Nature Care Fertilizers
ड्रिपद्वारे वापरण्यायोग्य चिलेटेड सुक्ष्मअन्नद्रव्य खत | A chelated micronutrient fertilizer that can be applied by drip
वापरात असलेली वर्षे : since last 1 year
MRPRegular price
Rs. 110.00
(incl. of all taxes)
Regular price
Sale price
Rs. 110.00
Unit price
/
per
- रु.४९९ वरील सर्व ऑर्डरवर मोफत शिपिंग
- Please note: The back office is closed for Diwali. Orders placed between October 30th and November 7 will be shipped on and after November 7th.
Ask More on WhatsApp
- न्यूट्रीविन डीएफ हे फेरस, मॅगेनीज, झिंक, कॉपर, बोरॉनवर आधारित चिलेटेड स्वरुपातील अतिउच्च दर्जाचे सुक्ष्म अन्नद्रव्यांचे मिश्रण आहे.
- न्यूट्रीविन डीएफ च्या वापरामुळे पिकांची सुक्ष्म अन्न द्रव्यांची कमतरता भरून निघते.
- न्यूट्रीविन डी एफ पिकातील फुलगळ, फळगळ कमी करते तसेच फळे व फुले यांची चकाकी वाढण्यास मदत होते .
- पिकामधील प्रकाश संश्लेषण क्रिया गतिमान करते.
- न्यूट्रीविन डीएफ हे 100% विद्राव्य सुक्ष्म अन्नद्रव्य खत आहे .
-
न्यूट्रीविन डीएफ हे ग्रेड 1 मधील सुक्ष्म अन्नद्रव्य आहे.
- Nutriwin DF is a blend of high quality micronutrients in chelated form based on Iron, Manganese, Zinc, Copper, Boron.
- Application of Nutriveen DF compensates the micronutrient deficiency of crops.
- Nutriwin DF reducess dropping of fruits and flowers in crops and helps to increase the luster of fruits and flowers.
- Stimulates photosynthesis in crops.
- Nutriwin DF is a 100% water soluble micronutrient fertilizer.
- Nutriwin DF is a grade 1 micronutrient.
Share
Collapsible content
अतिरिक्त माहिती
- जमिनीमधून सुक्ष्म अन्नद्रव्य दिली असता जमिनीतील इतर अन्नद्रव्यांबरोबर संयुग पावतात. (फिक्स होतात) त्यामुळे त्यांच्या उपलब्धतेवर परिणाम होतो.
- यावर उपाय म्हणून चिलेटेड स्वरूपातील न्यूट्रिवीन डीएफ चा वापर अतिशय फायदेशीर ठरतो
- न्यूट्रिवीन डीएफ मधील अन्नद्रव्य झाडांच्या जैवरासायनिक घटकांशी निगडीत होऊन ही पोषक द्रव्ये झाडांस / पिकांस उपलब्ध होतात
- न्यूट्रिवीन डीएफ मधील सुक्ष्म अन्नद्रव्य पिकांच्या जीवनचक्रातील विविध जैवरासायनिक प्रक्रिया अधिक गतिमान करण्याचे काम करतात
- प्रकाश संश्लेषण, हरितद्रव्य निर्मिती, चयापचय क्रियेत महत्वाची भूमिका बजावते.
- When micronutrients are supplied from the soil, they combine (fixed) with other nutrients in the soil. thus affecting their availability.
- As a remedy for this, the use of Nutriwin DF in chelated form is very beneficial
- The nutrients in Nutriwin DF by being involved with the biochemical components of the plants and make these nutrients available to the plants/crops.
- The micronutrients in Nutriwin DF act to accelerate various biochemical processes in the life cycle of crops.
- Plays important role in photosynthesis, green matter production, metabolism.
फायदे
- न्यूट्रीविन डीएफ हे फेरस, मॅगेनीज, झिंक, कॉपर, बोरॉनवर आधारित चिलेटेड स्वरुपातील अतिउच्च दर्जाचे सुक्ष्म अन्नद्रव्यांचे मिश्रण आहे.
- न्यूट्रीविन डीएफ च्या वापरामुळे पिकांची सुक्ष्म अन्न द्रव्यांची कमतरता भरून निघते.
- न्यूट्रीविन डी एफ पिकातील फुलगळ, फळगळ कमी करते तसेच फळे व फुले यांची चकाकी वाढण्यास मदत होते .
- पिकामधील प्रकाश संश्लेषण किया गतिमान करते
- न्यूट्रीविन डीएफ हे 100% विद्राव्य सुक्ष्म अन्नद्रव्य खत आहे .
- न्यूट्रीविन डीएफ हे ग्रेड 1 मधील सुक्ष्म अन्नद्रव्य आहे.
- Nutriwin DF is a blend of high quality micronutrients in chelated form based on Iron, Manganese, Zinc, Copper, Boron.
- Application of Nutriwin DF compensates the micronutrient deficiency of crops.
- Nutriwin DF reducess dropping of fruits and flowers in crops and helps to increase the luster of fruits and flowers
- Stimulates photosynthesis in crops
- Nutriwin DF is a 100% soluble micronutrient fertilizer.
- Nutriwin DF is a grade 1 micronutrient.
वापराचे प्रमाण
2 किलो प्रति एकर ठिबक द्वारे
2 kg per acre by drip
रचना
Nutrient Content by Weight (Min) Zn-5%, Cu-0.5%, Fe-2%, Mn-1%, B-1. %