Skip to product information
1 of 2

Nature Care Fertilizers

Pruthvirich 00:24:24 | पृथ्वीरिच ०:२४:२४ ( पोटॅशियम पॉलीफॉस्फेट )| 5KG, 10KG

पोटॅशियम पॉलीफॉस्फेट | Potassium polyphosphate



  • पृथ्वी रिच 00:24:24 मध्ये शुद्ध स्वरुपातील 24% स्फुरद व 24% पालाश उपलब्ध आहे.
  • पिकांची स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढते.
  • पृथ्वी रिच 00:24:24  मुळे फळांचा, फुलांचा आकार वाढवून उत्पादन वाढण्यास मदत करते 
  • फळांमध्ये साखर निर्मिती करून फळांची गोडी वाढवते.  
  • पिकांचे फुटवे व शाखीय वाढीस मदत करते.  
  • पृथ्वी रिच 00:24:24 नियमित वापरल्यामुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.  


  • Prithvirich 00:24:24 contains 24% pure phosphorus and 24% potash.
  • Nutrient deficiency of Phosphorus and Potash in the crop is refilled. 
  • Prithvi Rich 00:24:24 helps to increase production by increasing the size of fruits, flowers
  • Increases the Sweetness of fruits by producing sugar in fruits.
  • Helps in growth of branching of crops.
  • Regular use of Prithvi Rich 00:24:24 increases immunity of crops.

Available Quantity : 5 KG, 25KG

    View full details

    To purchase this product : Fill the below form | हे उत्पादन खरेदी करण्यासाठी : खालील फॉर्म भरा

    Collapsible content

    Additional Information

    • पृथ्वी रिच 00:24:24 मधील 24% फॉस्फरस हा पॉली फॉस्फेट आहे. 
    • मातीत गेल्यानंतर मातीचा pH काही प्रमाणात कमी करते. 
    • पृथ्वी रिच 0024:24 सुरुवातीला काही प्रमाणात तर पिकाच्या मध्या पासून पुढे मोठ्या प्रमाणात आवश्यक. 
    • पृथ्वी रिच 00:24:24 मुळे पिकांमध्ये साखर निर्मिती, कर्बोदकांचे वहन, फळांचे वजन, गोडी, चकाकी येण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होते.  
    • ऊसा मध्ये पृथ्वी रिच 00:24:24 मुळे कांडी पक्वता, साखरेचे प्रमाण, ऊसाचे वजन वाढते .

    • 24% of phosphorus in Pruthvi Rich 00:24:24 is in poly phosphate form.
    • Soil pH is reduced.
    • Prithvi Rich 0024:24 a small amount is required at the beginning and a large amount is required from the middle of the crop onwards.
    • Prithvi Rich 00:24:24 helps in sugar production, carbohydrate transport, fruit weight, sweetness, gloss in crops.
    • Prithvi Rich 00:24:24 in sugarcane increases cane maturity, sugar content, sugarcane weight.

    Uses

    पृथ्वी रिच 00:24:24 हे ड्रीप/आळवणी द्वारे जमिनीतून द्यावे.

    वापरण्याचे प्रमाण :

    • वार्षिक व बहुवार्षिक पिकामध्ये प्रति 15 दिवसाला एकरी 2 किलो प्रमाणे द्यावे, तर हंगामी पिकामध्ये एकरी 1 किलो. (गरजेनुसार दिवसाचे अंतर कमी जास्त करावे )
    • पृथ्वी रिच  00:24:24 सोबत 10:34:00 किंवा सुपर ओरा चालते. तसेच यासोबत सुक्ष्म अन्नद्रव्य दिल्यास खूप चांगले रिझल्ट मिळतात. 

    • टीप-  कॅल्शिअम व अति कॉपर युक्त घटका सोबत वापरू नये. 

    Prithvi Rich 00:24:24 should be given from soil by drip or Drinching

    Dosage:

    • 2 kg per acre every 15 days in annual and perennial crops, 1 kg per acre in seasonal crops. (According to the need, the distance of the day should be reduced or increased.
    • Pruthvi Rich 00:24:24 can be mixed with Super Ora and Pruthvi Rich 10:34:00.
    • Also giving micronutrients along with this gives very good results.
    • Note- Do not use with calcium and high copper content.