Skip to product information
1 of 1

Nature Care Fertilizers

Green Harvest for Happy Plant| हॅप्पी प्लान्ट (सेंद्रिय खत)

Organic Manure | पेंडीयुक्त सेंद्रिय खत

Years In Use : 8

MRPRegular price Rs. 99.00   (incl. of all taxes)
Regular price Sale price Rs. 99.00
Sale Sold out
Tax included.
 • FREE SHIPPING on all orders over Rs.500 | रु.५०० वरील सर्व ऑर्डरवर मोफत शिपिंग

 • हॅप्पी प्लांट हे वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्य अखाद्य पेंडींपासून तयार केलेले दर्जेदार सेंद्रिय खत आहे
 • हॅप्पी प्लांट हे उत्तम जोरखत आहे. याच्या नियमित वापरामुळे मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते, फुलगळ व फळगळ कमी होते व फुलांची व फळांची संख्या वाढते. 
 • मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.   
 • हॅप्पी प्लांट हे खत इकोसर्ट इंडिया तर्फे USDA, NOP, NPOP आणि EU या प्रमाणकानुसार प्रमाणित आहे, म्हणजेच हे खत युरोप, अमेरिका सारख्या देशातील सेंद्रिय शेतीमध्ये वापरण्यास परवानगी आहे.

 • Happy Plant is a quality organic fertilizer made from different types of edible and non-edible flours
 • Happy Plant is a great booster. Its regular application increases the amount of organic carbon in the soil, reduces flowering and fruiting and increases the number of flowers and fruits.
 • Increases the water holding capacity of the soil.
 • Happy Plant fertilizer is certified by Ecocert India as per USDA, NOP, NPOP and EU standards, which means this fertilizer is allowed to be used in organic farming in countries like Europe, USA.

Quantity : 1KG

View full details

Collapsible content

Additional Information

 • हॅप्पी प्लांटमध्ये नीम, एरंड, करंज, माहुवा, कुसुमकली, शिया, साल, काजू, आंबा, तीळ, यांसारख्या 16 ते 17 प्रकारच्या पेंडी वापरल्या आहेत. 
 • हॅप्पी प्लांट हे विविध जीवजिवाणूंनी समृद्ध असलेले खत आहे. 
 • यातील हळद, झेंडू, तंबाखू ध्यास यांसारख्या रोग-कीड रोधक घटकांमुळे पिकांचे रोग किडींपासून संरक्षण होते. तसेच जमिनीचे आरोग्य टिकून राहते. 
 • माती भुसभुशीत होऊन मातीचा पोत सुधारतो. 
 • मातीमधील उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढल्यामुळे पिकांना(रोपांना) त्यांच्या वाढीच्या अवस्थेनुसार योग्य वेळी योग्य प्रमाणात अन्नद्रव्यांची उपलब्धता होते. त्यामुळे पिकांची वाढ जोमदार होते. 

 • Happy Plant uses 16 to 17 types of plants like Neem, Castor, Karanj, Mahuva, Kusumkali, Shea, Sal, Cashew, Mango, Sesame.
 • Happy Plant is a fertilizer rich in various organisms.
 • The anti-pest ingredients like turmeric, marigold, tobacco hyacinth protect crops from pests. It also maintains the health of the soil.
 • Soil texture is improved by mulching.
 • Due to the increase in the number of beneficial bacteria in the soil, the right amount of nutrients are available to the crops (plants) at the right time according to their growth stage. Hence the growth of crops becomes vigorous.

Benefits

 • हॅप्पी प्लांट हे वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्य अखाद्य पेंडींपासून तयार केलेले दर्जेदार सेंद्रिय खत आहे
 • हॅप्पी प्लांट हे उत्तम जोरखत आहे. याच्या नियमित वापरामुळे मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते, फुलगळ व फळगळ कमी होते व फुलांची व फळांची संख्या वाढते. 
 • मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.   
 • हॅप्पी प्लांट हे खत इकोसर्ट इंडिया तर्फे USDA, NOP, NPOP आणि EU या प्रमाणकानुसार प्रमाणित आहे, म्हणजेच हे खत युरोप, अमेरिका सारख्या देशातील सेंद्रिय शेतीमध्ये वापरण्यास परवानगी आहे.
 • Happy Plant is a quality organic fertilizer made from different types of edible and non-edible flours
 • Happy Plant is a great booster. Its regular application increases the amount of organic carbon in the soil, reduces flowering and fruiting and increases the number of flowers and fruits.
 • Increases the water holding capacity of the soil.
 • Happy Plant fertilizer is certified by Ecocert India as per USDA, NOP, NPOP and EU standards, which means this fertilizer is allowed to be used in organic farming in countries like Europe, USA.

Uses | Dosage

वापराचे प्रमाण - प्रति पॉट 2 चमचे प्रति महिना

Dosage - 1 tea spoon per pot

Composition

Moisture - Max. 25%
C: N Ratio - 20:1 or less
Organic Carbon- Min.14.0
N (T) – 0.5 %, P(T)- 0.5%, K(T)- 0.5%