Skip to product information
1 of 4

Nature Care Fertilizers

Super Tricho | सुपर ट्रायको

काणी, करपा, मूळकूज अशाप्रकारच्या रोगांवर प्रभावी जैविक बुरशी | Effective biological fungus against diseases like whipworm, karpa, Root disease

Years In Use : Since last 5 years

MRPRegular price Rs. 350.00   (incl. of all taxes)
Regular price Sale price Rs. 350.00
Sale Sold out
Tax included. Shipping calculated at checkout.
  • FREE SHIPPING on all orders over Rs.499
  • All orders are dispatched on the next business day.
  • Orders standard delivery time is 8 to 10 days




  • सुपर ट्रायको मध्ये ट्रायकोडर्मा व्हिरीडी ही मित्रबुरशी दिली आहे. यातील मित्रबुरशी जमिनीच्या वरच्या थरात सक्रिय असते.
  • या मित्रबुरशी जमिनीमध्ये प्रतिजैविक आम्लांची निर्मिती करून रोग निर्माण करणाऱ्या बुरशींची वाढ थांबवतात.
  • सुपर ट्रायको हे काणी, करपा, मुळकुज, बोट्रायटिस अशा रोग व किडींपासून पिकांचे संरक्षण करते.
  • सुपर ट्रायको सूत्रकृमींवरही नियंत्रण ठेवते तसेच पिके रोगास बळी पडत नाहीत.

 

  • Super Tricho contains Trichoderma viridi benificial fungus is active in the upper layer of the soil.
  • These benificial fungus stop the growth of disease-causing fungi by producing antibiotic acids in the soil.
  • Super Tricho protects crops from diseases and pests like whipworm, Karpa, Root disease, Botrytis.
  • Super Tricho also controls nematodes and crops are less prone to disease.

Quantity : 1 KG

View full details

Collapsible content

Additional Information

  • सुपर ट्रायको हे पर्यावरणपूरक जैविक उत्पादन असून पिकांचे संपूर्ण वाढीच्या अवस्थेपर्यंत संरक्षण करते.
  • ट्रायकोडर्मा रोपांच्या मुळांवर पातळ थर निर्माण करतात. त्यामुळे रोग पसरवणाऱ्या बुरशींचा प्रवेश मुळामध्ये होऊ शकत नाही. परिणामी पिके रोगास बळी पडत नाहीत. 
  • सुपर ट्रायको ही बुरशी हानीकारक बुरशी ( फायटोप्थोरा, पिथीयम, फ्युजेरियम, स्केलेरेशीयम व रायझोक्टोनिया) भोवती गुंडाळले जातात व त्यातील अन्नद्रव्ये शोषून घेतात.परिणामी हानीकारक बुरशी मरतात.
  • हे उत्पादन टाल्क बेस पावडर स्वरुपात उपलब्ध आहे.

  • Super Tricho is an eco-friendly biological product that protects crops throughout the growing stage.
  • Trichoderma forms a thin layer on plant roots. Therefore, disease-causing fungi cannot enter the roots. As a result crops do not succumb to disease.
  • Super Tricho fungi wrap around harmful fungi (Phytopthora, Pythium, Fusarium, Scleraceum, and Rhizoctonia) and absorb nutrients from them. As a result, the harmful fungi die.
  • This product is available in talc base powder form.

Benefits

  • सुपर ट्रायको मध्ये ट्रायकोडर्मा व्हिरीडी ही मित्रबुरशी दिली आहे. यातील मित्रबुरशी जमिनीच्या वरच्या थरात सक्रिय असतात.
  • बुरशी जमिनीमध्ये प्रतिजैविक आम्लांची निर्मिती करून रोगकारक बुरशींची वाढ थांबवतात.
  • सुपर ट्रायको हे काणी, करपा, मुळकुज, बोट्रायटिस अशा रोग व किडींपासून पिकांचे संरक्षण करते.
  • सुपर ट्रायको सूत्रकृमींवरही नियंत्रण ठेवते तसेच पिके रोगास बळी पडत नाहीत.
  • याच्या वापरामुळे रासायनिक किटकनाशकांचा वापर कमी होऊन आर्थिक बचत होते, पर्यावरणपूरक जैविक उत्पादन.
  • पिकाचे संपूर्ण वाढीच्या अवस्थेपर्यंत संरक्षण करते.

  • Super Tricho contains Trichoderma viridii. These fungi are active in the upper layer of the soil.
  • Fungi inhibit the growth of pathogenic fungi by producing antibiotic acids in the soil.
  • Super Trico protects crops from diseases and pests like whip worm, Karpa, Root disease, Botrytis.
  • Super Trico also controls nematodes and crops are less prone to disease.
  • Its use results in economic savings by reducing the use of chemical pesticides, an environmentally friendly biological product.
  • Protects the crop throughout the growth stage.

Uses | Dosage

वापरण्याचे प्रमाण : एकरी 2 किलो

Dosage - 2 kg per acre

Composition

CFU- Min 5×10^12 cells/gm