Nature Care Fertilizers
फवारणीद्वारे वापरण्यायोग्य चिलेटेड झिंक | Chelated zinc for use by spray
Years In Use : Since last 1 year
MRPRegular price
Rs. 190.00
(incl. of all taxes)
Regular price
Sale price
Rs. 190.00
Unit price
/
per
- FREE SHIPPING on all orders over Rs.499
- All orders are dispatched on the next business day.
- Orders standard delivery time is 8 to 10 days
Ask More on WhatsApp
- न्यूट्रीविन झिंकमध्ये EDTA चिलेट स्वरुपातील 12% झिंक दिला आहे
- वनस्पतीच्या वाढीसाठी योग्य संप्रेरके (संजीवके) तयार करण्यास मदत करते
- न्यूट्रीविन झिंक पिकांमधील हिरवेपणा टिकवून रोपांची वाढ जोमदार करते
- तसेच फुलोत्पादन, फळधारणा आणि बीजधारणा यासाठी महत्वाचे कार्य करते पिकांचे उत्पन्न व गुणवत्ता वाढवते .
- न्यूट्रीविन झिंक मुळे पिकांमध्ये प्रकाश संश्लेषणाची गती वाढते त्यामुळे पिके कमी तापमानात देखिल तग धरून राहू शकतात
- Nutriwin Zinc provides 12% zinc in EDTA chelated form
- Helps to produce proper hormones (organisms) for plant growth
- Nutriwin Zinc promotes vigorous plant growth by maintaining greenness in crops
- It also plays an important role in flower production, fruit bearing and seed bearing, increases yield and quality of crops.
- Nutriwin Zinc increases the rate of photosynthesis in plants so that plants can survive even in low temperatures.
Share
Collapsible content
Additional Information
- न्यूट्रीविन झिंक मधील EDTA चिलेटेड स्वरुपातील झिंक जमिनीत स्थिर न होता उपलब्ध स्वरुपात टिकून राहतो व पिकांच्या गरजेनुसार पिकाला उपलब्ध करून दिला जातो.
- न्यूट्रीविन झिंक हे पिकांच्या शेंड्याच्या वाढीसाठी मदत करते.
- न्यूट्रीविन झिंक पिकांमध्ये शर्करा निर्मितीमध्ये मदत करते.
- किड आणि रोगांप्रति पिकांची रोग प्रतिकरक शक्ति वाढवते
- न्यूट्रीविन झिंक मुळे मका, कापूस, फळपिके, ज्वारी, कडधान्य, हरभरा, तूर, सोयाबीन, भात अशा पिकांच्या उत्पादनात वाढ होते.
- Zinc in EDTA chelated form in Nutrivin Zinc remains in an available form without settling in the soil and is made available to the crop as required by the crop.
- Nutriwin Zinc helps in tip growth of crops.
- Nutriwin Zinc helps in the production of sugars in crops.
- Increases immunity of crops against pests and diseases
- Nutriwin Zinc increases the yield of crops like corn, cotton, fruit crops, sorghum, pulses, gram, tur, soybean, rice.
Benefits
- न्यूट्रीविन झिंकमध्ये EDTA चिलेट स्वरुपातील 12% झिंक दिला आहे
- वनस्पतीच्या वाढीसाठी योग्य संप्रेरके (संजीवके) तयार करण्यास मदत करते
- न्यूट्रीविन झिंक पिकांमधील हिरवेपणा टिकवून रोपांची वाढ जोमदार करते
- तसेच फुलोत्पादन, फळधारणा आणि बीजधारणा यासाठी महत्वाचे कार्य करते पिकांचे उत्पन्न व गुणवत्ता वाढवते .
- न्यूट्रीविन झिंक मुळे पिकांमध्ये प्रकाश संश्लेषणाची गती वाढते त्यामुळे पिके कमी तापमानात देखिल तग धरून राहू शकतात
- Nutriwin Zinc provides 12% zinc in EDTA chelated form
- Helps to produce proper hormones (organisms) for plant growth
- Nutriwin Zinc promotes vigorous plant growth by maintaining greenness in crops
- It also plays an important role in flower production, fruit bearing and seed bearing, increases yield and quality of crops.
- Nutriwin Zinc increases the rate of photosynthesis in plants so that plants can survive even in low temperatures.
Uses | Dosage
वापरण्याचे प्रमाण : फवारणी साठी 2 ग्रॅम प्रति 1 लिटर पाण्यासाठी
Dosage : 2 grams per 1 liter of water for spraying
Composition
Zinc content (as Zn) – Min.12.0 % ,
Lead (as Pb) – Max. 0.003 %