Skip to product information
1 of 1

Nature Care Fertilizers

सॉइल फॉर शुअर

वापरात असलेली वर्षे : २०२४ मध्ये लाँच झाले

MRPRegular price Rs. 855.00   (incl. of all taxes)
Regular price Sale price Rs. 855.00
Sale Sold out
Tax included. Shipping calculated at checkout.
  • रु.४९९ वरील सर्व ऑर्डरवर मोफत शिपिंग
  • सर्व ऑर्डर पुढील कामकाजाच्या दिवशी पाठवल्या जातात.
  • ऑर्डरची मानक वितरण वेळ 8 ते 10 दिवस आहे




  • सॉईल फोर शुअर हे जीवजिवाणूंनी समृद्ध असे खत खत आहे. 
  • सॉईल फोर शुअर मध्ये Biofertilizer Consortia (जीवणूंचा संच) मोठ्या प्रमाणात वापरला आहे. 
  • सॉईल फोर शुअरच्या वापरामुळे नत्र, स्फुरद, पालाश, योग्य त्या प्रमाणात पिकांस उपलब्ध करून दिले जातात. 
  • रासायनिक खतांची गरज ५०% पर्यंत कमी होते.

प्रमाण : ३ किलो

View full details

Collapsible content

अतिरिक्त माहिती

  • सॉईल फोर शुअर हे जीवजिवाणूंनी समृद्ध असे खत आहे.
    सॉईल फोर शुअर मध्ये Biofertilizer Consortia (जीवणूंचा संच) मोठ्या प्रमाणात वापरला आहे.

    Consortia मधील जिवाणू :-
    NFB-अॅीझेटोबॅक्टर,अॅझोस्पिरिलिम रायझोबियम, अॅंसिटोबॅक्टर.
    फॉस्फोबॅंक्टेरियम (PSB)
    पोटॅश मोबिलायझर (KMB)
    झिंक सिलीकेट सोल्यूबिलायझर
    आयर्न व मॅग्नेशियम सोल्यूबिलायझर
    पॅसिलोमायसिस लिलासिनस
    बिव्हेरिया बॅसियाना
    मेटारायझियम.
    ट्रायकोडर्मा व्हिरीडी
    व्हर्टिसिलीयम लेक्यानी
    सुडोमोनास
    सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरीया

फायदे

  • सॉईल फोर शुअरच्या वापरामुळे जमिनीचा वाढलेला सामु कमी होण्यास  मदत होते.
  • जमिनीत आढळणाऱ्या किडींच्या प्रादुर्भावापासून पिकांचे संरक्षण होते. उदा. वाळवी, हुमणी, सूत्रकृमी.
  • सॉईल फोर शुअरच्या वापरामुळे नत्र, स्फुरद, पालाश, योग्य त्या प्रमाणात पिकांस उपलब्ध करून दिले जातात.
  • रासायनिक खतांची गरज ५०% पर्यंत कमी होते.
  • सॉईल फोर शुअरच्या वापरामुळे जमिनीमध्ये ऑरगॅनिक अॅसिडची निर्मिती होते. त्यामुळे जमिनीतील उपलब्ध झिंक, सिलिका व गंधक विरघळून पिकाला उपलब्ध होतात.

प्रति एकर - 3 किलो

वापराचे प्रमाण

प्रमाण - प्रति एकर - 3 किलो

1) बेसल डोसमध्ये प्रति एकर 3 किलो सॉइल फॉर शुअर घेऊन ते ग्रीन हार्वेस्ट स्पेशल /ग्रीन हार्वेस्ट मध्ये मिक्स करून बेडवर किंवा लागवडीच्या ठिकाणी टाकावे..
2) आळवणी किंवा ड्रीप (प्रति एकर साठी )
ज्या दिवशी वापरायचे आहे त्याच्या आदल्या दिवशी 20 लिटर पाणी + 3 किलो सॉइल फॉर शुअर + अर्धा लिटर दूध + अर्धा किलो गूळ असे मिश्रण तयार करून 3 - 4 वेळा व्यवस्थित ढवळून घ्यावे व दुसऱ्या दिवशी आवश्यक तेवढ्या पाण्यात मिक्स करून सकाळी लवकर किंवा सायंकाळी ऊन कमी असताना मुळंच्या भागात आळवणी करावी.

टीप - ज्या दिवशी वापरणार त्याच्या अगोदर 5 ते 6 दिवस व नंतर 5 ते 6 दिवस कोणत्याही प्रकारचे रासायनिक बुरशीनाशक व सल्फर चा वापर करू नये.

रचना