Nature Care Fertilizers
दुय्यम अन्नद्रव्य खत | Secondary nutrient fertilizers
Ask More on WhatsApp
Quantity : 50 KG
- सारथी ग्रॅन्युअल्समुळे, ज्या जमिनीचा pH (सामू) ८ पेक्षा जास्त आहे त्या जमिनीचा सामू कमी होण्यास मदत होते.
- जमिनीमधील क्षारांचे प्रमाण कमी होऊन जमिनीची प्रत सुधारते.
- सारथी ग्रॅन्युल्सच्या वापरामुळे जमीन भुसभुशीत होऊन मुळांची वाढ जोमदार होते. त्यामुळे जमिनीमधील अन्नद्रव्यांचे शोषण योग्य त्या प्रमाणात होऊन पिकांची वाढ चांगली होते.
- पानांवरती पिवळे ठिपके पडत नाहीत व शेंडेही करपत नाहीत.
- फळांचा आकार व वजन वाढते.
- Sarathi Granules help to reduce soil pH above 8.
- Soil quality is improved by reducing the amount of salts in the soil.
- The use of Sarathi granulesimproves the soil texture and promotes vigorous root growth. Therefore, proper absorption of nutrients from the soil leads to better growth of crops.
- Yellow spots do not fall on the leaves and the tips do not burn.
- Fruit size and weight increases.
Share
To purchase this product : Fill the below form | हे उत्पादन खरेदी करण्यासाठी : खालील फॉर्म भरा
Collapsible content
Additional Information
- एकाच जमिनीमध्ये सातत्याने तिच पिके घेत राहिल्याने पिकांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता भासत असते. याचा परिणाम पिकांच्यावाढीवर व उत्पादनावर होत असतो.
- पिकांमध्ये कॅल्शियम सल्फेटची कमतरता भरुन काढण्यासाठी सारथी ग्रॅन्युअल्स (फॉस्फोजिप्सम) अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहे.
- सारथी ग्रॅन्युल्स मधून मुख्यतः कॅल्शियम व गंधक उपलब्ध करुन दिले जाते.
- तसेच फेरस, सिलिका, मॅग्नेशियम यासारखी अन्नद्रव्येही काही प्रमाणात उपलब्ध करुन दिली जातात.
- हे उत्पादन 50 किलो पॅकिंग मध्ये उपलब्ध आहे .
- Growing the same crops continuously in the same soil leads to nutrient deficiency in the crops. This affects the growth and production of crops.
- Sarathi Granules (Phosphogypsum) is playing a very important role in filling the deficiency of calcium sulphate in crops.
- Sarthi granules mainly provide calcium and sulfur.
- Also nutrients like iron, silica, magnesium are provided to some extent.
- This product is available in 50 kg packing.