Skip to product information
1 of 4

Nature Care Fertilizers

Pruthvi Rich 8:8:8 | पृथ्वी रिच 8:8:8 (For Sugarcane )

खास ऊस पिकासाठी NPK चा स्त्रोत | A source of NPK for special sugarcane crops

Years In Use : Since last 2 years

MRPRegular price Rs. 495.00   (incl. of all taxes)
Regular price Sale price Rs. 495.00
Sale Sold out
Tax included. Shipping calculated at checkout.
Size
  • FREE SHIPPING on all orders over Rs.499
  • All orders are dispatched on the next business day.
  • Orders standard delivery time is 8 to 10 days




  • या उत्पादनामध्ये  लिक्विड स्वरुपातील 8 % नत्र, 8 % स्फुरद व 8 % पालाश आहे.
  • पृथ्वी रिच 8:8:8 मुख्यत्वे करून ऊस या पिकासाठी वापरले जाणारे अन्नद्रव्य खत आहे. 
  • ऊसाच्या पानामध्ये हरितद्रव्यांचे प्रमाण वाढते, पानांची वाढ चांगली होते व पाने हिरवी गार राहतात .
  • फुटव्यांची संख्या वाढवण्यास मदत करते. पिकांची शाखीय वाढ व  मुळांची वाढ मोठ्या प्रमाणात होते.
  • पिकांमधील प्रकाश संश्लेषण क्रिया सुधारते. 
  • पिकाच्या खोडाची ताकद वाढते त्यामुळे ते जमिनीवर पडत नाही  तसेच झाड सशक्त बनते. 
  • पृथ्वी रिच 8:8:8 च्या वापरामुळे पिकांची नत्र, स्फुरद आणि पालाश ची गरज भरून निघते.

 

  • This product contains 8% nitrogen, 8% phosphorus and 8% potash in liquid form.
  • Pruthvi Rich 8:8:8 is a nutrient fertilizer mainly used for sugarcane crop.
  • The amount of green matter in the sugarcane leaf increases, the growth of the leaves improves and the leaves remain green.
  • Helps increase the number of Branches. The branch growth and root growth of crops are large.
  • Improves photosynthesis activity in crops.
  • The strength of the crop trunk increases so that it does not fall to the ground and the plant becomes stronger.
  • The use of Pruthvi Rich 8:8:8 fills up the crop's requirement of nitrogen, phosphorus and potassium.

     

    View full details

    Collapsible content

    Additional Information

    • पृथ्वी रिच 8:8:8 मधील नत्र हे पिकांच्या वाढीस चालना देण्यासाठी मदत करते. 
    • स्फुरद हे पिकांचा फुटवा, फुले व फळे चांगली येण्यासाठी मदत करते 
    • पालाश हे पिकांमध्ये शर्करा वाढीसाठी काम करते.
    • पृथ्वी रिच 8:8:8  हे सर्व प्रकारच्या वनस्पतींसाठी उत्तम आहे आणि विशेषत: नुकत्याच लागण झालेल्या किंवा ऊसासारख्या हळूहळू वाढणाऱ्या पिकांसाठी चांगले आहे,  कारण पोषक तत्वांचे सौम्य मिश्रण त्यांना सेट होण्यास मदत करते.
    • पृथ्वी रिच 8:8:8 हे खत जमिनीतून लिचिंग होणाऱ्या महत्वाच्या (NPK) पोषक द्रव्यांची भरपाई करू शकते.
    • पृथ्वी रिच 8-8-8 विद्राव्य खत हे आपण फवारणी किंवा ड्रीप ने वापरू शकतो.

    • Nitrogen in Pruthvi Rich 8:8:8 helps promote crop growth.
    • Phosphorus helps in the growth, flowering and fruiting of crops
    • Potash acts as a sugar enhancer in crops
    • Prithvirich 8:8:8 is great for all plant types and is especially good for newly transplanted or slow-growing crops such as sugarcane, as the gentle mix of nutrients helps them get established.
    • Pruthvi Rich 8:8:8 fertilizer can Compensation important (NPK) nutrients leaching from the soil.
    • Pruthvi Rich 8-8-8 soluble fertilizer can be applied by spray or drip.

    Benefits

    • ऊसाच्या पानामध्ये हरितद्रव्यांचे प्रमाण वाढते, पानांची
      वाढ चांगली होते व पाने हिरवी गार राहतात .
    • पिकांची शाखीय वाढ व मुळांची वाढ मोठ्या प्रमाणात
      होते.
    • पिकांमधील प्रकाश संश्लेषण क्रिया सुधारते.
    • फुटव्यांची संख्या वाढवण्यास मदत करते.
    • पिकाच्या खोडाची ताकद वाढते त्याने ते जमिनीवर पडत
      नाही तसेच झाड सशक्त बनते
    • पृथ्वी रिच 8:8:8 च्या वापरामुळे पिकांची नत्र, स्फुरद आणि
      पालाश ची गरज भरून निघते.

    • The amount of green matter in the sugarcane leaf increases, the growth of the leaves improves and the leaves remain green.
    • The branch growth and root growth of crops are large.
    • Improves photosynthesis activity in crops.
    • Helps increase the number of branches.
    • The strength of the trunk of the crop increases, it does not fall to the ground and the tree becomes stronger
    • The use of Pruthvi Rich 8:8:8 fills up the crop's requirement of nitrogen, phosphorus and potassium.

    Uses | Dosage

    1 लिटर प्रति एकर

    1 liter per acre

    Composition

    Total Nitrogen (Ammonical + Nitrate Form) - Min. 8 %
    Nitrogen (Ammonical Form) - Min. 3 %
    Available Phosphorous (asP2O5 ) – Min. 8 %
    Water Soluble Potash (as K2O ) – Min. 8 %
    Sulphate Sulphur - Min.2%
    Water Soluble Chlorine (as Cl) - Max. 0.5%