Skip to product information
1 of 7

Nature Care Fertilizers

Nutriwin DF | न्यूट्रीविन डी एफ

ड्रिपद्वारे वापरण्यायोग्य सुक्ष्म अन्नद्रव्य खत | A micronutrient fertilizer that can be applied by drip

वापरात असलेली वर्षे : since last 5 years

MRPRegular price Rs. 950.00   (incl. of all taxes)
Regular price Sale price Rs. 950.00
Sale Sold out
Tax included. Shipping calculated at checkout.
  • रु.४९९ वरील सर्व ऑर्डरवर मोफत शिपिंग
  • All orders are dispatched on the next business day.
  • Orders standard delivery time is 8 to 10 days




  • न्यूट्रीविन डीएफ हे फेरस, मॅगेनीज, झिंक, कॉपर, बोरॉनवर आधारित चिलेटेड स्वरुपातील अतिउच्च दर्जाचे सुक्ष्म अन्नद्रव्यांचे मिश्रण आहे.  
  • न्यूट्रीविन डीएफ च्या वापरामुळे पिकांची सुक्ष्म अन्न द्रव्यांची कमतरता भरून निघते.
  • न्यूट्रीविन डी एफ पिकातील फुलगळ, फळगळ कमी करते तसेच फळे व फुले यांची चकाकी वाढण्यास मदत होते .
  • पिकामधील प्रकाश संश्लेषण क्रिया गतिमान करते.
  • न्यूट्रीविन डीएफ हे 100% विद्राव्य सुक्ष्म अन्नद्रव्य खत आहे .  
  • न्यूट्रीविन डीएफ हे ग्रेड 1 मधील सुक्ष्म अन्नद्रव्य आहे. 


  • Nutriwin DF is a blend of high quality micronutrients in chelated form based on Iron, Manganese, Zinc, Copper, Boron.
  • Application of Nutriveen DF compensates the micronutrient deficiency of crops.
  • Nutriwin DF reducess dropping of fruits and flowers in crops and helps to increase the luster of fruits and flowers.
  • Stimulates photosynthesis in crops.
  • Nutriwin DF is a 100% water soluble micronutrient fertilizer.
  • Nutriwin DF is a grade 1 micronutrient.

 

Quantity : 2KG

 

View full details

Collapsible content

अतिरिक्त माहिती

  • जमिनीमधून सुक्ष्म अन्नद्रव्य दिली असता जमिनीतील इतर अन्नद्रव्यांबरोबर संयुग पावतात. (फिक्स होतात) त्यामुळे त्यांच्या उपलब्धतेवर परिणाम होतो. 
  • यावर उपाय म्हणून  चिलेटेड स्वरूपातील न्यूट्रीविन डीएफ चा वापर अतिशय फायदेशीर ठरतो
  • न्यूट्रीविन डीएफ मधील अन्नद्रव्य झाडांच्या जैवरासायनिक घटकांशी निगडीत होऊन ही पोषक द्रव्ये  झाडांस / पिकांस उपलब्ध होतात
  • न्यूट्रीविन डीएफ मधील सुक्ष्म अन्नद्रव्य पिकांच्या जीवनचक्रातील विविध जैवरासायनिक प्रक्रिया अधिक गतिमान करण्याचे काम करतात
  • प्रकाश संश्लेषण, हरितद्रव्य निर्मिती, चयापचय क्रियेत महत्वाची भूमिका बजावते.

  • When micronutrients are supplied from the soil, they combine (fixed) with other nutrients in the soil. thus affecting their availability.
  • As a remedy for this, the use of Nutriwin DF in chelated form is very beneficial
  • The nutrients in Nutriwin DF by being involved with the biochemical components of the plants and make these nutrients available to the plants/crops.
  • The micronutrients in Nutriwin DF act to accelerate various biochemical processes in the life cycle of crops.
  • Plays important role in photosynthesis, green matter production, metabolism.

फायदे

  • न्यूट्रीविन डीएफ हे फेरस, मॅगेनीज, झिंक, कॉपर, बोरॉनवर आधारित चिलेटेड स्वरुपातील अतिउच्च दर्जाचे सुक्ष्म अन्नद्रव्यांचे मिश्रण आहे.  
  • न्यूट्रीविन डीएफ च्या वापरामुळे पिकांची सुक्ष्म अन्न द्रव्यांची कमतरता भरून निघते.
  • न्यूट्रीविन डी एफ पिकातील फुलगळ, फळगळ कमी करते तसेच फळे व फुले यांची चकाकी वाढण्यास मदत होते .
  • पिकामधील प्रकाश संश्लेषण किया गतिमान करते
  • न्यूट्रीविन डीएफ हे 100% विद्राव्य सुक्ष्म अन्नद्रव्य खत आहे .  
  • न्यूट्रीविन डीएफ हे ग्रेड 1 मधील सुक्ष्म अन्नद्रव्य आहे. 

 

  • Nutriwin DF is a blend of high quality micronutrients in chelated form based on Iron, Manganese, Zinc, Copper, Boron.
  • Application of Nutriwin DF compensates the micronutrient deficiency of crops.
  • Nutriwin DF reducess dropping of fruits and flowers in crops and helps to increase the luster of fruits and flowers
  • Stimulates photosynthesis in crops
  • Nutriwin DF is a 100% soluble micronutrient fertilizer.
  • Nutriwin DF is a grade 1 micronutrient.

वापराचे प्रमाण

वापरण्याचे प्रमाण :- एकरी 2 किलो 

  • न्यूट्रीविन डीएफ हे मुख्यत्वे करून ड्रिप अथवा आळवणी द्वारे देण्याचे खत आहे 

Dosage- 2 kg per acre

  • Nutriven DF is a fertilizer that is mainly applied by drip or drinching

रचना

Nutrient Content by Weight (Min) Zn-5%, Cu-0.5%, Fe-2%, Mn-1%, B-1. %