Skip to product information
1 of 5

Nature Care Fertilizers

पृथ्वी रिच ००:०२:५० (के ५०)

विद्राव्य स्वरूपातील पोटॅशचा स्त्रोत

वापरात असलेली वर्षे : गेल्या २ वर्षापासून

MRPRegular price Rs. 630.00   (incl. of all taxes)
Regular price Sale price Rs. 630.00
Sale Sold out
Tax included. Shipping calculated at checkout.
  • रु.४९९ वरील सर्व ऑर्डरवर मोफत शिपिंग
  • All orders are dispatched on the next business day.
  • Orders standard delivery time is 8 to 10 days




    • पृथ्वी रिच 00:02:50 हा विद्राव्य पोटॅश चा स्त्रोत असून यात 2% स्फुरद व 50 % पालाश आहे.
    • फळांमध्ये साखर निर्मिती करून फळांची गोडी वाढवते.
    • तृणधान्यासारख्या पिकांच्या खोडाची ताकद वाढते त्यामुळे पिके जमिनीवर पडत नाहीत तसेच झाड सशक्त बनते.
    • पृथ्वी रिच 00:02:50 च्या वापरामुळे पिकांची स्फुरद आणि पालाश ची गरज भरून निघते.
    • फळांचा आकार वाढवते त्यामुळे उत्पादनात भरघोस वाढ मिळते.
    प्रमाण : १ किलोग्रॅम
    View full details

    Collapsible content

    अतिरिक्त माहिती

    • पृथ्वी रिच 00:02:50 मधील पोटॅश हा चिलेटेड स्वरूपात आहे.
    • चिलेटेड स्वरूपात असल्याने मातीतून दिल्यावर इतर कोणत्याही घटकांशी संयोग न होता हा पोटॅश पिकाला पूर्णपणे लागू होतो व पूर्ण उपलब्धता झाल्याने कमीत कमी प्रमाणात दिल्यावर पिकाची पोटॅश ची गरज भागते.
    • पिकाची प्रतिकार शक्ती सुधारते.कर्बोदकांचे पृथक्करण चांगले होते. 
    • साखर निर्मिती साठी पृथ्वीरिच 00:02:50 हे अतिशय उपयुक्त असे उत्पादन आहे. फळांना गोडी, वजन, रंग चांगला आल्याने गुणवत्ता सुधारते.
    • वरील सर्व गोष्टींमुळे, शेतकऱ्याला हे उत्पादन कमी प्रमाणात वापरावे लागत असल्याने, आर्थिक - तांत्रिक - व्यवस्थापनाच्या दृष्टीने पूर्णपणे उपयुक्त आहे.
    • टीप- या प्रॉडक्ट चा pH अल्कलीधर्मी आहे.त्यामुळे हे प्रॉडक्ट फक्त ड्रिप किंवा आळवणी द्वारे पिकांना द्यावे.

    फायदे

    • फळांमध्ये साखर निर्मिती करून फळांची गोडी वाढवते.
    • फळांचा आकार वाढवते त्यामुळे उत्पादनात भरघोस वाढ मिळते.
    • तृणधान्याच्या खोडाची ताकद वाढते त्याने ते जमिनीवर पडत नाही तसेच झाड सशक्त बनते
    • पृथ्वीरिच ०:२:५० च्या वापरामुळे पिकांची पालाश ची गरज भरून निघते.

    वापराचे प्रमाण

    पृथ्वी रिच 00:02:50 वापराचे प्रमाण - 1 लिटर प्रति एकर

    रचना

    N (T) – 0 % , P(T)- 2 % , K(T)- 50 %