Nature Care Fertilizers
ऑर्थोसिलिसिक अॅसिड | Orthosilicic acid
वापरात असलेली वर्षे : Since last 4 year
MRPRegular price
Rs. 175.00
(incl. of all taxes)
Regular price
Sale price
Rs. 175.00
Unit price
/
per
- रु.४९९ वरील सर्व ऑर्डरवर मोफत शिपिंग
- All orders are dispatched on the next business day.
- Orders standard delivery time is 8 to 10 days
Ask More on WhatsApp
- ओ- सील मध्ये 2% ऑर्थो सिलिसिक अॅसिड म्हणजेच पिकाला लागणारा सिलिकॉनचा उपलब्ध अवस्थेतील स्त्रोत आहे.
- वनस्पती सिलिकॉनचा वापर फक्त सिलिसिक ऍसिडच्या (Silicic acid) रूपातच चांगल्या प्रकारे करतात.
- सिलिकॉन पानांचा आकार वाढवते त्यामुळे प्रकाशसंश्लेषण क्रियेचा वेग वाढतो व अन्न निर्मिती मोठ्या प्रमाणात होण्यास मदत होते.
- पानांच्या पृष्ठभागावर सिलिसिक आम्लाचा थर जमा झाल्यामुळे रसशोषक किडींपासून पिकांचे संरक्षण होते.
- कमी पाण्यामध्ये सुद्धा पिके तग धरून राहू शकतात.
- O-Sil contains 2% ortho silicic acid, a plant-available source of silicon.
- Plants use silicon efficiently only in the form of silicic acid.
- Silicon increases the size of the leaves, thereby increasing the rate of photosynthesis and helping to increase food production.
- A layer of silicic acid is deposited on the surface of the leaves to protect crops from sap-sucking insects.
- Crops can survive even in low water.
Share
Collapsible content
अतिरिक्त माहिती
- सिलिकॉन हे पिकांना आवश्यक असलेले 17 वे महत्वाचे अन्नद्रव्य आहे. प्रकाशसंश्लेषण क्रियेमद्धे तसेच वनस्पतीच्या सर्व भागांमध्ये अन्न पोहचविण्याच्या क्रियेत सिलिकॉनची महत्वाची भूमिका असते.
- ओ सील च्या वापरामुळे, पिकांवरील रोग किडींना देखील आळा बसतो. पानांच्या शिरा व खोडे मजबूत होतात त्यामुळे वाऱ्यापासून पिकांचे नुकसान होत नाही.
- द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला या अतिसंवेदनशील पिकांमध्ये दर १० ते १२ दिवसांनी ओ- सीलची फवारणी केली असता पिकांवरती रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसतो.
- ओ- सीलच्या वापरामुळे फळांमध्ये पाण्याचे संतुलन राखले जाऊन फळाची प्रत सुधारते व टिकवणक्षमता वाढते, फळांना चकाकी येते.
- भातासारख्या पिकामध्ये सिलिकॉनची कमतरता भरून काढली जाते.
- अति उष्ण किंवा थंड वातावरणाचा पिकांवर परिणाम होत नाही.
- वापरण्याचे प्रमाण : फवारणी साठी 2 ml प्रती 1 लिटर पाणी
- Silicon is the 17th essential nutrient required by crops. Silicon plays an important role in photosynthesis as well as in the transport of food to all parts of the plant.
- With the use of O-Sil, disease pests on crops are also prevented. Veins and stems of leaves are strengthened so that crops are not damaged by wind
- When O-Sil is sprayed every 10 to 12 days in highly sensitive crops such as grapes, pomegranate, vegetables, the incidence of diseases and insects on the crops is reduced
- The use of O-Sil improves the quality of the fruit by maintaining the water balance in the fruit and increases the shelf life, giving the fruit shine.
- Silicon deficiency is compensated in crops like rice
- Crops are not affected by extreme hot or cold weather
- Dosage: 2 ml per 1 liter of water for spraying
फायदे
ओ- सील वापराचे फायदे
- पानांचा आकार वाढवते त्यामुळे प्रकाशसंश्लेषण क्रियेचा वेग वाढतो व अन्न निर्मिती मोठ्या प्रमाणात होण्यास मदत होते.
- पानांच्या पृष्ठभागावर सिलिसिक आम्लाचा थर जमा झाल्यामुळे रसशोषक किडींपासून पिकांचे संरक्षण होते.
- कमी पाण्यामध्ये सुद्धा पिके तग धरून राहू शकतात.
- द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला या अतिसंवेदनशील पिकांमध्ये दर १० ते १२ दिवसांनी ओ- सीलची फवारणी केली असता पिकांवरती रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसतो.
Benefits of using O-Sil
- Increases the size of the leaves, thus increasing the speed of photosynthesis and helping to produce large amounts of food.
- Due to the accumulation of silicic acid layer on the surface of the leaves, the crops are protected from sap-sucking insects.
- The crops can survive even in low water.
- When O-Seal is sprayed every 10 to 12 days in highly sensitive crops such as grapes, pomegranate, vegetables, the incidence of diseases and insects on the crops is reduced.
वापराचे प्रमाण
- 10 ते 12 दिवसांच्या अंतराने 2 मिलि प्रति लिटर पाण्यातून फवारणीसाठी
- For spraying 2 ml/ Lit of Water after every 15 days.
रचना
Ortho Silicic Acid (as Si9OH0)4 - Min. 2%
Plant available Silicon (as Si)- Min. 06 %