Skip to product information
1 of 2

Nature Care Fertilizers

Fospho-Rich Prom | फॉस्फो-रिच प्रोम

सेंद्रिय स्वरुपातील फॉस्फरसयुक्त खत | Fertilizer containing phosphorus in organic formQuantity : 10 KG

 • हे सेंद्रिय स्वरुपातील फॉस्फरस युक्त खत आहे . 
 • फॉस्फो-रिच प्रोम च्या वापरामुळे  पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत फुटव्या साठी काम करते. 
 • फॉस्फो-रिच प्रोम हे एक किफायतशीर दाणेदार उत्पादन आहे. 
 • डाय अमोनियम फॉस्फेट (DAP) व सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) मधील फॉस्फरसला  जमिनिमध्ये विरघळण्यासाठी जमिनिचा सामु 5.5 ते 7 इतका असावा लागतो तरच तो पिकांना उपलब्ध होतो.
 • पण फॉस्फो-रिच सेंद्रिय पध्दतीने बनवलेले असल्यामुळे कमी जास्त सामू असणाऱ्या जमिनितसुध्दा फॉस्फेट भरपुर प्रमाणात पिकांसाठी उपलब्ध होतो. 


 • It is an organic form of phosphorus fertilizer.
 • Application of Phospho-Rich PROM works for early stage of crop.
 • Phospho-rich prom is an economical granular product.
 • Phosphorus in diammonium phosphate (DAP) and single superphosphate (SSP) needs to be dissolved in the soil to have a soil pH of 5.5 to 7 only if it is available to the crops.
 • But because it is made of phosphorus-rich organic matter, phosphate is available for crops even in soils with low pH.
View full details

To purchase this product : Fill the below form | हे उत्पादन खरेदी करण्यासाठी : खालील फॉर्म भरा

Collapsible content

Additional Information

 • 19 व्या शतकात पिकांच्या वाढीसाठी शेतकरी सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) चा वापर फॉस्फरसचा एक स्त्रोत म्हणुन करू लागले.
 • सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) मध्ये फॉस्फेट सोबत कॅल्शियम व जिप्सम या दोन अन्न्द्र्व्यांचाही समावेश असतो, पण अल्कधर्मी जमिनीसाठी हे योग्य नाही. डाय अमोनियम फॉस्फेट (DAP),  सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) अशा रासायनिक खतांचा जास्त  प्रमाणात वापर केल्याने शेतीचे उत्पादन घटलेच, शिवाय जमिनीमध्ये असणार्‍या  जिवजीवाणूंचा नाश होऊ लागला. 
 • संशोधनानुसार असे सिध्द झाले की कोणत्याही रासायनिक खतांपेक्षा रॉक फॉस्फेट हा फॉस्फरसच्या स्वरूपात जमिनीमध्ये देण्यासाठी अधिक कार्यक्षम आहे .फॉस्फोरीच हे असेच  सेंद्रिय स्वरुपातील खत आहे .
 • अलिकडच्या काळात फॉस्फो-रिच प्रोम हे डाय अमोनियम फॉस्फेट (DAP) व सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) ला एक उत्तम पर्याय म्हणुन उपलब्ध होते. म्हणजेच फॉस्फो-रिच ला शेतकयांची पसंती वाढली आहे.
 • फॉस्फो-रिच प्रोम हे उत्पादन महाराष्ट्र शासन प्रमाणित आहे.
 • हे उत्पादन 50 किलो पॅकिंग मध्ये उपलब्ध आहे.

 • In the 19th century, farmers began using SSP as a source of phosphorus for crop growth.
 • SSP contains phosphate in two forms, monocalcium phosphate and gypsum, but is not suitable for alkaline soils. Excessive use of chemical fertilizers such as DAP and SSP not only reduces agricultural production, but also destroys soil micro-organisms.
 • Research has shown that rock phosphate is more efficient in delivering phosphorus to the soil than any other chemical fertilizer. Phosphorus is one such organic fertilizer.
 • Recently, Fospho-rich PROM has become available as a better alternative to DAP and SSP. That is, the preference of farmers for Phospho-rich has increased.
 • Fospho-Rich PROM is a product certified by the Government of Maharashtra.

Uses