Skip to product information
1 of 2

Nature Care Fertilizers

Green Harvest | ग्रीन हार्वेस्ट

Organic Manure | पेंडीयुक्त सेंद्रिय खतQuantity : 40 KG

 • ग्रीन हार्वेस्ट  हे उत्तम प्रकारचे पेंडीयुक्त सेंद्रिय खत असून यामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या खाद्य- अखाद्य पेंडी, नैसर्गिक खनिजे व जीव - जिवाणू यांचे संतुलित मिश्रण वापरले आहे.
 • ग्रीन हार्वेस्ट जमिनीची भौतिक आणि जैविक सुपिकता सुधारते.
 • जमिनीत सेंद्रिय कर्ब तसेच ह्युमसचे प्रमाण वाढते. त्यामुळे जमिन भुसभुशीत होऊन जमिनीची जलसंधारणा शक्ती वाढते.
 • नत्र, स्फुरद, पालाश यांचा संतुलित पुरवठा व पिकांचे पोषण योग्य रितीने होऊन उत्पादनांत वाढ मिळते. 
 • जमिनीमध्ये उपयुक्त जीव- जिवाणूंची संख्या वाढते.
 • ग्रीन हार्वेस्टच्या वापरामुळे जमिनीतील रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते.
 • ग्रीन हार्वेस्ट हे खत वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट मांजरी (बु ।।) पुणे, इकोसर्ट इंडिया व महाराष्ट्र शासन ग्रेड प्रमाणित आहे.


 • Green Harvest is a superior organic fertilizer with a balanced blend of different types of edible and non-edible oil cakes, natural minerals and bio-bacteria.
 • Green harvest improves soils physical and biological fertility.
 • Increases the amount of organic matter and humus in the soil. Due to this, the water retention power of the soil is increased by improving the soil texture .
 • Balanced supply of nitrogen, phosphorous, potash and proper nutrition of crops leads to increase in production.
 • The number of beneficial bacteria in the soil increases.
 • The use of green harvest helps to reduce the incidence of diseases and pests in the soil.
 • Green Harvest Fertilizer is grade certified by Vasantdada Sugar Institute Cattle (Bu.) Pune, Ecocert India and Maharashtra Govt.
View full details

To purchase this product : Fill the below form | हे उत्पादन खरेदी करण्यासाठी : खालील फॉर्म भरा

Collapsible content

Additional Information

 • रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमीनींची भौतिक आणि जैविक सुपीकता बिघडत आहे  आणि जमिनीतील जीव जिवाणूंची संख्या कमी होऊन जमिनी मृत होत चालल्या आहेत,
 • तसेच जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण हि वाढत चालेले आहे. यावर मात करण्यासाठी नेचर केअर फर्टिलायझर्स ने ग्रीन हार्वेस्ट या सेंद्रिय खताचे उत्पादन सुरु केले.
 • ग्रीन हार्वेस्ट मध्ये निरनिराळ्या प्रकारच्या खाद्य- अखाद्य पेंडी, नैसर्गिक खनिजे व जीव - जिवाणू यांचे संतुलित मिश्रण आहे.
 • ग्रीन हार्वेस्टमध्ये सेंद्रिय पदार्थाची भुकटी असल्यामुळे याची क्रिया जमिनीमध्ये दिर्घकाळ चालू राहते व त्याचा उत्तम परिणाम पिकांच्यावाढीवर दिसून येतो.त्यामुळे हे खत रासायनिक खतांबरोबर संतुलित प्रमाणात सर्व पिकांसाठी वापरता येते
 • टिप: हे खत रासायनिक खतांबरोबर भट्टी पद्धतीने दिल्यास पिकांवरती त्याचे उत्तम परिणाम दिसून येतात. 
 • हे उत्पादन 40 किलो पॅकिंग मध्ये उपलब्ध आहे. 

 • Due to excessive use of chemical fertilizers, the physical and biological fertility of the soil is deteriorating and the soil is becoming dead due to the decrease in the number of soil organisms.
 • Also, the amount of salts in the soil is increasing. To overcome this, Nature Care Fertilizers launched Green Harvest, an organic fertilizer.
 • Green Harvest contains a balanced mixture of different types of edible and non-edible oil cakes, natural minerals and bio-bacteria.
 • Since Green Harvest contains organic matter powder, its action continues in the soil for a long time and its best effect is seen on the growth of crops. Therefore, this fertilizer can be used for all crops in a balanced amount with chemical fertilizers.
 • Note: If this fertilizer is given by furnace method along with chemical fertilizers, it shows better results on the crops.
 • This product is available in 40 kg packing.

Uses