Skip to product information
1 of 2

Nature Care Fertilizers

Super N | सुपर एन

अॅझेटोबॅक्टर, अॅसिटोबॅक्टर, अॅझेटोस्पिरिलम या नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूंचा स्त्रोत | A source of nitrogen-fixing bacteria such as azetobacter, acetobacter, azetospirillum

Years In Use : 5

MRPRegular price Rs. 300.00   (incl. of all taxes)
Regular price Sale price Rs. 300.00
Sale Sold out
Tax included.
 • FREE SHIPPING on all orders over Rs.500 | रु.५०० वरील सर्व ऑर्डरवर मोफत शिपिंग

 • सुपर एन मध्ये अॅझेटोबॅक्टर, अॅसिटोबॅक्टर व अॅझोस्पीरीलम हे नत्र स्थिर करणारे जिवाणू उपलब्ध करून दिले आहेत.
 • हे जमिनीमध्ये दिल्यानंतर जमिनीमधील नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूंची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते. 
 • हे जिवाणू हवेतील नत्र जमिनीत स्थिर करून तो पिकांना उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात.
 • सुपर एन च्या वापरामुळे नत्रयुक्त खतांची मात्रा कमी द्यावी लागते.
 • यामध्ये नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूंची संख्या प्रति ग्रॅम 5 x 1015 cfu इतकी आहे.  

 • Super N provides nitrogen fixing bacteria such as Azatobacter, Acetobacter and Azospirillum.
 • After this is added to the soil, the number of nitrogen fixing bacteria in the soil increases tremendously.
 • These bacteria work to fix nitrogen from the air in the soil and make it available to crops.
 • Due to the use of Super N, the amount of nitrogenous fertilizers has to be reduced.
 • It contains 5 x 1015 cfu per gram of nitrogen fixing bacteria.

Quantity : 1KG

View full details

Collapsible content

Additional Information

 • वातावरणामध्ये जवळपास ७८% नत्र आहे, परंतु वनस्पती हवेतून नत्राचे ग्रहण करु शकत नाहीत. हवेतील नत्र जमिनीमध्ये स्थिर करणे व तो पिकांना उपलब्ध करुन देणे अशा सर्वच प्रक्रियेमध्ये सुक्ष्मजीव मध्यवर्ती भूमिका बजावतात
 • सुपर-एन हे अॅझेटोबॅक्टर, अॅसिटोबॅक्टर आणि अॅझोस्पिरीलम या हवेतील नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूंचे मिश्रण आहे
 • हे जिवाणू हवेतील नत्र जमिनीत स्थिर करुन तो पिकांना त्यांच्या उपलब्ध अवस्थेत देण्याचे कार्य करतात
 •  नत्रयुक्त खतांचे नायट्रेट मध्ये रुपांतर करण्याचे काम सुपर-एन मधील जीवाणू करीत असतात. हे रुपांतरीत नायट्रेट पिकांच्या मुळाद्वारे सहजरीत्या शोषले जाते. त्यामुळे पिकांचे पोषण चांगले होऊन उत्पादनात वाढ मिळते
 • सुपर एन हे उत्पादन टाल्क बेस पावडर स्वरुपात उपलब्ध असून, महाराष्ट्र शासनाच्या जीवाणू खते या ग्रेड खाली प्रमाणित करण्यात आले आहे.

 • The atmosphere contains about 78% nitrogen, but plants cannot absorb nitrogen from the air. Microorganisms play a central role in the process of fixing nitrogen from the air in the soil and making it available to crops
 • Super-N is a mixture of air-fixing bacteria such as Azetobacter, Acetobacter and Azospirillum.
 • These bacteria work by fixing nitrogen from the air in the soil and making it available to the crops.
 • The bacteria in Super-N are working to convert nitrogenous fertilizers into nitrates. This converted nitrate is readily absorbed by plant roots. Therefore, the nutrition of the crops is improved and the production increases
 • The product Super N is available in talc base powder form and has been certified under the Grade Bacterial Fertilizers of Government of Maharashtra.

Benefits

 • सुपर एन मध्ये अॅझेटोबॅक्टर, अॅसिटोबॅक्टर व अॅझोस्पीरीलम हे नत्र स्थिर करणारे जिवाणू उपलब्ध करून दिले आहेत.
 • हे जमिनीमध्ये दिल्यानंतर जमिनीमधील नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूंची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते. 
 • हे जिवाणू हवेतील नत्र जमिनीत स्थिर करून तो पिकांना उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात.
 • सुपर एन च्या वापरामुळे नत्रयुक्त खतांची मात्रा कमी द्यावी लागते.
 • यामध्ये नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूंची संख्या प्रति ग्रॅम 5 x 1015 cfu इतकी आहे.  

 • Super N provides nitrogen fixing bacteria such as Azatobacter, Acetobacter and Azospirillum.
 • After this is added to the soil, the number of nitrogen fixing bacteria in the soil increases tremendously.
 • These bacteria work to fix nitrogen from the air in the soil and make it available to crops.
 • Due to the use of Super N, the amount of nitrogenous fertilizers has to be reduced.
 • It contains 5 x 1015 cfu per gram of nitrogen fixing bacteria.

Uses | Dosage

वापरण्याचे प्रमाण :- एकरी 1 ते 2 किलो 

Dosage :- 1 to 2 kg per acre

Composition

CFU- Min 5×10^15 cells/gm