Skip to product information
1 of 7

Nature Care Fertilizers

Super Pseudo | सुपर सुडो

झांतोमोनस इर्व्हिनिया, सर्कोस्पोरा याप्रकारच्या रोगनियंत्रणासाठी प्रभावी बुरशी | Fungi effective in controlling diseases such as Xanthomonas ervinia, Cercospora

Years In Use : Since last 5 years

MRPRegular price Rs. 350.00   (incl. of all taxes)
Regular price Sale price Rs. 350.00
Sale Sold out
Tax included. Shipping calculated at checkout.
  • FREE SHIPPING on all orders over Rs.499
  • All orders are dispatched on the next business day.
  • Orders standard delivery time is 8 to 10 days

  • सुपर सुडो हे जैविक बुरशीनाशक असून यामध्ये सुडोमोनस फ्लुरोसन्स या जातीची मित्रबुरशी वापरली आहे.
  • सुडोमोनस फ्लुरोसन्स ही बुरशी मुख्यत्वेकरून जमिनीत राहणाऱ्या अपायकारक बुरशीला मारुन पिकांचे संरक्षण करते.
  • ही बुरशी झांतोमोनास ईर्व्हिनिया, सर्कोस्पोरा या बुरशीवरती जगत असते, झांतोमोनास ईर्व्हिनिया, सर्कोस्पोरा यापासून होणाऱ्या रोग व किडींपासून पिकांचे संरक्षण करते.
  • सुपर सुडो मधील बुरशी वाढीसाठी नत्राचा वापर करत असल्याने जमिनीत असलेला अतिरिक्त नत्र वापरण्याची त्यामध्ये क्षमता आहे.

  • Super Pseudo is a biological fungicide that uses the friendly fungus Pseudomonas fluorescens.
  • The fungus Pseudomonas fluorescens protects crops mainly by killing harmful fungi that live in the soil.
  • This fungus lives on the fungus Xanthomonas ervinia, Cercospora, protects crops from diseases and pests caused by Xanthomonas ervinia, Cercospora.
  • As the fungus in Super Pseudo uses nitrogen for growth, it has the ability to use extra excess nitrogen in the soil.

Quantity : 1KG

View full details

Collapsible content

Additional Information

  • सुपर सुडो हे जैविक बुरशीनाशक असून यामध्ये सुडोमोनास फ्लुरोसन्स या जातीची मित्र बुरशी बापरली आहे. ही बुरशी मुख्यत्वेकरून जमिनीत राहणाऱ्या अपायकारक जीवाणू व बुरशीला मारुन पिकांचे संरक्षण करते.
  • हे उत्पादन डाळिंब, भात, कापूस, केळी, द्राक्ष, ऊस, हळद, आले, आंबा, कॉफी इत्यादी पिकांमध्ये वापरले जाते
  • हे उत्पादन टाल्क बेस पावडर स्वरुपात उपलब्ध आहे.

  • Super Pseudo is a biological fungicide containing the helpful fungus Pseudomonas fluorescens.
  • This fungus mainly protects crops by killing harmful bacteria and fungi living in the soil.
  • This product is used in crops like pomegranate, rice, cotton, banana, grape, sugarcane, turmeric, ginger, mango, coffee etc.
  • This product is available in talc base powder form.

Benefits

  • सुपर सुडो हे जैविक बुरशीनाशक असून यामध्ये सुडोमोनस फ्लुरोसन्स या जातीची मित्रबुरशी वापरली आहे.
  • सुडोमोनास फ्लुरोसन्स ही बुरशी मुख्यत्वेकरून जमिनीत राहणाऱ्या अपायकारक बुरशीला मारुन पिकांचे संरक्षण करते.
  • ही बुरशी झांतोमोनास ईर्व्हिनिया, सर्कोस्पोरा या बुरशीवरती जगत असते, झांतोमोनास ईर्व्हिनिया, सर्कोस्पोरा यापासून होणाऱ्या रोग व किडींपासून पिकांचे संरक्षण करते.
  • सुपर सुडो मधील बुरशी वाढीसाठी नत्राचा वापर करत असल्याने जमिनीत असलेला अतिरिक्त नत्र वापरण्याची त्यामध्ये क्षमता आहे.

  • Super Pseudo is a biological fungicide that uses the friendly fungus Pseudomonas fluorescens.
  • The fungus Pseudomonas fluorescens protects crops mainly by killing harmful fungi that live in the soil.
  • This fungus lives on the fungus Xanthomonas ervinia, Cercospora, protects crops from diseases and pests caused by Xanthomonas ervinia, Cercospora.
  • As the fungus in Super Pseudo uses nitrogen for growth, it has the ability to use up excess nitrogen in the soil.

Uses | Dosage

वापरण्याचे प्रमाण : एकरी 2 किलो

Dosage - 2 kg per acre

Composition

CFU- Min 5×10^12 cells/gm