Nature Care Fertilizers
युरिया अमोनियम नायट्रेट (विद्राव्य स्वरूपातील युरिया) | Urea Ammonium Nitrate (Urea in soluble form)
Years In Use : Since last 4 years
MRPRegular price
Rs. 540.00
(incl. of all taxes)
Regular price
Sale price
Rs. 540.00
Unit price
/
per
- FREE SHIPPING on all orders over Rs.499
- All orders are dispatched on the next business day.
Ask More on WhatsApp
Quantity : 1KG
- पृथ्वीरिच UAN म्हणजेच युरिया अमोनियम नायट्रेट. हे नॅनो युरिया म्हणजे लिक्विड स्वरूपातील युरियाचा स्त्रोत आहे.
- पृथ्वीरिच UAN हे पारंपारिक युरियाला पर्याय म्हणून वनस्पतींना नायट्रोजन पुरवणारे पोषक द्रव आहे. यामुळे किमान 50% ने नत्रयुक्त खतांची आवश्यकता कमी होते.
- नॅनो युरियाच्या 500 मिलीमध्ये 40 हजार पीपीएम नायट्रोजन असतो, त्यामुळे युरियाच्या 50 किलोच्या बॅग इतका नायट्रोजन पृथ्वीरिच UAN च्या एका बॉटल मधून मिळतो.
- पृथ्वीरिच UAN हे पूर्णपणे विद्राव्य आणि हळू- हळू प्रभाव करणारे आहे, त्यामुळे ते पिकांसाठी दीर्घकाळापर्यंत पोषक तत्वांचा पुरवठा करते.
- पृथ्वीरिच UAN च्या वापरामुळे कमी खर्चात व कमी श्रमात चांगले उत्पादन मिळवता येते.
- Pruthvi Rich UAN stands for Urea Ammonium Nitrate. This Nano Urea is a source of urea in liquid form.
- Pruthvi Rich UAN is a liquid nutrient that supplies nitrogen to plants as an alternative to conventional urea. This reduces the need for nitrogenous fertilizers by at least 50%.
- 500 ml of nano urea contains 40 thousand ppm nitrogen, so one bottle of Pruthvi Rich UAN provides enough nitrogen for a 50 kg bag of urea.
- Pruthvi Rich UAN is completely soluble and slow-acting, so it provides long-term nutrient supply to crops.
- The use of Pruthvi Rich UAN allows better production at lower cost and with less labour.
Share
Collapsible content
Additional Information
- Pruthvi Rich UAN मध्ये नायट्रोजनचे तीन प्रकार (युरिया-16.5%, अमोनियम – 7.5% व नायट्रेट – 7.5%) एकत्र करून दिले आहेत.
- नायट्रेट – पिक नायट्रेटच्या स्वरुपात नायट्रोजन घेत असते. पृथ्वीरिच UAN मधील नायट्रेट पिकांना त्वरीत नायट्रोजन उपलब्ध करून देते.
- अमोनियम – हे मातीशी जोडले जाते व नायट्रिफिकेशन क्रियेद्वारे नायट्रेट स्वरुपात हळूहळू मातीमध्ये सोडले जाते, त्यामुळे पिकांना दीर्घकाळ नायट्रोजनचा पुरवठा होत राहतो.
- वाहतूक आणि साठवण खर्च कमी करता येतो.
- पारंपारिक युरिया वनस्पतींना नायट्रोजन वितरीत करण्यासाठी 30-40% प्रभावी आहे, तर पृथ्वीरिच UAN 80% पेक्षा जास्त प्रभावी आहे,यामुळे उत्पादन तर वाढतेच शिवाय पर्यावरणाचा ऱ्हास देखील कमी होतो.
- Pruthvi Rich UAN combines three forms of nitrogen (Urea-16.5%, Ammonium – 7.5% and Nitrate – 7.5%).
- Nitrate – Crop takes up nitrogen in the form of nitrate. Nitrate in Prithvirich UAN makes nitrogen readily available to crops.
- Ammonium – binds to the soil and is slowly released into the soil in the form of nitrate through the nitrification process, thus providing a long-term supply of nitrogen to crops
- Transportation and storage costs can be reduced.
- While conventional urea is 30-40% effective in delivering nitrogen to plants, Prithrich UAN is more than 80% effective, not only increasing yields but also reducing environmental degradation.
Benefits
- पृथ्वी रिच UAN तीन प्रकारच्या नायट्रोजनच्या संयोजनाद्वारे जलद आणि दीर्घकाळ टिकणारे दोन्ही वनस्पती अन्न पुरवते.
- पृथ्वी रिच UAN हे स्टोअर करणे, हाताळणे आणि वापर करणे सोपे आहे, ज्यामुळे फील्डमध्ये अचूक ऍप्लिकेशन सुनिश्चित होते
- पृथ्वी रिच UAN सर्व हवामान परिस्थितीमध्ये चांगले कार्य करते
- पृथ्वी रिच UAN हवेत विरून जाणार्या नायट्रोजनचा अपव्यय टाळते.
- पृथ्वी रिच UAN मधून नायट्रोजन मिळतो जो कि वनस्पतीला त्याच्या वाढीदरम्यान दीर्घ कालावधीसाठी सतत उपलब्ध होतो
- Pruthvi Rich UAN provides both fast-acting and long-lasting plant food through its combination of three forms of nitrogen.
- Pruthvi Rich UAN is easy to store, handle, and calibrate, ensuring accurate application in the field.
- Pruthvi Rich UAN exhibits high application efficiency in all climatic zones..
- Pruthvi Rich UAN avoids wastage of Nitrogen evaporation substantially.
- Pruthvi Rich UAN provides nitrogen which available constantly to the plant, for a longer period during its growth.
Uses | Dosage
वापरण्याचे प्रमाण -
- फवारणी साठी - 2 ते 3 मिलि प्रति लिटर
- ड्रिप किंवा आळवणी साठी - 5 मिलि प्रति लिटर
पिकांच्या नत्राच्या गरजेनुसार 2 ते 3 वेळा वापर करू शकतो.
- For spraying - 2 to 3 ml per liter
- For drip or filter - 5 ml per liter
It can be used 2 to 3 times according to the nitrogen requirements of the crops.
Composition
Total Nitrogen- Min.32%
Urea nitrogen - Max. 16.5
Ammonical nitrogen- Min.7.5
Nitrate Nitrogen - Min. 7.5