न्यूट्रीविन कॉम्बी चिल मध्ये लोह, मॅगनिज, झिंक, बोरोन, तांबे आणि मॉलिब्डेनम अशा सहा आवश्यक सुक्ष्म अन्नद्रव्यांचे संतुलित मिश्रण आहे.
न्यूट्रीविन कॉम्बी चिल मध्ये आवश्यक असणारी सुक्ष्म अन्नद्रव्य EDTA चिलेटेड स्वरुपात दिली आहेत
न्यूट्रीविन कॉम्बी चिल मुळे फुलांचा व फळांचा रंग, आकार, चव व सुगंध यामध्ये सुधारणा होते. उत्पन्नाचे प्रमाण वाढून उत्पन्नाचा दर्जा हि सुधारतो.
पिकाची रोगप्रतिकारक शक्ति वाढवते
Nutriwin Combi Chel contains a balanced blend of six essential micronutrients: iron, magnesium, zinc, boron, copper and molybdenum.
Nutriwin Combi Chel provides essential micronutrients in EDTA chelated form.
Nutriwin Combi Chel improves the colour, shape, taste and aroma of flowers and fruits. As the quantity of income increases, the quality of income also improves.
न्यूट्रीविन कॉम्बी चिल हे एक सुक्ष्म पोषक अन्नद्रव्य खत आहे न्यूट्रीविन कॉम्बी चिल हे पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन सुधारण्याठी वापरले जाते
न्यूट्रिविन कॉम्बी चिल आपण फवारणीद्वारे आपल्या पिकांना दिल्यास पानांद्वारे सहजपणे शोषले जातात
न्यूट्रीविन कॉम्बी चिल पानांमधील क्लोरोफिल वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया सुधारते व वनस्पतींची वाढ चांगली होते
याच्या वापरानंतर पिकांमध्ये किटक आणि रोगांविरुध्द लढण्याची ताकद निर्माण होते
न्यूट्रीविन कॉम्बी चिल जलदगतीने परिणाम देते आणि पोषकद्रव्ये पिकांच्या सर्व भागांना त्वरीत पुरवली जातात .
Nutriwin Combi Chel is a micronutrient fertilizer Nutriwin Combi Chel is used to improve the quality and yield of crops.
Nutriwin Combi Chel is easily absorbed by the leaves when applied to your crops by spraying
Nutriwin Combi Chel helps to increase the chlorophyll in leaves, which improves photosynthetic activity and improves plant growth.
After its use, crops develop resistance against pests and diseases
Nutriwin Combi Chel is fast acting and nutrients are quickly delivered to all parts of the crop.
फायदे
न्यूट्रीविन कॉम्बी चिल मध्ये लोह, मॅगनिज, झिंक, बोरोन, तांबे आणि मॉलिब्डेनम अशा सहा आवश्यक सुक्ष्म अन्नद्रव्यांचे संतुलित मिश्रण आहे.
न्यूट्रीविन कॉम्बी चिल मध्ये आवश्यक असणारी सुक्ष्म अन्नद्रव्य EDTA चिलेटेड स्वरुपात दिली आहेत
न्यूट्रीविन कॉम्बी चिल मुळे फुलांचा व फळांचा रंग, आकार, चव व सुगंध यामध्ये सुधारणा होते. उत्पन्नाचे प्रमाण वाढून उत्पन्नाचा दर्जा हि सुधारतो.
पिकाची रोगप्रतिकारक शक्ति वाढवते
Nutriwin Combi Chel contains a balanced blend of six essential micronutrients: iron, magnesium, zinc, boron, copper and molybdenum.
Nutriwin Combi Chel provides essential micronutrients in EDTA chelated form
Nutriwin Combi Chel improves the color, shape, taste and aroma of flowers and fruits. As the quantity of income increases, the quality of income also improves.
Increases the immune power of the crop
वापराचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण :
फवारणीसाठी - 0.5 ते 1 ग्रॅम प्रती 1 लिटर पाण्यातून
Dosage:
For spraying - 0.5 to 1 gram per 1 liter of water
रचना
Nutrient Content by Weight (Min)
Fe – 2.5 %, Zn – 3 %, B – 0.5 %, Cu – 1 %,
Molybdenum 0.1 % Mn - 1 %.