Skip to product information
1 of 1

Nature Care Fertilizers

सुपर एम

वापरात असलेली वर्षे : २०२४ मध्ये लाँच झाले

MRPRegular price Rs. 540.00   (incl. of all taxes)
Regular price Sale price Rs. 540.00
Sale Sold out
Tax included. Shipping calculated at checkout.
  • रु.४९९ वरील सर्व ऑर्डरवर मोफत शिपिंग
  • सर्व ऑर्डर पुढील कामकाजाच्या दिवशी पाठवल्या जातात.
  • ऑर्डरची मानक वितरण वेळ 8 ते 10 दिवस आहे




  • पिकांमध्ये जास्त अंतरावरील जमिनीतील पाणी व अन्नद्रव्य शोषण्याचे प्रमाण वाढवते त्यामुळे कमी पाऊस व कमी पाण्यामध्ये पिके तग धरून राहतात
  • पिकांची उत्पादकता व गुणवत्ता वाढवते
  • मातीतील सूक्ष्म अन्नद्रव्य, फॉस्फरस व पोषक एंजाइम्स मुळापर्यंत पोहोचवते
  • फुलवा फळधारणा अधिक प्रमाणात करते
  • हानिकारक बुरशीची वाढ होऊ देत नाही.
  • पिकांवरील मर रोग नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.

 

प्रमाण : 1 किलो

    View full details

    Collapsible content

    अतिरिक्त माहिती

    सुपर एम हे एक जैविक उत्पादन असून यामध्ये इंडोमाइक्रोरायझा ही मित्रबुरशी दिली आहे. इंडोमायिकोरायझा ही बुरशी झाडाच्या विस्तारित वाढणाऱ्या मुळांसारखे काम करते व मुळांच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढवते. सुपर एम च्या वापरामुळे पिकांच्या मुळांचा विस्तार मोठ्या प्रमाणात होतो, त्यामुळे पिकाला अधिक क्षेत्रातून पाणी व अन्नद्रव्य उपलब्ध होते. सुपर एम वनस्पतीच्या वाढीस उत्तेजन देते तसेच मुळांच्या विकासात वाढ करते. सुपर एम मधील मित्र बुरशी पिकांना अन्न, पाणी, पोषक द्रव्य पुरवतात तसेच रोगकारक बुरशींपासून पिकांचे संरक्षण करतात.

    फायदे

    • पिकांमध्ये जास्त अंतरावरील जमिनीतील पाणी व अन्नद्रव्य शोषण्याचे प्रमाण वाढवते त्यामुळे कमी पाऊस व कमी पाण्यामध्ये पिके तग धरून राहतात
    • पिकांची उत्पादकता व गुणवत्ता वाढवते
    • मातीतील सूक्ष्म अन्नद्रव्य, फॉस्फरस व पोषक एंजाइम्स मुळापर्यंत पोहोचवते
    • फुलवा फळधारणा अधिक प्रमाणात करते
    • हानिकारक बुरशीची वाढ होऊ देत नाही.
    • पिकांवरील मर रोग नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.

    वापराचे प्रमाण

    वापराचे प्रमाण व पद्धत -
    प्रति एकर 1 किलो
    1. सुपर एम हे आळवणी अथवा ड्रीप द्वारे देता येते
    2. एकरी एक किलो सुपर एम ग्रीन हार्वेस्ट सेंद्रिय खतांमध्ये मिसळून वापरावे
    3. बीजप्रक्रियेसाठी दहा ग्रॅम प्रति किलो वापरावे

    * सुपर एम 1किलो + अर्धा किलो गुळ + अर्धा लिटर दुध किंवा आंबट ताक 20 लिटर पाण्यामध्ये हे सर्व मिक्स करून 24 तास ठेवावे. वस्त्रगाळ करून 200 लिटर पाण्यातून ड्रिप अथवा आळवणी द्वारे सोडावे .
    किंवा
    * ग्रीन हार्वेस्ट सारख्या सेंद्रीय खतामध्ये मिक्स करून माती आड करून द्यावे .

    सूचना - सुपर एम कोणत्याही रासायनिक खत किंवा बुरशीनाशकासोबत वापरू नये.

    रचना