Skip to product information
1 of 3

Nature Care Fertilizers

Green Harvest Special | ग्रीन हार्वेस्ट स्पेशल

Organic Manure | जीवजिवणूंनी समृद्ध पेंडीयुक्त सेंद्रिय खत



Quantity : 40 KG
  • ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे भारतातून इतर देशात निर्यात होणारे उत्तम सेंद्रिय खत आहे.
  •  हे खत मुख्यत्वे करुन फळबाग तसेच भाजीपाला पिकांसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते.
  •  ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे उत्तम जोरखत आहे. याच्या नियमित वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते,
  • फुलगळ व फळगळ कमी होते व फुलांची व फळांची संख्या वाढते. 
  • जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.  
  • जमिनीतील रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते
  • ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे खत इकोसर्ट इंडिया तर्फे USDA, NOP, NPOP आणि EU या प्रमाणकानुसार प्रमाणित आहे, म्हणजेच हे खत युरोप, अमेरिका सारख्या देशातील सेंद्रिय शेतीमध्ये वापरण्यास परवानगी आहे.


  • Green Harvest Special is one of the best organic fertilizers exported from India to other countries.
  • This fertilizer is mainly used for orchards and vegetable crops.
  • Green Harvest Special is a great booster. Its regular application increases the amount of organic carbon in the soil,
  • Flowering and fruiting are reduced and number of flowers and fruits are increased.
  • Increases the water holding capacity of the soil.
  • It helps in reducing the incidence of diseases and pests in the soil
  • Green Harvest Special fertilizer is certified by Ecocert India as per USDA, NOP, NPOP and EU standards, which means this fertilizer is allowed to be used in organic farming in countries like Europe, America.
View full details

To purchase this product : Fill the below form | हे उत्पादन खरेदी करण्यासाठी : खालील फॉर्म भरा

Collapsible content

Additional Information

  • ग्रीन हार्वेस्ट स्पेशल मध्ये निरनिराळ्या प्रकारच्या खाद्य-अखाद्य पेंडी तसेच पॅसिलियोमायसिस लिलासीनस, बिवेरिया, मेटारायझियम, ट्रायकोडर्मा व्हिरीडी, व्हर्टीसिलियम लेक्यानी, अॅझोटोबॅक्टर, फॉस्फोबॅक्टेरियम, पोटॅश मोबिलायझर इ. जीव-जिवाणू वापरले आहेत.
  • मुख्यत्वे करून हे खत केनिया, टांझानिया, मॉरीशियस यासारख्या देशांमध्ये निर्यात केले जाते. 
  • आपल्या देशातील शेतकऱ्यांची गरज ओळखून हे खत  "ग्रीन हार्वेस्ट स्पेशल" या नावाने नेचर केअर फर्टीलायझर्सने आपणास उपलब्ध करून दिले आहे. 
  • सर्व प्रकारचा भाजीपाला, फळ-पिके, ग्रीन हाऊसमधील शेतीस हे खत एक वरदानच आहे.
  • ग्रीन स्पेशलच्या वापरामुळे जमिनीतील जीव जिवाणूंची संख्या वाढून पिकांसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांची उपलब्धता योग्य त्या वेळी योग्य त्या प्रमाणात होते. त्यामुळे पिकांची वाढ जोमदार होऊन उत्पादन वाढते आणि जमिनीचे आरोग्यही टिकवून ठेवले जाते.
  • हे उत्पादन 40 किलो पॅकिंग मध्ये उपलब्ध आहे. 

  • Green Harvest Special contains various types of edible and non-edible plants as well as Paciliomyces lilacinus, Biveria, Metarhizium, Trichoderma viridi, Verticillium lechyani, Azotobacter, Phosphobacterium, Potash mobilizer etc. Organisms are used.
  • Mainly this fertilizer is exported to countries like Kenya, Tanzania, Mauritius.
  • Recognizing the need of farmers in our country, Nature Care Fertilizers has made this fertilizer available to you under the name "Green Harvest Special".
  • This fertilizer is a boon for all types of vegetables, fruit crops, green house farming.
  • Due to the use of Green Special, the number of organisms in the soil increases and the nutrients required for the crops are available in the right amount at the right time. Therefore, crop growth is vigorous, yield increases and soil health is also maintained.
  • This product is available in 40 kg packing.

Uses