Skip to product information
1 of 2

Nature Care Fertilizers

Pruthvi PDM | पृथ्वी पी.डी.एम (सेंद्रिय पोटॅश)

सेंद्रिय पोटॅशयुक्त खत | Organic potash fertilizers





Quantity : 50 KG

  • Potash Derived From Molasses 
  • पृथ्वी पी. डी. एम हे पिकांमध्ये प्रथिने तयार करून पिकांची चयापचय क्रिया सुधारण्यास मदत करते.
  • कर्बोदके व प्रथिने यामध्ये संतुलन राखले जाते.
  • पृथ्वी पी. डी. एममुळे फुले व फळांचा आकार वाढण्यास व भाज्यांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. 
  • तसेच मातीचे भौतिक व जैविक गुणधर्म एकसमान राहून पिकांची उत्तम वाढ होते.
  • पिकांमधील पोटॅशची कमतरता भरून काढण्यास मदत करते. 

 

  • Potash Derived From Molasses
  • Pruthvi P. D. M helps to improve plant metabolism by making protein in plants.
  • A balance is maintained between carbohydrates and proteins.
  • Pruthvi P. D. M helps in increasing the size of flowers and fruits and improves the quality of vegetables.
  • Also, the physical and biological properties of the soil remain uniform and the crops grow better.
  • Helps to overcome the deficiency of potash in crops.
View full details

To purchase this product : Fill the below form | हे उत्पादन खरेदी करण्यासाठी : खालील फॉर्म भरा

Collapsible content

Additional Information

  • पिक पोषणातील महत्वाचे अन्नद्रव्य म्हणून पोटॅश (पालाश) कडे बघितले जाते.
  • जमिनीमध्ये पोटॅशचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येते. परंतु हा पोटॅश पिकांच्या वाढीसाठी उपयोगात येत नाही. कारण तो जमिनीमध्ये संयुगांच्या (क्षार) स्वरुपात स्थिर झालेला असतो
  • त्यामुळे पोटॅशची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याकडे म्युरेट ऑफ पोटॅश किंवा सल्फेट ऑफ पोटॅश ची मात्रा दिली जाते. परिणामी जमिनीत क्षारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे
  • तसेच जास्त प्रमाणात पोटॅश वापरायला लागत असल्यामुळे अर्थिक गणित बिघडत चालले आहे.
  • यासाठी १००% पालाश पिकांना उपलब्ध व्हावा म्हणून नेचर केअर फर्टिलायझर्सने पृथ्वी पी.डी.एम हे सेंद्रिय स्वरुपातील पालाशयुक्त खत उपलब्ध करुन दिले आहे. 
  • पृथ्वी पी.डी.एम मध्ये १४.५०% सेंद्रिय स्वरुपातील पालश आहे. 
  • हे खत महाराष्ट्र शासनाच्या Potash Derived From Molasses या ग्रेड ने प्रमाणित करण्यात आले आहे.
  • हे उत्पादन 50 किलो पॅकिंग मध्ये उपलब्ध आहे

  • Potash is considered as an important nutrient in crop nutrition.
  • The amount of potash in the soil is very high. But this potash is not used for the growth of crops. Because it is fixed in the form of compounds (salts) in the soil.
  • So, to compensate for the deficiency of potash, we are given quantity of murate of potash or sulphate of potash. As a result, the amount of salts in the soil is increasing.
  • Also, due to the need to use a large amount of potash, the economic calculation is getting worse.
  • For this purpose, Nature Care Fertilizers has made Pruthvi PDM an organic form of potash fertilizer available to make 100% potash available to the crops.
  • Pruthvi PDM contains 14.50% organic potash
  • This fertilizer has been certified with the grade of Potash Derived From Molasses by the Government of Maharashtra.
  • This product is available in 50 kg packing.

Uses