Skip to product information
1 of 7

Nature Care Fertilizers

Nutriwin Zn Premium (Chelated Zinc 12%) | न्यूट्रीविन झिंक प्रीमियम (12% चिलेटेड )

फवारणीद्वारे वापरण्यायोग्य चिलेटेड झिंक | Chelated zinc for use by spray

वापरात असलेली वर्षे : Since last 1 year

MRPRegular price Rs. 190.00   (incl. of all taxes)
Regular price Sale price Rs. 190.00
Sale Sold out
Tax included.
Size
  • रु.४९९ वरील सर्व ऑर्डरवर मोफत शिपिंग
  • All orders are dispatched on the next business day.

  • न्यूट्रीविन झिंकमध्ये  EDTA चिलेट स्वरुपातील 12% झिंक दिला आहे
  • वनस्पतीच्या वाढीसाठी योग्य संप्रेरके (संजीवके) तयार करण्यास मदत करते
  • न्यूट्रीविन झिंक पिकांमधील हिरवेपणा टिकवून रोपांची वाढ जोमदार करते
  • तसेच फुलोत्पादन, फळधारणा आणि बीजधारणा यासाठी महत्वाचे कार्य करते पिकांचे उत्पन्न व गुणवत्ता वाढवते . 
  • न्यूट्रीविन झिंक मुळे पिकांमध्ये प्रकाश संश्लेषणाची गती वाढते त्यामुळे पिके कमी तापमानात देखिल तग धरून राहू शकतात 
  • Nutriwin Zinc provides 12% zinc in EDTA chelated form
  • Helps to produce proper hormones (organisms) for plant growth
  • Nutriwin Zinc promotes vigorous plant growth by maintaining greenness in crops
  • It also plays an important role in flower production, fruit bearing and seed bearing, increases yield and quality of crops.
  • Nutriwin Zinc increases the rate of photosynthesis in plants so that plants can survive even in low temperatures.

View full details

Collapsible content

अतिरिक्त माहिती

  • न्यूट्रीविन झिंक मधील  EDTA चिलेटेड स्वरुपातील झिंक जमिनीत स्थिर न होता उपलब्ध स्वरुपात टिकून राहतो व पिकांच्या गरजेनुसार पिकाला उपलब्ध करून दिला जातो.
  • न्यूट्रीविन झिंक हे पिकांच्या शेंड्याच्या वाढीसाठी मदत करते.
  • न्यूट्रीविन झिंक पिकांमध्ये शर्करा निर्मितीमध्ये मदत करते.
  • किड आणि रोगांप्रति पिकांची रोग प्रतिकरक शक्ति वाढवते
  • न्यूट्रीविन झिंक मुळे मका, कापूस, फळपिके, ज्वारी, कडधान्य, हरभरा, तूर, सोयाबीन, भात अशा पिकांच्या उत्पादनात वाढ होते.

  • Zinc in EDTA chelated form in Nutrivin Zinc remains in an available form without settling in the soil and is made available to the crop as required by the crop.
  • Nutriwin Zinc helps in tip growth of crops.
  • Nutriwin Zinc helps in the production of sugars in crops.
  • Increases immunity of crops against pests and diseases
  • Nutriwin Zinc increases the yield of crops like corn, cotton, fruit crops, sorghum, pulses, gram, tur, soybean, rice.

फायदे

  • न्यूट्रीविन झिंकमध्ये  EDTA चिलेट स्वरुपातील 12% झिंक दिला आहे
  • वनस्पतीच्या वाढीसाठी योग्य संप्रेरके (संजीवके) तयार करण्यास मदत करते
  • न्यूट्रीविन झिंक पिकांमधील हिरवेपणा टिकवून रोपांची वाढ जोमदार करते
  • तसेच फुलोत्पादन, फळधारणा आणि बीजधारणा यासाठी महत्वाचे कार्य करते पिकांचे उत्पन्न व गुणवत्ता वाढवते . 
  • न्यूट्रीविन झिंक मुळे पिकांमध्ये प्रकाश संश्लेषणाची गती वाढते त्यामुळे पिके कमी तापमानात देखिल तग धरून राहू शकतात 

  • Nutriwin Zinc provides 12% zinc in EDTA chelated form
  • Helps to produce proper hormones (organisms) for plant growth
  • Nutriwin Zinc promotes vigorous plant growth by maintaining greenness in crops
  • It also plays an important role in flower production, fruit bearing and seed bearing, increases yield and quality of crops.
  • Nutriwin Zinc increases the rate of photosynthesis in plants so that plants can survive even in low temperatures.

वापराचे प्रमाण

वापरण्याचे प्रमाण :  फवारणी साठी 2 ग्रॅम प्रति 1 लिटर पाण्यासाठी

Dosage : 2 grams per 1 liter of water for spraying

रचना

Zinc content (as Zn) – Min.12.0 % ,
Lead (as Pb) – Max. 0.003 %