- Home
- About Us
- Certifications
-
Products
Micro-Nutrients
- Testimonials
- Blog
- Contact Us
कोणताही सेंद्रिय पदार्थ कुजला की त्याचे खत बनते. तो जमिनीतच वनस्पतीच्या मुळाजवळच कुजत गेला तर या क्रियेचे विलक्षण फायदे त्या वनस्पतीला मिळत जातात. हे तत्व पक्के ध्यानी ठेऊन १९९७ पासून आजपर्यंतची २३ वर्ष अनेक निरुपयोगी पदार्थ वापरत नेचर केअर फर्टिलायझर्सचा प्रवास सुरू झाला. अनेक सेंद्रिय पदार्थांचा वापर करत त्यांचेवर प्रयोग, परीक्षण, परिणाम पहात आज हा उद्योगचा वृक्ष उभा राहिला आहे. गेल्या २३ वर्षांचा हा यशदायी प्रवास मनाला आशादायी, प्रसन्न व परिपूर्तीकडे नेत आहे असे वाटते.