Skip to product information
1 of 4

Nature Care Fertilizers

Super P | सुपर पी

स्फुरद विद्राव्य जिवाणूंचा स्त्रोत | A source of phosphorus soluble bacteria

Years In Use : Since last 5 years

MRPRegular price Rs. 300.00   (incl. of all taxes)
Regular price Sale price Rs. 300.00
Sale Sold out
Tax included. Shipping calculated at checkout.
  • FREE SHIPPING on all orders over Rs.499
  • All orders are dispatched on the next business day.
  • Orders standard delivery time is 8 to 10 days




  • सुपर पी मध्ये स्फुरद विद्राव्य जिवाणूंचा एक समुह दिला आहे.
  • हे जमिनीमध्ये दिल्यानंतर जमिनीमधील स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणूंची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते.  
  • स्फुरद विरघळविणारे जिवाणू (बॅसिलस मेगाथेरीम इ.) न विरघळलेल्या स्थिर स्फुरदाचे पिकांना उपयुक्त अशा विद्राव्य स्वरूपात रूपांतर करतात व  पिकांना उपलब्ध करून देतात.
  • सुपर पी मुळे स्फुरद युक्त खतांची मात्रा कमी द्यावी लागते.
  • या मधील स्फुरद विरघळवणाऱ्या जिवाणूंची संख्या प्रति ग्रॅम 5 x 10^15 cfu इतकी आहे.

 

  • Super P contains a group of phosphorus solubilizing bacteria.
  • After this is added to the soil, the number of phosphorus dissolving bacteria in the soil increases tremendously.
  • Phosphorus solubilizing bacteria (Bacillus megatherium etc.) convert undissolved fixed phosphorus into soluble forms useful to crops and make it available to crops.
  • Due to Super P, the amount of phosphorous fertilizers has to be reduced.
  • The number of phosphorus solubilizing bacteria in this is 5 x 10^15 cfu per gram.

Quantity : 1 KG

View full details

Collapsible content

Additional Information

  • स्फुरद (फॉस्फरस) वनस्पतीच्या वाढीच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावते. परंतू बहुतेक वनस्पती स्फुरद विद्राव्य करुन घेण्यास निष्क्रीय असतात.त्यामुळे आपण दिलेला स्फुरद पिकांना उपलब्ध होत नाही
  • यामध्ये स्फुरद विरघळविणारे सूक्ष्मजीव अतिशय फायदेशीर ठरतात. सुपर-पी मध्ये स्फुरद विद्राव्य करुन देणाऱ्या जिवाणूंचा एक समुह दिला आहे. 
  • यामध्ये बॅसिलस मेगाथिरीयम, फॉस्फॅटिकम इ. हे जिवाणू आहेत .या जीवाणूंकडून स्त्रवल्या जाणाऱ्या सेंद्रिय आम्लांमार्फत जमिनीमधील अविद्राव्य स्फुरद कणांचे विद्राव्य स्वरुपात रुपांतर होते.
  • असा हा विद्राव्य स्वरुपातील स्फुरद पिकांमार्फत सहज शोषला जातो. त्यामुळे स्फुरद युक्त खतांची मात्रा कमी द्यावी लागते..
  • हे उत्पादन टाल्क बेस पावडर स्वरुपात उपलब्ध असून, महाराष्ट्र शासनाच्या जीवाणू खते या ग्रेड खाली प्रमाणित करण्यात आले आहे.

  • Phosphorus plays an important role in plant growth. But most plants are inactive in solubilizing phosphorus..
  • Phosphorus solubilizing bacteria are very beneficial in this. Super-P provides a group of bacteria that solubilize phosphorus.
  • These include Bacillus Megathyrium, Phosphaticum etc. These are bacteria. Through the organic acids secreted by these bacteria, the insoluble phosphorus particles in the soil are converted into soluble form.
  • This soluble form of phosphorus is easily absorbed by crops. Therefore, the quantity of fertilizers containing phosphorus has to be reduced
  • This product is available in talc base powder form and has been certified under the grade Bacteria Fertilizers of Government of Maharashtra.

Benefits

  • सुपर पी मध्ये स्फुरद विद्राव्य जिवाणूंचा एक समुह दिला आहे.
  • हे जमिनीमध्ये दिल्यानंतर जमिनीमधील स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणूंची संख्या प्रति ग्रॅम 5 x 10^15 cfu प्रमाणात वाढते.
    स्फुरद विरघळविणारे जिवाणू (सुडोमोनस, बॅसिलस, मायक्रोकोकस,फ्युजारियम इ.) न विरघळलेल्या स्थिर स्फुरदाचे पिकांना उपयुक्त अशा विद्राव्य स्वरूपात रूपांतर करतात व पिकांना उपलब्ध करून देतात.
  • विद्राव्य स्वरूपातील स्फुरद पिकांद्वारे घेतला जातो परिणामी पिकांची वाढ होऊन उत्पादन वाढते.
  • सुपर पी मुळे स्फुरदयुक्त खतांची मात्रा कमी द्यावी लागते.
  • Super P contains a group of phosphorus solubilizing bacteria.
  • After it is added to the soil, the number of phosphorus solubilizing bacteria in the soil increases by 5 x 10^15 cfu per gram. Phosphorus-solubilizing bacteria (Pseudomonas, Bacillus, Micrococcus, Fusarium, etc.) convert undissolved fixed phosphorus into soluble forms useful to crops and makes crops available.
  • Phosphorus in soluble form is taken up by crops resulting in increased crop growth and yield.
  • Due to Super P, the amount of phosphorous fertilizers has to be reduced.

Uses | Dosage

वापरण्याचे प्रमाण - एकरी 1 ते 2 किलो 

Dosage - 1 to 2 kg per acre

Composition

CFU- Min 5×10^15 cells/gm