Nature Care Fertilizers
Green Harvest 5KG , Absorber 100GM, Nutriwin Combi Chel 100GM & Nutriwin DF 100GM
वापरात असलेली वर्षे : Absorber : 8 years , Green Harvest Happy Plat : 10 years, Nutriwin Combi Chel : 1 year, Nutriwin DF : 1 year
- रु.४९९ वरील सर्व ऑर्डरवर मोफत शिपिंग
- All orders are dispatched on the next business day.
- Orders standard delivery time is 8 to 10 days
Ask More on WhatsApp
GREEN HARVEST HAPPY PLANT
- हॅपी प्लांट हे वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्य अखाद्य पेंडींपासून तयार केलेले तसेच जीव-जिवाणूंनी समृद्ध असे दर्जेदार सेंद्रिय खत आहे
- हॅपी प्लांट हे उत्तम जोरखत आहे. याच्या नियमित वापरामुळे मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते, फुलगळ व फळगळ कमी होते व फुलांची व फळांची संख्या वाढते.
- मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
- हॅपी प्लांट हे खत इकोसर्ट इंडिया तर्फे USDA, NOP, NPOP आणि EU या प्रमाणकानुसार प्रमाणित आहे, म्हणजेच हे खत युरोप, अमेरिका सारख्या देशातील सेंद्रिय शेतीमध्ये वापरण्यास परवानगी आहे.
- Happy Plant is a quality organic fertilizer made from different types of edible and non-edible oil cakes and bacterial consortia.
- Happy Plant is a great booster fertilizer. Its regular application increases the amount of organic carbon in the soil, reduces dropping of flowers and fruits and increases the number of flowers and fruits.
- Increases the water holding capacity of the soil.
- Happy Plant fertilizer is certified by Ecocert India as per USDA, NOP, NPOP and EU standards, which means this fertilizer is allowed to be used in organic farming in countries like Europe, USA.
ABSORBER
- जेली स्वरूपातील विघटन होणारे पॉलिमर
- स्वतःच्या वजनाच्या 250 ते 300 पट पाणी व त्याचबरोबर खते, अन्नद्रव्य देखील धरून ठेवते व पिकाच्या गरजेनुसार उपलब्ध करून देते.
- कमी पाण्याच्या परिस्थितीत पिकांना पाण्याची कमतरता भासू देत नाही.
- अॅब्झॉरबर जमिनीत वापरल्यानंतर 3 ते 4 वर्ष कार्यरत राहते व त्यानंतर त्याचे विघटन होते.
- याचे कोणतेही दुष्परिणाम जमिनीवर किंवा पिकांवर होत नाहीत.
- Degradable polymers in jelly form.
- It holds 250 to 300 times water as well as fertilizers and nutrients of its own weight, and Makes it available as needed.
- Crops survive even in low water conditions. There is saving in the use of water and chemical fertilizers.
- The absorber remains active for 3 to 4 years after application in soil and then it decomposes.
- It has no adverse effects on soil or crops.
NUTRIWIN COMBI CHEL
- न्यूट्रीविन कॉम्बी चिल मध्ये लोह, मॅगनिज, झिंक, बोरोन, तांबे आणि मॉलिब्डेनम अशा सहा आवश्यक सुक्ष्म अन्नद्रव्यांचे संतुलित मिश्रण आहे.
- न्यूट्रीविन कॉम्बी चिल मध्ये आवश्यक असणारी सुक्ष्म अन्नद्रव्य EDTA चिलेटेड स्वरुपात दिली आहेत
- न्यूट्रिविन कॉम्बी चिल मुळे फुलांचा व फळांचा रंग, आकार, चव व सुगंध यामध्ये सुधारणा होते. उत्पन्नाचे प्रमाण वाढून उत्पन्नाचा दर्जा हि सुधारतो.
- पिकाची रोगप्रतिकारक शक्ति वाढवते
- Nutriwin Combi Chel contains a balanced blend of six essential micronutrients: iron, magnesium, zinc, boron, copper and molybdenum.
- Nutriwin Combi Chel provides essential micronutrients in EDTA chelated form.
- Nutriwin Combi Chel improves the colour, shape, taste and aroma of flowers and fruits. As the quantity of income increases, the quality of income also improves.
- Increases the immune power of the crop
NUTRIWIN DF
- न्यूट्रिविन महाराष्ट्र ग्रेड 1 सूक्ष्म पोषक मिश्रण खत अंतर्गत प्रमाणित आहे.
- न्यूट्रिविन हा वनस्पतींना आवश्यक असलेल्या सूक्ष्म पोषक घटकांचा सर्वोत्तम स्रोत आहे.
- न्यूट्रिविन मध्ये झिंक, फेरस, बोरॉन, मँगनीज, आणि कॉपर समाविष्ट आहे.
- न्यूट्रिविन मधील 'Zinc' वाढ संप्रेरक निर्मिती आणि स्टेम लांबणीवर महत्त्वाची भूमिका बजावते.
- न्यूट्रिविन मधील 'फेरस' क्लोरोफिल तयार होण्यास मदत करते.
- न्यूट्रिविन मधील 'बोरॉन' पोषक द्रव्यांचे वाहतूक आणि सेल वॉल तयार करण्यात मदत करते.
- न्यूट्रिविन मधील 'मँगनीज' वनस्पतींमध्ये प्रकाशसंश्लेषण, श्वासोच्छ्वास आणि मूळ रोगजनकांच्या प्रतिकारासाठी वापरले जाते
- न्यूट्रिविन मधील 'कॉपर' लिग्निन संश्लेषण आणि वनस्पती चयापचय साठी आवश्यक आहे.
- NUTRIWIN is Certified under Maharashtra Grade 1 Micronutrient Mixture fertilizer.
- NUTRIWIN is best source of Micronutrients required by plant.
- NUTRIWIN contains Zinc, Ferrous, Boron, Manganese, and Copper.
- 'Zinc' in NUTRIWIN plays a vital role in growth hormone production and stem elongation.
- ' Ferrous ' in NUTRIWIN helps in chlorophyll formation.
- ' Boron ' in NUTRIWIN helps in nutrient transport and cell wall formation.
- ' Manganese ' in NUTRIWIN used in plants for photosynthesis, respiration and resistance to root pathogens
- ' Copper ' in NUTRIWIN essential for lignin synthesis and plant metabolism.
Share
Collapsible content
अतिरिक्त माहिती
Green Harvest Happy Plant
- हॅप्पी प्लांटमध्ये नीम, एरंड, करंज, महुवा, कुसुमकली, शिया, साल, काजू, आंबा, तीळ, यांसारख्या 16 ते 17 प्रकारच्या पेंडी वापरल्या आहेत.
- हॅप्पी प्लांट हे विविध जीवजिवाणूंनी समृद्ध असलेले खत आहे.
- यातील हळद, झेंडू, तंबाखू धस यांसारख्या रोग-कीड प्रतिबंधक घटकांमुळे पिकांचे रोग किडींपासून संरक्षण होते. तसेच जमिनीचे आरोग्य टिकून राहते.
- माती भुसभुशीत होऊन मातीचा पोत सुधारतो.
- मातीमधील उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढल्यामुळे पिकांना(रोपांना) त्यांच्या वाढीच्या अवस्थेनुसार योग्य वेळी योग्य प्रमाणात अन्नद्रव्यांची उपलब्धता होते. त्यामुळे पिकांची वाढ जोमदार होते.
- Happy Plant is consist of 16 to 17 types Oli cakes like Neem, Castor, Karanj, Mahuva, Kusumkali, Shea, Sal, Cashew, Mango, Sesame.
- Happy Plant is a fertilizer rich in useful bacterial consortia.
- The pest repellent ingredients like turmeric, marigold, tobacco dust protect crops from pests. It also maintains the health of the soil.
- Soil texture and fertility gets improved.
- Due to the increase in the number of beneficial bacteria in the soil, the right amount of nutrients are available to the crops (plants) at the right time according to their growth stage. Hence the crops becomes Healthy and vigorous.
Nutriwin Combi Chel
- न्यूट्रिविन कॉम्बी चिल हे एक सुक्ष्म पोषक अन्नद्रव्य खत आहे न्यूट्रिविन कॉम्बी चिल हे पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन सुधारण्याठी वापरले जाते
- न्यूट्रिविन कॉम्बी चिल आपण फवारणीद्वारे आपल्या पिकांना दिल्यास पानांद्वारे सहजपणे शोषले जातात
- न्यूट्रिविन कॉम्बी चिल पानांमधील क्लोरोफिल वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया सुधारते व वनस्पतींची वाढ चांगली होते
- याच्या वापरानंतर पिकांमध्ये किटक आणि रोगांविरुध्द लढण्याची ताकद निर्माण होते
- न्यूट्रिविन कॉम्बी चिल जलदगतीने परिणाम देते आणि पोषकद्रव्ये पिकांच्या सर्व भागांना त्वरीत पुरवली जातात .
- Nutriwin Combi Chel is a micronutrient fertilizer Nutriwin Combi Chel is used to improve the quality and yield of crops.
- Nutriwin Combi Chel is easily absorbed by the leaves when applied to your crops by spraying
- Nutriwin Combi Chel helps to increase the chlorophyll in leaves, which improves photosynthetic activity and improves plant growth.
- After its use, crops develop resistance against pests and diseases
- Nutriwin Combi Chel is fast acting and nutrients are quickly delivered to all parts of the crop.
Absorber
- अॅब्झॉरबर हे एक प्रकारचे विघटनशील, पाणी धरून ठेवणारे पॉलिमर आहे. हे मूळ पावडर स्वरूपात असून पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर स्वतःच्या वजनाच्या 250 ते 300 पट पाणी धरून ठेवते. त्याचबरोबर दिलेली खते व अन्नद्रव्ये सुद्धा धरून ठेवते.
- कमी पाण्याच्या परिस्थितीत देखील पिके तग धरून राहतात. पाणी व रासायनिक खतांच्या वापरामध्ये बचत होते.
- जमिनीमध्ये हवा व पाणी यांचे प्रमाण संतुलित ठेवले जाते. तसेच पिकांना गरजेनुसार पाणी व अन्नद्रव्यांचा पुरवठा झाल्यामुळे पिकांची वाढ एकसारखी व सशक्त होते.
- The absorber is a bio- degradable polymer. It is originally in powder form and holds water 250 to 300 times of its own weight after contact with water. At the same time, it also holds the given fertilizers and nutrients.
- Crops survive even in low water conditions. There is saving in the use of water and chemical fertilizers.
- The amount of air and water in the soil is kept balanced. Also, due to the supply of water and nutrients according to the needs of the crops, the growth of the crops is uniform and strong.
Nutriwin DF
- जमिनीमधून सुक्ष्म अन्नद्रव्य दिली असता जमिनीतील इतर अन्नद्रव्यांबरोबर संयुग पावतात. (फिक्स होतात) त्यामुळे त्यांच्या उपलब्धतेवर परिणाम होतो.
- यावर उपाय म्हणून चिलेटेड स्वरूपातील न्यूट्रिवीन डीएफ चा वापर अतिशय फायदेशीर ठरतो
- न्यूट्रिवीन डीएफ मधील अन्नद्रव्य झाडांच्या जैवरासायनिक घटकांशी निगडीत होऊन ही पोषक द्रव्ये झाडांस / पिकांस उपलब्ध होतात
- न्यूट्रिवीन डीएफ मधील सुक्ष्म अन्नद्रव्य पिकांच्या जीवनचक्रातील विविध जैवरासायनिक प्रक्रिया अधिक गतिमान करण्याचे काम करतात
- प्रकाश संश्लेषण, हरितद्रव्य निर्मिती, चयापचय क्रियेत महत्वाची भूमिका बजावते.
- When micronutrients are supplied from the soil, they combine (fixed) with other nutrients in the soil. thus affecting their availability.
- As a remedy for this, the use of Nutriwin DF in chelated form is very beneficial
- The nutrients in Nutriwin DF by being involved with the biochemical components of the plants and make these nutrients available to the plants/crops.
- The micronutrients in Nutriwin DF act to accelerate various biochemical processes in the life cycle of crops.
- Plays important role in photosynthesis, green matter production, metabolism.
फायदे
Happy Plant Green Harvest
- हॅपी प्लांट हे वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्य अखाद्य पेंडींपासून तयार केलेले तसेच जीव-जिवाणूंनी समृद्ध असे दर्जेदार सेंद्रिय खत आहे
- हॅपी प्लांट हे उत्तम जोरखत आहे. याच्या नियमित वापरामुळे मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते, फुलगळ व फळगळ कमी होते व फुलांची व फळांची संख्या वाढते.
- मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
- हॅपी प्लांट हे खत इकोसर्ट इंडिया तर्फे USDA, NOP, NPOP आणि EU या प्रमाणकानुसार प्रमाणित आहे, म्हणजेच हे खत युरोप, अमेरिका सारख्या देशातील सेंद्रिय शेतीमध्ये वापरण्यास परवानगी आहे.
- Happy Plant is a quality organic fertilizer made from different types of edible and non-edible oil cakes and bacterial consortia.
- Happy Plant is a great booster fertilizer. Its regular application increases the amount of organic carbon in the soil, reduces dropping of flowers and fruits and increases the number of flowers and fruits.
- Increases the water holding capacity of the soil.
- Happy Plant fertilizer is certified by Ecocert India as per USDA, NOP, NPOP and EU standards, which means this fertilizer is allowed to be used in organic farming in countries like Europe, USA.
Nutriwin Combi Chel
- न्यूट्रीविन कॉम्बी चिल मध्ये लोह, मॅगनिज, झिंक, बोरोन, तांबे आणि मॉलिब्डेनम अशा सहा आवश्यक सुक्ष्म अन्नद्रव्यांचे संतुलित मिश्रण आहे.
- न्यूट्रीविन कॉम्बी चिल मध्ये आवश्यक असणारी सुक्ष्म अन्नद्रव्य EDTA चिलेटेड स्वरुपात दिली आहेत
- न्यूट्रिविन कॉम्बी चिल मुळे फुलांचा व फळांचा रंग, आकार, चव व सुगंध यामध्ये सुधारणा होते. उत्पन्नाचे प्रमाण वाढून उत्पन्नाचा दर्जा हि सुधारतो.
- पिकाची रोगप्रतिकारक शक्ति वाढवते
- Nutriwin Combi Chel contains a balanced blend of six essential micronutrients: iron, magnesium, zinc, boron, copper and molybdenum.
- Nutriwin Combi Chel provides essential micronutrients in EDTA chelated form
- Nutriwin Combi Chel improves the color, shape, taste and aroma of flowers and fruits. As the quantity of income increases, the quality of income also improves.
- Increases the immune power of the crop
Absorber
- जेली स्वरूपातील विघटन होणारे पॉलिमर
- स्वतःच्या वजनाच्या 250 ते 300 पट पाणी व त्याचबरोबर खते, अन्नद्रव्य देखील धरून ठेवते व पिकाच्या गरजेनुसार उपलब्ध करून देते.
- कमी पाण्याच्या परिस्थितीत पिकांना पाण्याची कमतरता भासू देत नाही.
- अॅब्झॉरबर जमिनीत वापरल्यानंतर 3 ते 4 वर्ष कार्यरत राहते व त्यानंतर त्याचे विघटन होते.
- याचे कोणतेही दुष्परिणाम जमिनीवर किंवा पिकांवर होत नाहीत.
- Degradable polymers in jelly form.
- It holds Water 250 to 300 times its own weight as well as fertilizers, nutrients and Makes it available as needed.
- Crops survive even in low water conditions. There is saving in the use of water and chemical fertilizers.
- The absorber remains active for 3 to 4 years after application in soil and then decomposes.
- It has no adverse effects on soil or crops.
Nutriwin DF
- न्यूट्रिविन महाराष्ट्र ग्रेड 1 सूक्ष्म पोषक मिश्रण खत अंतर्गत प्रमाणित आहे.
- न्यूट्रिविन हा वनस्पतींना आवश्यक असलेल्या सूक्ष्म पोषक घटकांचा सर्वोत्तम स्रोत आहे.
- न्यूट्रिविन मध्ये झिंक, फेरस, बोरॉन, मँगनीज, कॉपर समाविष्ट आहे.
- न्यूट्रिविन मधील 'Zinc' वाढ संप्रेरक निर्मिती आणि स्टेम लांबणीवर महत्त्वाची भूमिका बजावते.
- न्यूट्रिविन मधील 'फेरस' क्लोरोफिल तयार होण्यास मदत करते.
- न्यूट्रिविन मधील 'बोरॉन' पोषक द्रव्यांचे वाहतूक आणि सेल वॉल तयार करण्यात मदत करते.
- न्यूट्रिविन मधील 'मँगनीज' वनस्पतींमध्ये प्रकाशसंश्लेषण, श्वासोच्छ्वास आणि मूळ रोगजनकांच्या प्रतिकारासाठी वापरले जाते
- न्यूट्रिविन मधील 'कॉपर' लिग्निन संश्लेषण आणि वनस्पती चयापचय आवश्यक आहे.
- NUTRIWIN is Certified under Maharashtra Grade 1 Micronutrient Mixture fertilizer.
- NUTRIWIN is best source of Micronutrients required by plant.
- NUTRIWIN contains Zinc, Ferrous, Boron, Manganese,and Copper .
- 'Zinc' in NUTRIWIN plays a vital role in growth hormone production and stem elongation.
- ' Ferrous ' in NUTRIWIN helps in chlorophyll formation.
- ' Boron ' in NUTRIWIN helps in nutrient transport and cell wall formation.
- ' Manganese ' in NUTRIWIN used in plants for photosynthesis, respiration and resistance to root pathogens
- ' Copper ' in NUTRIWIN essential for lignin synthesis and plant metabolism.
वापराचे प्रमाण
Green Harvest Happy Plant
वापराचे प्रमाण - 1 किलो माती बसणाऱ्या कुंडी/ पॉटसाठी प्रति पॉट 1 ते 2 चमचे प्रति महिना.
5 किलो माती बसणाऱ्या कुंडी/ पॉटसाठी प्रति पॉट 5 ते 6 चमचे प्रति महिना.
Dosage - For the pots having 1 kg of soil capacity, 1 to 2 table spoon per month.
For the pots having 5 kg of soil capacity, 5 to 6 table spoon per month.
Nutriwin Combi Chel
वापरण्याचे प्रमाण :
फवारणीसाठी - 0.5 ते 1 ग्रॅम प्रती 1 लिटर पाण्यातून
Dosage:
For spraying - 0.5 to 1 gram per 1 liter of water
Absorber
प्रमाण- अॅब्झॉरबर हे वार्षिक पिकांत एकरी 5 किलो व भाजीपल्यासारख्या कमी कालावधीच्या पिकांमध्ये एकरी 2 किलो याप्रमाणे सेंद्रिय खतामध्ये मिसळून मातीआड करावे.
घरगुती कुंड्यांसाठी/ पॉटसाठी प्रति पॉट 5 ते 10 ग्रॅम, 6 महिन्यातून एकदा मातीमध्ये मिसळून मुळांच्या सानिध्यात द्यावे.
Dosage- Absorber should be mixed with organic manure at the rate of 5 kg per acre in annual crops and 2 kg per acre in short duration crops like vegetables.
- For home garden pots, mix 5 to 10 grams per pot, once every 6 months into the soil near the roots.
Nutriwin DF
2 किलो प्रति एकर ठिबक द्वारे
2 kg per acre by drip