Skip to product information
1 of 5

Nature Care Fertilizers

Pruthvi Rich 20:50:00 | पृथ्वीरिच 20:50:00

विद्राव्य स्वरूपातील मिक्स्चर फर्टिलायझर | Mixture fertilizers in soluble form

Years In Use : Since last 2 years

MRPRegular price Rs. 720.00   (incl. of all taxes)
Regular price Sale price Rs. 720.00
Sale Sold out
Tax included.
Size
  • FREE SHIPPING on all orders over Rs.499


  • या उत्पादनामध्ये शुद्ध स्वरुपातील 20% नत्र व 50% स्फुरद आहे.
  • पृथ्वी रिच 20:50:00 मध्ये नॅनो फॉस्फेट असल्यामुळे हा पिकाला लगेच उपलब्ध होतो.
  • पृथ्वी रिच 20:50:00 च्या वापरामुळे पिकांची एकसारखी फूट होते.
  • पिकांच्या मुळांची वाढ जलद व चांगली करते.
  • पिकांची रोगप्रतिकारक शक्ती  वाढते व पिके निरोगी होतात.
  • फुलांची गळ कमी करते व फुलधारणा अधिक प्रमाणात होते.

 

  • This product contains 20% nitrogen and 50% phosphorus in pure form.
  • Pruthvi Rich 20:50:00 contains nano phosphate which is readily available to the crop.
  • Application of Pruthvi Rich 20:50:00 results equally crop branching.
  • It makes the roots of crops grow faster and better.
  • The immune power of the crops increases and the crops become healthy.
  • Reduces flower dropping and increases flowering.

     

    View full details

    Collapsible content

    Additional Information

    • पृथ्वी रिच 20:50:00 हे 100% विद्राव्य स्वरूपातील प्रभावी नत्र व स्फुरद यांचा स्त्रोत आहे. 
    • पिकाच्या वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत पिकाला संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करते व नवीन मुळांच्या वाढीस मदत करते.  
    • फुल व फळधारणा लवकर होण्यास मदत करते, तसेच फुलांची व फळांची गळ कमी करते.
    • जमिनीची पाणीधारण क्षमता वाढवून, नत्राचे लिचिंग थांबवण्यास मदत करते.
    • पृथ्वी रिच 20:50:00 हे फवारणीसाठी देखील वापरू शकतो.

    • Pruthvi Rich 20:50:00 is a source of effective nitrogen and phosphorus in 100% soluble form.
    • It supplies balanced nutrients to the crop in the early stages of crop growth and helps in new root growth.
    • Helps in early flowering and fruit setting , also reduces flower and fruit dropping.
    • By increasing the water holding capacity of the soil, it helps to stop leaching of nitrogen.
    • Pruthvi Rich 20:50:00 can also used for spraying.

    Benefits

    • पृथ्वी रिच 20:50:00 हे 100% पाण्यात विरघळणारे NPK खत आहे.
    • पृथ्वी रिच 20:50:00 नायट्रोजन आणि फॉस्फरसचा कार्यक्षम स्रोत आहे.
    • पृथ्वी रिच 20:50:00 पिकांना संतुलित पोषण देते
    • पृथ्वी रिच 20:50:00 लवकर फुलांच्या, लवकर फळांच्या निर्मितीसाठी उपयुक्त आहे.
    • पृथ्वी रिच 20:50:00 नवीन मुळांच्या विकासाला चालना देऊन पीक वाढीस प्रोत्साहन देते.
    • पृथ्वी रिच 20:50:00 फुलांची गळती कमी करते, फळांची मांडणी वाढवते आणि उत्पादनाची गुणवत्ता आणि उत्पादन वाढवते.
    • पृथ्वी रिच 20:50:00 जमिनीत पाणी टिकवून ठेवण्यास मदत करते.
    • पृथ्वी रिच 20:50:00 लिचिंगमुळे नायट्रोजनचे कमीत कमी नुकसान होण्यास मदत करते.

    • Pruthvi Rich 20:50:0 is 100% Water Soluble NPK Fertilizer.
    • Pruthvi Rich 20:50:0 is efficient source of Nitrogen and Phosphorous.
    • Pruthvi Rich 20:50:0 is provides balanced nutrition to crop
    • Pruthvi Rich 20:50:0 is useful at early flowering, early fruit formation.
    • Pruthvi Rich 20:50:0 promotes crop growth by stimulating new root development.
    • Pruthvi Rich 20:50:0 reducess flower drop, increases fruit setting and increases yield and quality of the product.
    • Pruthvi Rich 20:50:0 is helps to water retention in soil.
    • Pruthvi Rich 20:50:0 is helps in minimum loss of Nitrogen due to leaching.

    Uses | Dosage

    पृथ्वी रिच 20:50:00 वापराचे प्रमाण

    Ø ठिबक -  प्रति एकर ५०० मिलि ते १ लिटर.

    Ø फवारणी - १. वेल वर्गीय पिके व फळ भाज्या – १ मिलि प्रति १ लिटर पाण्यासाठी

                     २. ऊस, डाळिंब, केळी, पपई, द्राक्ष, आंबा, चिकू – १.५ मिलि ते २ मिलि प्रति १ लिटर पाण्यासाठी

    Pruthvi Rich 20:50:00

    Ø Drip – 500 ml to 1 result per acre.

    Ø Spraying - 1. Climber class crops and fruits – 1 ml per 1 liter of water

    2. Sugarcane, pomegranate, banana, papaya, grape, mango, chiku – 1.5 ml to 2 ml per 1 liter of water

    Composition

    N (T) – 20 % , P(T)- 50 % , K(T)- 0 %