Skip to product information
1 of 2

Nature Care Fertilizers

Grub Guard | ग्रबगार्ड

हुमणीचा समूळ नायनाट करणारी जैविक बुरशी | A biological fungus that eradicates mold

Years In Use : 7

MRPRegular price Rs. 990.00   (incl. of all taxes)
Regular price Sale price Rs. 990.00
Sale Sold out
Tax included.
  • FREE SHIPPING on all orders over Rs.500 | रु.५०० वरील सर्व ऑर्डरवर मोफत शिपिंग


  • ग्रबगार्ड या उत्पादनामध्ये मेटारायझियम व बिव्हेरिया बॅसियाना या परजीवी मित्रबुरशी वापरल्या आहेत.
  • ग्रबगार्डमध्ये वापरलेल्या या परजीवी बुरशी हुमणीच्या शरीरावरती आपली भूक भागवतात, त्यामुळे या बुरशीच्या सानिध्यात हुमणी आल्यास ती हुमणीच्या शरीरामध्ये घुसून तिचा पूर्णपणे नायनाट करते.
  • ग्रबगार्ड हे हुमणी तसेच जमिनीमधून प्रादुर्भाव करणार्‍या अनेक किडींपासून पिकाचे संरक्षण करते.
  • हे उत्पादन हुमणी येण्याआधीच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरल्यास त्याचे जास्त चांगले परिणाम दिसून येतात.

 

  • The Grubguard product uses the parasitic fungi Metarhizium and Biveria bassiana.
  • The parasitic fungi used in Grubguard feed on the host's body, so if the host comes in contact with the fungus, it will enter the host's body and destroy it completely.
  • Grubguard protects the crop from many pests that are transmitted by humans as well as by soil.
  • This product is best used as a preventative measure before the onset of hives.

Quantity : 3KG

View full details

Collapsible content

Additional Information

  • महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने ऊस, हळद, आले, केळी, इ. नगदी पिकांचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. परंतु अलीकडील काळात या पिकांवर एक संकट येत आहे ते म्हणजे हुमणी.
  • हुमणी मुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यावर उपाय म्हणून शेतकरी बंधूनी आजवर भरपूर रासायनिक किटकनाशकांचा वापर केला आहे. परंतु म्हणावा असा परिणाम दिसून आला नाही.
  •  म्हणून नेचर केअर ने ग्रबगार्ड नावाचे जैविक उत्पादन शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन दिले आहे.ग्रबगार्ड हे उत्पादन हुमणी विरोधी बुरशींपासून बनविले आहे. ( मेटारायझियम व बिव्हेरिया बॅसियाना)
  •  या बुरशी जमिनीत आळवणीद्वारे दिल्या असता यांची संख्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढविली जाते. ग्रबगार्डमध्ये वापरलेल्या हुमणीनाशक बुरशी हुमणीच्या शरीरावरती आपली भूक भागवतात. त्यामुळे या बुरशीच्या सानिध्यात हुमणी आल्यास ती हुमणीच्या शरीरामध्ये घुसून तिचा पूर्णपणे नायनाट करतात .
  • हे उत्पादन टाल्क बेस पावडर स्वरुपात उपलब्ध आहे.

  • In Maharashtra mainly sugarcane, turmeric, ginger, banana, etc. Cash crops are grown on a very large scale. But in recent times, a menace is coming to these crops which is humani.
  • Humani causes extensive damage to crops. As a solution to this, farmers have used a lot of chemical pesticides. But no such effect was observed.
  • Therefore, Nature Care has made a biological product called Grubgard available to the farmers. (Metarhizium and Biveria bassiana)
  • When these fungi are introduced into the soil, their numbers are greatly increased in the soil. The huminicidal fungi used in Grubgard feed on the body of hummingbirds. Therefore, if humani comes in the vicinity of this fungus, it penetrates into the body of humani and destroys it completely.
  • This product is available in talc base powder form.

Benefits

  • ग्रबगार्ड या उत्पादनामध्ये मेटारायझियम व बिव्हेरिया बॅसियाना या परजीवी मित्रबुरशी वापरल्या आहेत.
  • ग्रबगार्डमध्ये वापरलेल्या या परजीवी बुरशी हुमणीच्या शरीरावरती आपली भूक भागवतात, त्यामुळे या बुरशीच्या सानिध्यात हुमणी आल्यास ती हुमणीच्या शरीरामध्ये घुसून तिचा पूर्णपणे नायनाट करते.
  • ग्रबगार्ड हे हुमणी तसेच जमिनीमधून प्रादुर्भाव करणार्‍या अनेक किडींपासून पिकाचे संरक्षण करते.
  • हे उत्पादन हुमणी येण्याआधीच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरल्यास त्याचे जास्त चांगले परिणाम दिसून येतात.

  • The Grubguard product uses the parasitic fungi Metarhizium and Biveria bassiana.
  • The parasitic fungi used in Grubguard feed on the host's body, so if the host comes in contact with the fungus, it will enter the host's body and destroy it completely.
  • Grubguard protects the crop from many pests that are transmitted by humans as well as by soil.
  • This product is best used as a preventative measure before the onset of hives.

Uses | Dosage

वापरण्याचे प्रमाण : एकरी 3 किलो 

हुमणीचे प्रमाण जास्त असेल तर आपण हे प्रमाण 6 किलो पर्यंत ही देऊ शकतो .

Dosage : 3 kg per acre
If the amount of humani is more, we can give this amount up to 6 kg.

Composition

CFU- Min 5×10^9 cells/gm