Skip to product information
1 of 6

Nature Care Fertilizers

Pruthvi Rich UAN | पृथ्वीरिच UAN – 32 % | 5KG

युरिया अमोनियम नायट्रेट (विद्राव्य स्वरूपातील युरिया) | Urea Ammonium Nitrate (Urea in soluble form)





Quantity : 5KG

  • पृथ्वीरिच UAN म्हणजेच युरिया अमोनियम नायट्रेट. हे नॅनो युरिया म्हणजे लिक्विड स्वरूपातील युरियाचा स्त्रोत आहे.
  • पृथ्वीरिच UAN हे पारंपारिक युरियाला पर्याय म्हणून वनस्पतींना नायट्रोजन पुरवणारे पोषक द्रव आहे. यामुळे किमान 50% ने नत्रयुक्त खतांची आवश्यकता कमी होते.
  • नॅनो युरियाच्या 500 मिलीमध्ये 40 हजार पीपीएम नायट्रोजन असतो, त्यामुळे युरियाच्या 50 किलोच्या बॅग इतका नायट्रोजन पृथ्वीरिच UAN च्या एका बॉटल मधून मिळतो.
  • पृथ्वीरिच UAN हे पूर्णपणे विद्राव्य आणि हळू- हळू प्रभाव करणारे आहे, त्यामुळे ते पिकांसाठी दीर्घकाळापर्यंत पोषक तत्वांचा पुरवठा करते.
  • पृथ्वीरिच UAN च्या वापरामुळे कमी खर्चात व कमी श्रमात चांगले उत्पादन मिळवता येते. 

 

 

  • Pruthvi Rich UAN stands for Urea Ammonium Nitrate. This Nano Urea is a source of urea in liquid form.
  • Pruthvi Rich UAN is a liquid nutrient that supplies nitrogen to plants as an alternative to conventional urea. This reduces the need for nitrogenous fertilizers by at least 50%.
  • 500 ml of nano urea contains 40 thousand ppm nitrogen, so one bottle of Pruthvi Rich UAN provides enough nitrogen for a 50 kg bag of urea.
  • Pruthvi Rich UAN is completely soluble and slow-acting, so it provides long-term nutrient supply to crops.
  • The use of Pruthvi Rich UAN allows better production at lower cost and with less labour.

 

    View full details

    To purchase this product : Fill the below form | हे उत्पादन खरेदी करण्यासाठी : खालील फॉर्म भरा

    Collapsible content

    Additional Information

    • Pruthvi Rich UAN मध्ये नायट्रोजनचे तीन प्रकार (युरिया-16.5%, अमोनियम – 7.5% व नायट्रेट – 7.5%) एकत्र करून दिले आहेत. 
    • नायट्रेट – पिक नायट्रेटच्या स्वरुपात नायट्रोजन घेत असते. पृथ्वीरिच UAN मधील नायट्रेट पिकांना त्वरीत नायट्रोजन उपलब्ध करून देते.
    • अमोनियम – हे मातीशी जोडले जाते व नायट्रिफिकेशन क्रियेद्वारे नायट्रेट स्वरुपात हळूहळू मातीमध्ये सोडले जाते, त्यामुळे पिकांना दीर्घकाळ नायट्रोजनचा पुरवठा होत राहतो.
    • वाहतूक आणि साठवण खर्च कमी करता येतो. 
    • पारंपारिक युरिया वनस्पतींना नायट्रोजन वितरीत करण्यासाठी 30-40% प्रभावी आहे, तर पृथ्वीरिच UAN 80% पेक्षा जास्त प्रभावी आहे,यामुळे उत्पादन तर वाढतेच शिवाय पर्यावरणाचा ऱ्हास देखील कमी होतो.

    • Pruthvi Rich UAN combines three forms of nitrogen (Urea-16.5%, Ammonium – 7.5% and Nitrate – 7.5%).
    • Nitrate – Crop takes up nitrogen in the form of nitrate. Nitrate in Prithvirich UAN makes nitrogen readily available to crops.
    • Ammonium – binds to the soil and is slowly released into the soil in the form of nitrate through the nitrification process, thus providing a long-term supply of nitrogen to crops
    • Transportation and storage costs can be reduced.
    • While conventional urea is 30-40% effective in delivering nitrogen to plants, Prithrich UAN is more than 80% effective, not only increasing yields but also reducing environmental degradation.

    Uses

    वापरण्याचे प्रमाण

    • फवारणी साठी - 2 ते 3 मिलि प्रति लिटर 
    • ड्रिप किंवा आळवणी साठी - 5 मिलि प्रति लिटर 

    पिकांच्या नत्राच्या गरजेनुसार 2 ते 3 वेळा वापर करू शकतो. 

    • For spraying - 2 to 3 ml per liter
    • For drip or filter - 5 ml per liter

    It can be used 2 to 3 times according to the nitrogen requirements of the crops.