Skip to product information
1 of 1

Nature Care Fertilizers

Nutriwin Powder | न्यूट्रिविन पावडर

सुक्ष्म अन्नद्रव्य खत | Micronutrient fertilizer



Quantity : 10 KG

  • न्युट्रीविन हे फेरस, मॅगेनिज, झिंक, कॉपर व बोरॉन वर आधरित अतिउच्च दर्जाचे सुक्ष्म अन्नद्रव्यांचे मिश्रण आहे. 
  • न्यूट्रीविन पावडर (सुक्ष्म अन्नद्रव्य खत) हे सर्व प्रकारच्या रासायनिक आणि सेंद्रिय खतांबरोबर मिसळून देता येते.
  • न्युट्रीविनच्या वापरामुळे पिकांची सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरुन निघते.
  • पिकांमध्ये अन्य पोषक घटकांची कार्यक्षमता वाढते.
  • न्युट्रीविनमुळे फुलगळ, फळगळ कमी होते.
  • फळे व फुले यांची चकाकी वाढवण्यास मदत होते.

 

  • Nutriwin is a blend of high quality micronutrients based on iron, manganese, zinc, copper and boron.
  • Nutriwin powder (micronutrient fertilizer) can be mixed with all types of chemical and organic fertilizers.
  • The use of Nutriwin fills up the micronutrient deficiency of crops.
  • Increases efficiency of other nutrients in crops.
  • Nutriwin reduces flatulence, flatulence.
  • Helps to increase the luster of fruits and flowers.
View full details

To purchase this product : Fill the below form | हे उत्पादन खरेदी करण्यासाठी : खालील फॉर्म भरा

Collapsible content

Additional Information

  • पारंपारिक शेतीच्या तुलनेत पिकांच्या नव्या संकरीत जाती जमिनीमधून पोषक घटकांची उचल अधिक प्रमाणात करतात. परिणामी सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता प्रामुख्याने दिसून येते. 
  • त्यावर मात करण्यासाठी नेचर केअर फर्टिलाइझर्सने न्युट्रीविन हे सुक्ष्म अन्नद्रव्य खत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन दिले आहे
  • न्युट्रीविन हे पिकामधील प्रकाश संश्लेषण किया गतिमान करते व अपरिपक्व फुलांची, फळांची गळ कमी करते 
  • हे उत्पादन 10 किलो पॅकिंग मध्ये उपलब्ध आहे

  • The new hybrid varieties of crops extract more nutrients from the soil compared to conventional agriculture. As a result micronutrient deficiency is mainly observed.
  • To overcome this, Nature Care Fertilizers has introduced Nutrivin, a micronutrient fertilizer for farmers.
  • Nutriwin accelerates photosynthesis in plants and reduces the drop of immature flowers and fruits
  • This product is available in 10 kg packing

Uses