Skip to product information
1 of 2

Nature Care Fertilizers

Super Paecilo | सुपर पॅसिलो

निमॅटोड (सूत्रकृमि) नियंत्रणासाठी प्रभावी बुरशी | Effective fungi for nematode control

Years In Use : 5

MRPRegular price Rs. 350.00   (incl. of all taxes)
Regular price Sale price Rs. 350.00
Sale Sold out
Tax included.
 • FREE SHIPPING on all orders over Rs.500 | रु.५०० वरील सर्व ऑर्डरवर मोफत शिपिंग

  • सुपर पॅसिलो हे उत्पादन पॅसिलिओमायसिस लिलासिनस नावाच्या बुरशीच्या बिजांपासून तयार केले आहे.
  • सुपर पॅसिलो हे उत्पादन आळवणीव्दारे पिकांच्या मुळाभोवती दिल्यास सूत्रकृमींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आटोक्यात येतो.
  • रुट-नॉट निमॅटोड, सिस्ट निमॅटोड, जमिनीमध्ये होल पाडणाऱ्या सुत्रकृमी अशा विविध प्रकारच्या सूत्रकृमींचे नियंत्रण करण्यासाठी या बुरशी उपयुक्त आहेत.
  • ही बुरशी परजीवी असल्यामुळे ती सूत्रकृमींच्या बाह्य आवरणावरती चिकटते व सूत्रकृमींना संपवते.

  • Super Pacillo is a product made from the seeds of a fungus called Paciliomyces lilacinus.
  • Application of Super Pasilo around the root of the crops by spraying helps to control nematode infestation to a great extent.
  • These fungi are useful in controlling various types of nematodes such as root-knot nematode, cyst nematode, soil boring nematode.
  • As this fungus is a parasite, it attaches to the outer coat of the nematode and kills the nematode.

  Quantity : 1KG

  View full details

  Collapsible content

  Additional Information

  • सूत्रकृमीमुळे (निमॅटोड) मध्यम आकाराच्या गाठी तयार होऊन मुळाच्या अन्नद्रव्य शोषून घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतात 
  • सुपर पॅसिलो हे सुत्रकृमीच्या संपर्कात येताच सूत्रकृमींचा (अंडी, कोष, अळी) नायनाट होतो. 
  • सूत्रकृमी (निमॅटोड) प्रामुख्याने डाळींब, संत्रा, द्राक्ष, बोर, टोमॅटो, वांगी, भाजीपाला इ. पिकांवर आढळून येतात.
  • हे उत्पादन टाल्क बेस पावडर स्वरुपात उपलब्ध आहे.

  • Nematodes form medium-sized nodules that interfere with root nutrient absorption.
  • Super Pacilo kills nematodes (eggs, eggs, larvae) on contact with nematodes.
  • Nematodes are mainly found in pomegranates, oranges, grapes, borers, tomatoes, brinjals, vegetables, etc. Found on crops.
  • This product is available in talc base powder form.

  Benefits

  • सुपर पॅसिलो हे उत्पादन पॅसिलिओमायसिस लिलासिनस नावाच्या बुरशीच्या बिजांपासून तयार केले आहे.
  • सुपर पॅसिलो हे उत्पादन आळवणीव्दारे पिकांच्या मुळाभोवती दिल्यास सूत्रकृमींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आटोक्यात येतो.
  • रुट-नॉट निमॅटोड, सिस्ट निमॅटोड, जमिनीमध्ये होल पाडणाऱ्या सुत्रकृमी अशा विविध प्रकारच्या सूत्रकृमींचे नियंत्रण करण्यासाठी या बुरशी उपयुक्त आहेत.
  • ही बुरशी परजीवी असल्यामुळे ती सूत्रकृमींच्या बाह्य आवरणावरती चिकटते व सूत्रकृमींना संपवते.

  • Super Pacillo is a product made from the seeds of a fungus called Paciliomyces lilacinus.
  • Application of Super Pasilo around the root of the crops by spraying helps to control nematode infestation to a great extent.
  • These fungi are useful in controlling various types of nematodes such as root-knot nematode, cyst nematode, soil boring nematode.
  • As this fungus is a parasite, it attaches to the outer coat of the nematode and kills the nematode.

  Uses | Dosage

  वापरण्याचे प्रमाण : एकरी 2 किलो

  Dosage - 2 kg per acre

  Composition

  CFU- Min 5×10^12 cells/gm