Nature Care Fertilizers
स्ट्रेट फॉस्फेटिक फर्टिलायझर | Straight Phosphatic Fertilizer
Ask More on WhatsApp
Available Sizes: 6KG, 10KG
- सुपर ओरा हे अतिशुद्ध स्वरुपातील फॉस्फरस युक्त खत आहे. त्यामुळे तो अत्यल्प प्रमाणात लागतो.
- सुपर ओरा मुळे जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते व पांढर्या मुळ्यांची वाढ जोमदार होते.
- फुलधारणा लवकर व जास्त प्रमाणात होते. फळांचा आकार व चकाकी वाढण्यास मदत होते.
- जमिनीचा सामू (pH) नियंत्रित ठेवण्यास मदत करते
- Super Ora is an Highly pure phosphorus Containing fertilizer. So it takes very little.
- Super Ora Improves soil texture and aereated soil and incresses white root
- Flowering is early and more. It helps in increasing the size and luster of the fruits.
- Helps in controlling soil pH.
.
Share
To purchase this product : Fill the below form | हे उत्पादन खरेदी करण्यासाठी : खालील फॉर्म भरा
Collapsible content
Additional Information
- सुपर ओरा हे 115% शुद्धतेचे स्ट्रेट फॉस्फेटिक फर्टिलायझर आहे.
- याची शुद्धता आपल्याला त्याच्या वजनावरून लक्षात येऊ शकते, सुपर ओराच्या 1 लिटरच्या बॉटलचे वजन 2 किलो 100 ग्रॅम इतके भरते.
- हे पॉली फॉस्फेट गटातील उत्पादन असल्याने पिकाच्या गरजेनुसार फॉस्फरसचा पुरवठा होतो. त्यामुळे जमिनीमध्ये फॉस्फरस स्थिर न होता पिकाला पूर्णपणे व दीर्घकाळ मिळत राहतो.
- सुपर ओरा फॉस्फोरीक ऍसिड ला उत्तम पर्याय आहे. त्यामधून P2O5 मिळत असल्याने त्याचे मूळ काम पिकाला फॉस्फरस देत राहणे हे आहे त्यामुळे याला स्ट्रेट फॉस्फेटिक फर्टिलायझर म्हणले गेले आहे.
- सुपर ओरा मध्ये ७० % एकूण फॉस्फरस + १८.९ % पॉली फॉस्फेट आपल्याला मिळतो
- Super Ora is a straight phosphatic fertilizer of 115% purity.
- We can tell its purity from its weights, a 1 liter bottle of Super Ora weigths 2 kg 100 grams.
- As it is a product of poly phosphate group, it supplies phosphorus as per the requirements of the crop. Therefore, the crop gets full and long-term supply of phosphorus without settling in the soil.
- Super Ora is a great alternative to phosphoric acid. Since P2O5 is obtained from it, its main function is to keep supplying phosphorus to the crop, hence it is called straight phosphatic fertilizer.
- In Super Ora we get 70% Total Phosphorus + 18.9% Poly Phosphate
Uses
वापराचे प्रमाण- 1 ते 2 किलो प्रति एकर 30 दिवसांच्या अंतराने
- फक्त ड्रीप किंवा आळवणी मधून वापरावे, फवारणी साठी वापरु नये.
- ज्या जमिनीचा pH नॉर्मल आहेत तिथे वर्षातून 12 किलो प्रति एकर सुपर ओरा वापरावे, व ज्या जमिनीचा pH जास्त अथवा अल्कलाईन आहे तिथे वर्षातून 14 ते 15 किलो प्रति एकर सुपर ओरा वापरावे.
प्रती एकर १ किलो ठिबक अथवा आळवणी द्वारे दर ३० दिवसांनी पिकांच्या वाढीच्या अवस्थेत द्यावे.
सुपर ओरा वापरताना घ्यावयाची काळजी
- सुपर ओरा पाण्यात टाकल्यानंतर १५ ते २० मि. प्लॅस्टिकच्या पाईपद्वारे एकजीव होई पर्यंत ढवळावे.
- मिश्रण कोमट अथवा गरम जाणवू लागल्यास हे मिश्रण तयार झाले असे समजावे.
- सुपर ओरा हे हळूवार पाण्यामध्ये सोडावे.
- पाणी सुपर ओराच्या बॉटल अथवा कॅनमध्ये ओतू नये.
- सुपर ओराच्या कॅन/ बॉटल चे झाकण वापर झाल्यानंतर लगेच बंद करावे अन्यथा त्याच्या शुद्धतेवर परिणाम होतो.
- सुपर ओरा कॅल्शियम असणार्या घटकांसोबत वापरू नये.
- अति उष्ण किंवा अतिथंड ठिकाणी ठेऊ नये.
Dosage- 1 to 2 kg per acre at 30 days interval
- Use only through drip or drinching , not for spraying.
- On soils with normal pH, 12 kg per acre of super ora should be applied per year, and on soils with high or alkaline pH, 14 to 15 kg of super ora per acre per year should be applied.
1 kg per acre should be given every 30 days during the growing stage of the crop by drip or Drinching .