Skip to product information
1 of 4

Nature Care Fertilizers

Attraps Vegetable Fly | अॅट्रॅप्स व्हेजीटेबल फ्लाय

भाजीपाला, वेलवर्गीय फळे व फळभाज्या पिकांतील फळमाशी, थ्रीप्स, तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी स्प्रे स्वरूपातील उत्पादन | Product in spray form for control of fruit flies, thrips, leafhoppers in vegetables, citrus fruits and fruit crops

Years In Use : 1

MRPRegular price Rs. 820.00   (incl. of all taxes)
Regular price Sale price Rs. 820.00
Sale Sold out
Tax included.
  • FREE SHIPPING on all orders over Rs.500 | रु.५०० वरील सर्व ऑर्डरवर मोफत शिपिंग


  • अॅट्रॅप्स व्हेजिटेबल फ्लाय हे चिकट पदार्थ (गम), फेरेमोन (कामगंध) व पिवळा रंग असे सक्रिय घटक असलेले एरोसेल युक्त स्प्रे स्वरुपातील नाविन्यपूर्ण उत्पादन आहे. 
  • अॅट्रॅप्स व्हेजिटेबल फ्लाय हे भाजीपाला पिकांतील फळमाशी, पांढरीमाशी, तुडतुडे, काळा मावा, फुलकिडे, रसशोषक किडी अशा अनेक प्रकारच्या किडींना आकर्षित करून त्यांचा बंदोबस्त करते.
  • टाकाऊ प्लॅस्टिकच्या वस्तूंवर फवारणी करून शेतीमध्ये वापर करू शकतो. 
  • अॅट्रॅप्स ‘स्प्रे’ स्वरूपात असल्याने वापरण्यास अत्यंत सोपे, पर्यावरणपूरक व कमी खर्चिक आहे. 
  • Attraps vegetable fly is a sticky substance (gum), pheromone (odor) and yellow color. It is an innovative product in the form of an aerosol containing active ingredients. 
  • Attraps vegetable fly is a fruit fly, whitefly, thrips, black fly, flower bug, A sap-sucking insect attracts and settles many of these insects.
  • Can be sprayed on disposable plastic items and used in agriculture. 
  • Attraps is very easy to use, eco-friendly and cost-effective as it comes in 'spray' form. 

Quantity : 150ML

View full details

Collapsible content

Additional Information

Quantity : 150 ML

  • अॅट्रॅप्स व्हेजिटेबल फ्लाय हे सर्व भाजीपाला पिकांमध्ये तसेच वेलवर्गीय पिकांमध्ये उपयुक्त आहे. मोठ्याप्रमाणावर कीटकांना आकर्षित करते.
  • वेलवर्गीय फळ पिकांमध्ये म्हणजे टरबूज, खरबूज, कलिंगड याव्यतिरिक्त काकडी वर्गीय पिके, फळभाज्या यामध्ये अॅट्रॅप्स व्हेजिटेबल फ्लाय वापरावे.
  • बाजारात उपलब्ध असणाऱ्या कामगंध (ल्युअर) लहान आकाराची असल्याने वातावरणात कामगंध तुलनेने कमी पसरतो. परंतु अॅट्रॅप्स फवारणीयोग्य असल्याने ज्या वस्तूवर आपण फवारणी करतो त्याचा संपूर्ण पृष्ठभाग कामगंधयुक्त सापळा म्हणून वापरला जातो.
  • त्यामुळे इतर कामगंध व चिकट संपाळ्यांच्या तुलनेत कमी खर्चात कीड नियंत्रण होते. 
  • अॅट्रॅप्स व्हेजिटेबल फ्लाय स्प्रे केलेल्या दिवसापासून 20 ते 30 दिवसांपर्यंत कार्यरत राहते.
  • अॅट्रॅप्स व्हेजिटेबल फ्लायची एक बॉटल एक ते दीड एकर क्षेत्रासाठी उपयोगी पडते.

  • Attraps vegetable fly is useful in all vegetable crops as well as vining crops. Attracts insects on a large scale.
  • Attraps vegetable fly should be used in fruit crops, i.e. watermelons, melons, kales, cucumbers, fruits and vegetables.
  • As the lure available in the market is small in size, the odor spreads relatively less in the environment. But since Attraps is sprayable, the entire surface of the object we spray on is used as an odor trap.
  • It provides cost effective pest control compared to other odor and sticky traps.
  • Attraps Vegetable Fly remains active for 20 to 30 days from the day of spraying. One bottle of
  • Attraps Vegetable Fly is effective for one to one and a half acres.

Benefits

  • अॅट्रॅप्स व्हेजिटेबल फ्लाय हे चिकट पदार्थ (गम), फेरेमोन (कामगंध) व पिवळा रंग असे सक्रिय घटक असलेले एरोसेल युक्त स्प्रे स्वरुपातील नाविन्यपूर्ण उत्पादन आहे. 
  • अॅट्रॅप्स व्हेजिटेबल फ्लाय हे भाजीपाला पिकांतील फळमाशी, पांढरीमाशी, तुडतुडे, काळा मावा, फुलकिडे, रसशोषक किडी अशा अनेक प्रकारच्या किडींना आकर्षित करून त्यांचा बंदोबस्त करते.
  • टाकाऊ प्लॅस्टिकच्या वस्तूंवर फवारणी करून शेतीमध्ये वापर करू शकतो. 
  • अॅट्रॅप्स ‘स्प्रे’ स्वरूपात असल्याने वापरण्यास अत्यंत सोपे, पर्यावरणपूरक व कमी खर्चिक आहे. 

  • Attraps vegetable fly is a sticky substance (gum), pheromone (odor) and yellow color. It is an innovative product in the form of an aerosol containing active ingredients. 
  • Attraps vegetable fly is a fruit fly, whitefly, thrips, black fly, flower bug, A sap-sucking insect attracts and settles many of these insects.
  • Can be sprayed on disposable plastic items and used in agriculture. 
  • Attraps is very easy to use, eco-friendly and cost-effective as it comes in 'spray' form. 

Uses | Dosage

एकरी एक बॉटल

One bottle per acre

Composition

Attractant and Stabilizer - 60% Propellant - 40%