Skip to product information
1 of 3

Nature Care Fertilizers

Pruthvirich 10:34:00 | पृथ्वीरिच १०:३४:० (अमोनियम पॉली फॉस्फेट)

अमोनियम पॉलीफॉस्फेट | Ammonium polyphosphate

Years In Use : 4

MRPRegular price Rs. 520.00   (incl. of all taxes)
Regular price Sale price Rs. 520.00
Sale Sold out
Tax included.
  • FREE SHIPPING on all orders over Rs.500 | रु.५०० वरील सर्व ऑर्डरवर मोफत शिपिंग


  • पृथ्वी रिच 10:34:00 मध्ये शुद्ध स्वरुपातील 10% नत्र व 34% स्फुरद आहे.
  • पृथ्वी रिच 10:34:00 च्या वापरामुळे पिकांची शाखीय वाढ चांगली होते.
  • फुलांची व फळांची गळ कमी होते तसेच फळे चमकदार व रसरशीत होतात.
  • पृथ्वीरिच 10:34:00 च्या वापरामुळे अतिउष्ण वातावरणात सुद्धा मुळांची वाढ चांगल्या पद्धतीने होते.
  • पृथ्वी रिच 10:34:00 च्या वापरामुळे पिकांची नत्र आणि स्फुरदची कमतरता भरून निघते.

 

  • Pruthvi Rich is a composition of essential microbes and fungi.
  • Pruthvi Rich contains Biofertilizer consortia based on liquid bio-innoculant technology
  • The product consists of four bottles of Bioboosts namely Bioboost 1, 2, 3 and 4 respectively which helps to maintain soil fertility, resulting in increase in the yields of all crops.
  • The organisms present in the product secrete organic acids which facilitate solubilization of insoluble forms of Phosphourous (P), Potash (K), Zinc (Zn), Silica (Si) and Sulphur (S) present in the soil.

Quantity : 1 KG

    View full details

    Collapsible content

    Additional Information

    • पृथ्वी रिच  10:34:00  कोणत्याही पिकांच्या लागणीनंतर १५ दिवसांनी वापरण्यास चालते त्यामुळे या उत्पादनास स्ट्रार्टर फर्टिलायझर असेही संबोधले जाते.
    • यामधील मधील नायट्रोजन हा घटक पाण्यामध्ये वाहून न जाता, पिकांना त्वरित उपलब्ध होतो.
    • पृथ्वी रिच 10:34:00 मुळे पानांचा हिरवेपणा वाढतो, पानांचा आकार व जाडी वाढते.
    • भाजीपाला पिकामध्ये जिथे सारखा तोडा चालू राहतो तिथे सतत वापर केल्याने जास्त फायदा होतो. 
    • पृथ्वी रिच 10:34:00 मातीत गेल्यानंतर मातीचा pH काही प्रमाणात कमी करते. 

    • Prithvi Rich 10:34:00 can be used 15 days after planting any crops hence this product is also called starter fertilizer.
    • Nitrogen is readily available to crops without being washed away in water.
    • Prithvi Rich 10:34:00 Increases leaf greenness, increases leaf size and thickness.
    • Continuous application is more beneficial in vegetable crops where the same crop continues.
    • Prithvi Rich 10:34:00 Lowers the pH of the soil somewhat after it goes into the soil.

    Benefits

    पृथ्वीरिच १०:३४:० वापराचे फायदे

    • पिकांची शाखिय वाढ चांगली होते.
    • झाडांच्या मुळांची वाढ जलद करते.
    • फुलांची व फळांची गळ कमी करते तसेच फळे चमकदार व रसरशीत होतात.
    • यामधील नायट्रोजन हा घटक पाण्यामध्ये वाहून न जाता, पिकांना त्वरित उपलब्ध होतो.
    • पृथ्वीरिच १०:३४:० च्या वापरामुळे पिकांची नत्र आणि स्फुरद ची गरज भरून निघते.
    • पृथ्वीरिच १०:३४:० च्या वापरामुळे अतिउष्ण वातावरणातसुद्धा मुळांची वाढ चांगल्या पद्धतीने होते.

    • Gives good flowering & prevents flower fall.
    • work as chelating agent.
    • Nitrogen in Pruthvi
    • Rich 10:34:0 does not leach out but easilyavailable for plant.
    • It helps the roots to grow even in adverse heat conditions.
    • It increase nutritional value of plant and increase bud formation.
    • If it used with micronutrients gives good yield.

    Uses | Dosage

    वापरण्याचे प्रमाण :-  वार्षिक व बहुवार्षिक पिकामध्ये प्रति 15 दिवसातून एकरी 2 किलो या प्रमाणात द्यावे. (गरजेनुसार दिवसाचा कालावधी कमी जास्त करावा) तसेच हंगामी पिकामध्ये एकरी 1 किलो पर्यंत द्यावे.

    • सुक्ष्म अन्नद्रव्य सोबत दिल्यास उत्कृष्ट रिझल्ट मिळतात.   
    • टिप- यासोबत सुपर ओरा वापरू नये. त्याचप्रमाणे यासोबत कॅल्शिअम व कॉपर युक्त घटक वापरू नये . 

    Dosage :- In annual and perennial crops, 2 kg per acre should be given every 15 days. (The duration of the day should be more or less as per requirement) Also in seasonal crop, give up to 1 kg per acre.

    • It gives excellent results when given along with micronutrients.
    • Note- Do not use Super Ora with this. Similarly, calcium and copper containing elements should not be used with this.

    Composition

    Total Nitrogen (Ammonical Form) - Min . 10%
    Total Phosphorous (asP2O5 )- Min. 34 %
    Poly Phosphorous (asP2O5 ) - Min . 22%