुपर के ५०० ग्रॅम सुपर मुझे + सुपर ट्रायको + सुपर पेंसिलो

९) कोरडी / ओली लागवड

कृपया जमीन प्रकार निवडा.

१०) टिपरी लागवड

पद्धत
टिपरीतील अंतर
एकरी वापरावयाचे बियाणे
Sugercane Image

११) तण नियंत्रण

अ) पहिले अथवा दुसरे पाणी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी ओल्या जमिनीत एकरी २०० लिटर पाणी + ५०० ग्रॅम कॉर किंवा टाटामेट्रि + १ लिटर २-४ डी. किंवा ५०० ग्रॅम अँट्राझीन वापरावे.

ब) लागण झाल्यानंतर २० ते ३० दिवसादरम्यान, तण दिसावयास लागल्यानंतर ओल्या जमिनीत एकरी २० लि. पाणी + ११५ ग्रॅम लॉडीस + ५०० ग्रॅम सेंकॉर किंवा ५०० ग्रॅम अँट्राझीन वापरावे.

१२) खत मात्रा

खताचे नाव बेसल डोस बाळ भरणी मोठी भरणी

१३) ठिबक सिंचन खते

खताचे नाव लागणीनंतर १५ ते ४५ दिवसांनी लागणीनंतर ४५ ते ९० दिवसांनी लागणीनंतर ९० ते १८० दिवसांनी लागणीनंतर १८० ते २४० दिवसांनी लागणीनंतर ८ ते ९ महिन्यांनी

१४) आंतरमशागत

लागणीनंतर १.५ ते २ महिन्यांनी

लागणीनंतर ३.५ ते ४ महिन्यांनी

१५) आंतरपिके

भुईमूग, सोयाबीन, मुग, उडीद, कांदा, पालेभाज्या.

कांदा, बटाटा, कोबी, फ्लॉवर, हरभरा, पालेभाज्या.

काकडी, कलिंगड, उन्हाळी भुईमूग, सोयाबीन, भेंडी, कांदा, पालेभाज्या.

१६) पाणी व्यवस्थापन

अ) लागणीनंतर त्वरित पाणी द्यावे, त्यानंतर ५ ते ६ दिवसांनी अंबवणीचे पाणी द्यावे.

ब) दोन पाळ्याच्या पाळ्यातील अंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० दिवस ठेवावे.

क) पहिल्या दीड महिन्यात २५ % सरीभरून पाणी, पुढील दीड महिन्यात ५० % सरी भरून पाणी, ३ महिन्यापासून ऊस तुटण्या आधी २ महिने ७५ % सरी भरून पाणी, तसेच ऊस तुटण्याअगोदर २ महिने २५ % ते ५० % पाणी द्यावे.

१७) ठिबक सिंचन

३ तास

१ ते २ तास

गरजेनुसार

लागण हंगाम माहिती

लागण हंगाम

सुरू हंगाम - १५ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी

अ) एकवेळ सबसॉयलर व एकवेळ उभी आडवी नांगरट करावी. (काळी माती-३ वर्षातून १ वेळा)
ब) उपलब्ध असल्यास १० ते १२ टन शेणखत वापरावे. उपलब्ध नसल्यास बेसल डोसमध्ये ग्रीन हार्वेस्ट चा जास्ती वापर करावा.

पाटपाणी पद्धत: ४.५ फुट ते ५ फुट
ठिबक सिंचन: ५ फुट, ५.५ फुट, व ६ फुट

टिप : सरी उथळ इंग्रजी U आकाराची असावी.

सुरू हंगाम - को ८६०३२, को.सी.६७१, व्हि.एस.आय.८००५, एम. एस. १०००१

अ) ९ ते १० महिन्याचे, जाड व लांब कांड्यांचे असावे.
ब) खोडव्यातील, आखूड कांड्याचे, मूळ्या सुटलेले, पांगशा फुटलेले व तुरा आलेले बियाणे घेऊ नये.

एकरी १०० लिटर पाणी + १०० मिली गाऊचो + १०० मिली फॉलीक्युअर या द्रावणात १० मिनीटे बियाणे बुडवून नंतर लागण करावी.

सुरू हंगाम लागण खत मात्रा

खताचे नाव बेसल डोस बाळ भरणी मोठी भरणी

पानावरती फवारणी

४० व्या दिवशी आणि ८० व्या दिवशी

एकरी १०० लि. पाणी + ५०० मिली फर्म राईट CMB + ५०० मिली न्यट्रीविन + ५०० मिली इंडिकेल्प.

ठिबक सिंचन खते

अनुक्रमांक लागवडीपासून दिवस खताचे नाव प्रमाण प्रति एकर

खोडवा ऊस व्यवस्थापन - फवारणी नियोजन

एकरी प्रमाण २०० लिटर पाण्यासाठी

१) ऊसाचे वय ३० दिवस असताना
(सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करावी करावी)

- खताचे नाव आणि प्रमाण (२०० लि. पाण्यासाठी)

प्रमाण (२०० लि. पाण्यासाठी):- ५०० मिली

प्रमाण (२०० लि. पाण्यासाठी):- २०० ग्रॅम

प्रमाण (२०० लि. पाण्यासाठी):- ४०० मिली

२) ऊसाचे वय ५० दिवस असताना
(सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करावी करावी)

- खताचे नाव आणि प्रमाण (२०० लि. पाण्यासाठी)

प्रमाण (२०० लि. पाण्यासाठी):- २५० ग्रॅम

प्रमाण (२०० लि. पाण्यासाठी):- ५०० ग्रॅम

प्रमाण (२०० लि. पाण्यासाठी):- ४ ग्रॅम

प्रमाण (२०० लि. पाण्यासाठी):- ४ ग्रॅम

३) ऊसाचे वय ७० ते ७५ दिवस असताना
(सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करावी करावी)

- खताचे नाव आणि प्रमाण (२०० लि. पाण्यासाठी)

प्रमाण (२०० लि. पाण्यासाठी):- ५०० मिली

प्रमाण (२०० लि. पाण्यासाठी):- ५०० मिली

४) ऊसाचे वय ९० ते १०० दिवस असताना
(सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करावी करावी)

- खताचे नाव आणि प्रमाण (२०० लि. पाण्यासाठी)

प्रमाण (२०० लि. पाण्यासाठी):- १ किलो

प्रमाण (२०० लि. पाण्यासाठी):- ५०० मिली

प्रमाण (२०० लि. पाण्यासाठी):- २५० ग्रॅम

खोडवा ऊस व्यवस्थापन - खत नियोजन

बगला कातरतेवेळी द्यावयाची खत मात्रा

अ.नं. खताचे नाव खत मात्रा

मोठी भरणी

अ.नं. खताचे नाव खत मात्रा

ठिबक सिंचन खते

अनुक्रमांक लागवडीपासून दिवस खताचे नाव प्रमाण प्रति एकर

जिवाणू खते

भरणीची खते टाकून झाल्यानंतर ८ दिवसांनी २० लिटर पाण्यामध्ये सुपर एन, सुपर पी, सुपर के ही जिवाणू खते मिक्स करून २४ तास ठेवावे. वस्त्रगाळ करून २०० लिटर पाण्यातून पाटपाणी किंवा ड्रीपमधून सोडून द्यावीत.

सुपर एन

सुपर पी