Skip to product information
1 of 7

Nature Care Fertilizers

Absorber | अॅब्झॉरबर

विघटनशील, पाणी धरून ठेवणारे पॉलिमर | Bio-degradable water holding Polymer

वापरात असलेली वर्षे : Since Last 8 years

MRPRegular price Rs. 190.00   (incl. of all taxes)
Regular price Sale price Rs. 190.00
Sale Sold out
Tax included. Shipping calculated at checkout.
Size
  • रु.४९९ वरील सर्व ऑर्डरवर मोफत शिपिंग
  • All orders are dispatched on the next business day.
  • Orders standard delivery time is 8 to 10 days

  • जेली स्वरूपातील विघटन होणारे पॉलिमर 
  • स्वतःच्या वजनाच्या 250 ते 300 पट पाणी व त्याचबरोबर खते, अन्नद्रव्य देखील धरून ठेवते व पिकाच्या गरजेनुसार उपलब्ध करून देते.
  • कमी पाण्याच्या परिस्थितीत पिकांना पाण्याची कमतरता भासू देत नाही. 
  • अॅब्झॉरबर जमिनीत वापरल्यानंतर 3 ते 4 वर्ष कार्यरत राहते व त्यानंतर त्याचे विघटन होते. 
  • याचे कोणतेही दुष्परिणाम जमिनीवर किंवा पिकांवर होत नाहीत. 
  • Degradable polymers in jelly form.  
  • It holds 250 to 300 times water as well as fertilizers and nutrients of its own weight,  and Makes it available as needed.
  • Crops survive even in low water conditions. There is saving in the use of water and chemical fertilizers.
  • The absorber remains active for 3 to 4 years after application in soil and then it decomposes. 
  • It has no adverse effects on soil or crops. 

View full details

Collapsible content

अतिरिक्त माहिती

  • अॅब्झॉरबर हे एक प्रकारचे विघटनशील, पाणी धरून ठेवणारे पॉलिमर आहे. हे मूळ पावडर स्वरूपात असून पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर स्वतःच्या वजनाच्या 250 ते 300 पट पाणी धरून ठेवते. त्याचबरोबर दिलेली खते व अन्नद्रव्ये सुद्धा धरून ठेवते. 
  • कमी पाण्याच्या परिस्थितीत देखील पिके तग धरून राहतात. पाणी व रासायनिक खतांच्या वापरामध्ये बचत होते. 
  • जमिनीमध्ये हवा व पाणी यांचे प्रमाण संतुलित ठेवले जाते. तसेच पिकांना गरजेनुसार पाणी व अन्नद्रव्यांचा पुरवठा झाल्यामुळे पिकांची वाढ एकसारखी व सशक्त होते. 

  • The absorber is a bio- degradable polymer. It is originally in powder form and holds water 250 to 300 times of its own weight after contact with water. At the same time, it also holds the given fertilizers and nutrients.
  • Crops survive even in low water conditions. There is saving in the use of water and chemical fertilizers.
  • The amount of air and water in the soil is kept balanced. Also, due to the supply of water and nutrients according to the needs of the crops, the growth of the crops is uniform and strong.

फायदे

  • जेली स्वरूपातील विघटन होणारे पॉलिमर 
  • स्वतःच्या वजनाच्या 250 ते 300 पट पाणी व त्याचबरोबर खते, अन्नद्रव्य देखील धरून ठेवते व पिकाच्या गरजेनुसार उपलब्ध करून देते.
  • कमी पाण्याच्या परिस्थितीत पिकांना पाण्याची कमतरता भासू देत नाही. 
  • अॅब्झॉरबर जमिनीत वापरल्यानंतर 3 ते 4 वर्ष कार्यरत राहते व त्यानंतर त्याचे विघटन होते. 
  • याचे कोणतेही दुष्परिणाम जमिनीवर किंवा पिकांवर होत नाहीत. 

  • Degradable polymers in jelly form.
  • It holds Water 250 to 300 times its own weight as well as fertilizers, nutrients and Makes it available as needed.
  • Crops survive even in low water conditions. There is saving in the use of water and chemical fertilizers.
  • The absorber remains active for 3 to 4 years after application in soil and then decomposes. 
  • It has no adverse effects on soil or crops. 

वापराचे प्रमाण

प्रमाण- अॅब्झॉरबर हे वार्षिक पिकांत एकरी 5 किलो व भाजीपल्यासारख्या कमी कालावधीच्या पिकांमध्ये एकरी 2 किलो याप्रमाणे सेंद्रिय खतामध्ये मिसळून मातीआड करावे.

घरगुती कुंड्यांसाठी/ पॉटसाठी प्रति पॉट 5 ते 10 ग्रॅम, 6 महिन्यातून एकदा मातीमध्ये मिसळून मुळांच्या सानिध्यात द्यावे.

Dosage- Absorber should be mixed with organic manure at the rate of 5 kg per acre in annual crops and 2 kg per acre in short duration crops like vegetables.

  • For home garden pots, mix 5 to 10 grams per pot, once every 6 months into the soil near the roots.

रचना