Skip to product information
1 of 2

Nature Care Fertilizers

Pruthvirich 00:24:24 | पृथ्वीरिच ०:२४:२४ ( पोटॅशियम पॉलीफॉस्फेट )| 5KG, 10KG

अमोनियम पॉलीफॉस्फेट | Ammonium polyphosphateAvailable Sizes: 5KG, 25 KG
 • Prithvirich 00:24:24 contains 24% pure sulfur and 24% palash.
 • Phosphorus and palash of crops fills the deficiency of these nutrients.
 • Prithvi Rich 00:24:24 helps increase production by increasing the size of fruits, flowers
 • Increases the taste of fruits by producing sugar in fruits.
 • Helps in root and branch growth of crops.
 • Prithvi Rich 00:24:24 Regular use increases immunity of crops.
 • पृथ्वीरिच 00:24:24 मध्ये शुद्ध स्वरुपातील 24% स्फुरद व 24% पालाश उपलब्ध आहे.
 • पिकांची स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढते.
 • पृथ्वी रिच 00:24:24  मुळे फळांचा, फुलांचा आकार वाढवून उत्पादन वाढण्यास मदत करते 
 • फळांमध्ये साखर निर्मिती करून फळांची गोडी वाढवते.  
 • पिकांचे फुटवे व शाखीय वाढीस मदत करते.  
 • पृथ्वी रिच 00:24:24 नियमित वापरल्यामुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.  
  View full details

  To purchase this product : Fill the below form | हे उत्पादन खरेदी करण्यासाठी : खालील फॉर्म भरा

  Collapsible content

  Additional Information

  • पृथ्वी रिच 00:24:24 मधील 24% फॉस्फरस हा पॉली फॉस्फेट आहे. 
  • मातीत गेल्यानंतर मातीचा pH काही प्रमाणात कमी करते. 
  • पृथ्वी रिच 0024:24 सुरुवातीला काही प्रमाणात तर पिकाच्या मध्या पासून पुढे मोठ्या प्रमाणात आवश्यक. 
  • पृथ्वी रिच 00:24:24 मुळे पिकांमध्ये साखर निर्मिती, कर्बोदकांचे वहन, फळांचे वजन, गोडी, चकाकी येण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होते.  
  • ऊसा मध्ये पृथ्वी रिच 00:24:24 मुळे कांडी पक्वता, साखरेचे प्रमाण, ऊसाचे वजन वाढते .

  वापरण्याचे प्रमाण :

  • वार्षिक व बहुवार्षिक पिकामध्ये प्रति 15 दिवसाला एकरी 2 किलो प्रमाणे द्यावे, तर हंगामी पिकामध्ये एकरी 1 किलो. (गरजेनुसार दिवसाचे अंतर कमी जास्त करावे .
  • पृथ्वी रिच  00:24:24 सोबत 10:34:00 किंवा सुपर ओरा चालते. तसेच यासोबत सुक्ष्म अन्नद्रव्य दिल्यास खूप चांगले रिझल्ट मिळतात. 
  • टीप-  कॅल्शिअम व अति कॉपर युक्त घटक सोबत वापरू नये. 

  Uses

  2 kg per acre by drip after every 15 days

  पृथ्वी रिच 00:24:24 हे ड्रीप/आळवणी अथवा जमिनीतून द्यावे.