GREEN HARVEST HAPPY PLANT Organic Fertilizer
Using an organic fertilizer in gardening promotes healthy plant growth, improves soil structure, and reduces environmental harm by avoiding synthetic chemicals and supporting eco-friendly sustainability.
- हॅपी प्लांट हे वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्य अखाद्य पेंडींपासून तयार केलेले तसेच जीव-जिवाणूंनी समृद्ध असे दर्जेदार सेंद्रिय खत आहे.
- हॅपी प्लांट हे उत्तम जोरखत आहे. याच्या नियमित वापरामुळे मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते, फुलगळ व फळगळ कमी होते व फुलांची व फळांची संख्या वाढते.
- हॅपी प्लांट हे खत इकोसर्ट इंडिया तर्फे USDA, NOP, NPOP आणि EU या प्रमाणकानुसार प्रमाणित आहे, म्हणजेच हे खत युरोप, अमेरिका सारख्या देशातील सेंद्रिय शेतीमध्ये वापरण्यास परवानगी आहे.
- Happy Plant is a quality organic fertilizer made from different types of edible and non-edible oil cakes and bacterial consortia.
- Happy Plant is a great booster fertilizer. Its regular application increases the amount of organic carbon in the soil, reduces dropping of flowers and fruits and increases the number of flowers and fruits.
- Happy Plant fertilizer is certified by Ecocert India as per USDA, NOP, NPOP and EU standards, which means this fertilizer is allowed to be used in organic farming in countries like Europe, USA.
NUTRIWIN COMBI CHEL Micronutrient Fertilizer (Spray)
Spray-on micronutrient fertilizers provide essential nutrients to plants, promoting healthy growth, fruiting, and flowering, while also correcting deficiencies and improving overall crop quality and yield.
- न्यूट्रीविन कॉम्बी चिल मध्ये लोह, मॅगनिज, झिंक, बोरोन, तांबे आणि मॉलिब्डेनम अशा सहा आवश्यक सुक्ष्म अन्नद्रव्यांचे संतुलित मिश्रण आहे.
- न्यूट्रीविन कॉम्बी चिल मध्ये आवश्यक असणारी सुक्ष्म अन्नद्रव्य EDTA चिलेटेड स्वरुपात दिली आहेत
- न्यूट्रिविन कॉम्बी चिल मुळे फुलांचा व फळांचा रंग, आकार, चव व सुगंध यामध्ये सुधारणा होते. उत्पन्नाचे प्रमाण वाढून उत्पन्नाचा दर्जा हि सुधारतो.
- पिकाची रोगप्रतिकारक शक्ति वाढवते.
- Nutriwin Combi Chel contains a balanced blend of six essential micronutrients: iron, magnesium, zinc, boron, copper and molybdenum in EDTA chelated form.
- Nutriwin Combi Chel improves the colour, shape, taste and aroma of flowers and fruits. There's qualitative and quantitative improvement in the output.
- It increases the immune power of the crop.
NUTRIWIN DF Micronutrient Fertilizer (Drip)
Drip micronutrient fertilizers efficiently deliver essential nutrients directly to roots, maximizing absorption, minimizing waste, and promoting healthy plant growth, while also reducing soil leaching and environmental impact.
- न्यूट्रिविन महाराष्ट्र ग्रेड 1 सूक्ष्म पोषक मिश्रण खत अंतर्गत प्रमाणित आहे.
- न्यूट्रिविन हा वनस्पतींना आवश्यक असलेल्या सूक्ष्म पोषक घटकांचा सर्वोत्तम स्रोत आहे.
- न्यूट्रिविन मध्ये झिंक, फेरस, बोरॉन, मँगनीज, आणि कॉपर समाविष्ट आहे.
- न्यूट्रिविन मधील 'Zinc' वाढ संप्रेरक निर्मिती आणि स्टेम लांबणीवर महत्त्वाची भूमिका बजावते.
- न्यूट्रिविन मधील 'फेरस' क्लोरोफिल तयार होण्यास मदत करते.
- न्यूट्रिविन मधील 'बोरॉन' पोषक द्रव्यांचे वाहतूक आणि सेल वॉल तयार करण्यात मदत करते.
- न्यूट्रिविन मधील 'मँगनीज' वनस्पतींमध्ये प्रकाशसंश्लेषण, श्वासोच्छ्वास आणि मूळ रोगजनकांच्या प्रतिकारासाठी वापरले जाते
- न्यूट्रिविन मधील 'कॉपर' लिग्निन संश्लेषण आणि वनस्पती चयापचय साठी आवश्यक आहे.
- NUTRIWIN contains Zinc, Ferrous, Boron, Manganese, and Copper and is certified as a Maharashtra Grade 1 Micronutrient Mixture Fertilizer.
- Zinc plays a vital role in growth hormone production and stem elongation.
- Ferrous helps in chlorophyll formation.
- Boron helps in nutrient transport and cell wall formation.
- Manganese is used in plants for photosynthesis, respiration and resistance to root pathogens.
- Copper is essential for lignin synthesis and plant metabolism.