To purchase this product : Fill the below form | हे उत्पादन खरेदी करण्यासाठी : खालील फॉर्म भरा
Collapsible content
Additional Information
पारंपारिक शेतीच्या तुलनेत पिकांच्या नव्या संकरीत जाती जमिनीमधून पोषक घटकांची उचल अधिक प्रमाणात करतात. परिणामी सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता प्रामुख्याने दिसून येते.
त्यावर मात करण्यासाठी नेचर केअर फर्टिलायझर्सने न्युट्रीविन हे सुक्ष्म अन्नद्रव्य खत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन दिले आहे
न्युट्रीविन हे पिकामधील प्रकाश संश्लेषण किया गतिमान करते व अपरिपक्वफुलांची, फळांची गळ कमी करते .
हे उत्पादन 10 किलो पॅकिंग मध्ये उपलब्ध आहे.
The new hybrid varieties of crops extract more nutrients from the soil compared to conventional agriculture. As a result micronutrient deficiency is mainly observed.
To overcome this, Nature Care Fertilizers has introduced Nutriwin, a micronutrient fertilizer for farmers.
Nutriwin accelerates photosynthesis in plants and reduces the drop of immature flowers and fruits
This product is available in 10 kg packing.
Uses
Choosing a selection results in a full page refresh.