Skip to product information
1 of 3

Nature Care Fertilizers

Recharge | रिचार्ज ग्रॅन्युअल्स

पांढऱ्या मुळांच्या वाढीकरिता ह्युमिक अॅसिडचा स्त्रोत | A source of humic acid for white root growth



Available Sizes: 5 KG, 10 KG, 25 KG

  • रिचार्ज च्या वापरामुळे जमिनीतील ह्युमसचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होते
  •  यामुळे पिकांच्या पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होऊन जमिनीतील खालच्या थरातील अन्नद्रव्यांची उपलब्धतता चांगली होते. 
  • परिणामी पिकांचे पोषण चांगल्या रितीने झाल्यामुळे फुलधारणा व फळधारणाही मोठ्या प्रमाणात होते.
  • रिचार्जच्या वापरामुळे जमिनीचा वाढलेला pH (सामू) योग्य त्या पातळीत ठेवला जातो.

 

  • The application of recharge helps to increase the humus content of the soil to a great extent
  • This improves the growth of the white roots of the crops and improves the availability of nutrients in the lower layer of the soil.
  • As a result, due to the good nutrition of the crops, flowering and fruiting are also high.
  • Due to the use of recharge, the increased soil mass is kept at the appropriate level.
View full details

To purchase this product : Fill the below form | हे उत्पादन खरेदी करण्यासाठी : खालील फॉर्म भरा

Collapsible content

Additional Information

  • रिचार्ज ग्रॅन्युअल्स हे ह्युमिक अॅसिड व हर्बल एक्सट्रॅक्टवर आधारित उत्पादन आहे .
  • रिचार्ज हे दाणेदार स्वरुपात असल्यामुळे इतर कोणत्याही खताबरोबर वापरता येते. 
  • रिचार्ज ग्रॅन्युअल्स हे उत्पादन ऊस, आले, हळद, कांदा, बटाटा, सोयाबिन, कापूस, कंदवर्गीय पिके, भाजीपाला, फळझाडे, तेलबिया, धान्य, कडधान्य, औषधी व सुगंधी सुगंधी वनस्पती अशा विविध प्रकारच्या पिकांसाठी जमिनीच्या प्रतिनुसार वापरता येते. 
  • रिचार्ज ग्रॅन्युअल्स हे  उत्पादन ५ किलो, १० किलो वि तसेच २५ किलो पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. 

  • Recharge Granules is a humic acid and herbal extract based product.
  • Recharge is in granular form and can be used with any other fertilizer.
  • The product Recharge Granules can be used for various crops like Sugarcane, Ginger, Turmeric, Onion, Potato, Soybean, Cotton, Tubers, Vegetables, Fruits, Oilseeds, Grains, Pulses, Medicinal and Aromatic plants as per soil type.
  • The product Recharge Granules is available in 5 kg, 10 kg and 25 kg packing.

Uses