Nature Care Fertilizers
पोटॅशियम पॉलीफॉस्फेट
वापरात असलेली वर्षे : गेल्या ५ वर्षापासून
MRPRegular price
Rs. 550.00
(incl. of all taxes)
Regular price
Sale price
Rs. 550.00
Unit price
/
per
- रु.४९९ वरील सर्व ऑर्डरवर मोफत शिपिंग
- All orders are dispatched on the next business day.
- Orders standard delivery time is 8 to 10 days
Ask More on WhatsApp
- पृथ्वी रिच 00:24:24 मध्ये शुद्ध स्वरुपातील 24% स्फुरद व 24% पालाश उपलब्ध आहे.
- पिकांची स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढते.
- पृथ्वी रिच 00:24:24 मुळे फळांचा, फुलांचा आकार वाढवून उत्पादन वाढण्यास मदत करते
- फळांमध्ये साखर निर्मिती करून फळांची गोडी वाढवते.
- पिकांचे फुटवे व शाखीय वाढीस मदत करते.
- पृथ्वी रिच 00:24:24 नियमित वापरल्यामुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
प्रमाण : १ किलोग्रॅम
Share
Collapsible content
अतिरिक्त माहिती
- पृथ्वी रिच 00:24:24 मधील 24% फॉस्फरस हा पॉली फॉस्फेट आहे.
- मातीत गेल्यानंतर मातीचा pH काही प्रमाणात कमी करते.
- पृथ्वी रिच 0024:24 सुरुवातीला काही प्रमाणात तर पिकाच्या मध्या पासून पुढे मोठ्या प्रमाणात आवश्यक.
- पृथ्वी रिच 00:24:24 मुळे पिकांमध्ये साखर निर्मिती, कर्बोदकांचे वहन, फळांचे वजन, गोडी, चकाकी येण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होते.
- ऊसा मध्ये पृथ्वी रिच 00:24:24 मुळे कांडी पक्वता, साखरेचे प्रमाण, ऊसाचे वजन वाढते .
फायदे
पृथ्वी रिच ०:२४:२४ वापराचे फायदे
- पिकांची स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढते.
- फळांचा, फुलांचा आकार वाढून उत्पादन वाढण्यास मदत करते.
- फुटव्यांची संख्या वाढवण्यास मदत करते.
- फळांमध्ये साखर निर्मिती करून फळांची गोडी वाढवण्यास मदत होते.
- पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते.
- याच्या वापरामुळे पर्णरंध्रांची उघडझाप नियंत्रित केली जाते त्यामुळे
- पिकांमधील जलसंतुलन नियंत्रणात ठेवले जाते.
वापराचे प्रमाण
पृथ्वी रिच 00:24:24 हे ड्रीप/आळवणी द्वारे जमिनीतून द्यावे.
वापरण्याचे प्रमाण :
- वार्षिक व बहुवार्षिक पिकामध्ये प्रति 15 दिवसाला एकरी 2 किलो प्रमाणे द्यावे, तर हंगामी पिकामध्ये एकरी 1 किलो. (गरजेनुसार दिवसाचे अंतर कमी जास्त करावे )
- पृथ्वी रिच 00:24:24 सोबत 10:34:00 किंवा सुपर ओरा चालते. तसेच यासोबत सुक्ष्म अन्नद्रव्य दिल्यास खूप चांगले रिझल्ट मिळतात.
- टीप- कॅल्शिअम व अति कॉपर युक्त घटका सोबत वापरू नये.
रचना
एकूण फॉस्फेट (asP2O5 ) - किमान. 24%
पॉली फॉस्फेट (asP2O5)- किमान . 10%
पोटॅश (K2O म्हणून) - किमान. 24%
एकूण क्लोराईड - कमाल. १.५%