सारथी ग्रॅन्युअल्समुळे, ज्या जमिनीचा pH (सामू) ८ पेक्षा जास्त आहे त्या जमिनीचा सामू कमी होण्यास मदत होते.
जमिनीमधील क्षारांचे प्रमाण कमी होऊन जमिनीची प्रत सुधारते.
सारथी ग्रॅन्युल्सच्या वापरामुळे जमीन भुसभुशीत होऊन मुळांची वाढ जोमदार होते. त्यामुळे जमिनीमधील अन्नद्रव्यांचे शोषण योग्य त्या प्रमाणात होऊन पिकांची वाढ चांगली होते.
पानांवरती पिवळे ठिपके पडत नाहीत व शेंडेही करपत नाहीत.
फळांचा आकार व वजन वाढते.
Sarathi Granules help to reduce soil pH above 8.
Soil quality is improved by reducing the amount of salts in the soil.
The use of Sarathi granulesimproves the soil texture and promotes vigorous root growth. Therefore, proper absorption of nutrients from the soil leads to better growth of crops.
Yellow spots do not fall on the leaves and the tips do not burn.