पोटॅशयुक्त खतांचे कण वजनाने जड असतात. तसेच ही पोटॅशयुक्त खते जमिनीत मुळांच्या सानिध्यात पडतीलच असे होत नाही. त्यांच्या शोषणासाठी ते पिकाच्या मुळांच्या सानिध्यात येणे गरजेचे असते
यामध्ये पोटॅश मोबिलायझींग बॅक्टेरिया महत्त्वाची भूमिका बजावतात. यासाठीच नेचर केअर ने सुपर-के या उत्पादनामधून पोटॅश मोबिलायझींग बॅक्टेरिया उपलब्ध करुन दिले आहेत.
सुपर के हे उत्पादन आळवणीद्वारे दिल्या नंतर जमिनीमध्ये पालाश उपलब्ध करुन देणाऱ्या जिवाणूंची संख्या प्रचंड प्रमाणात वाढवली जाते.
यामुळे जमिनीत सेंद्रिय आम्लांचे रुपांतर होऊन मातीशी संयुग पावलेले पालाशचे कण पुन्हा उपलब्ध अवस्थेत येतात.त्यामुळे पिकांची मुळे पालाश सहज ग्रहण करतात आणि पिकांची वाढ जोमदार होते.
हे उत्पादन टाल्क बेस पावडर स्वरुपात उपलब्ध असून, महाराष्ट्र शासनाच्या जीवाणू खते या ग्रेड खाली प्रमाणित करण्यात आले आहे.
The particles of potash fertilizers are heavier by weight. Also, these potash fertilizers do not necessarily fall in the soil near the roots. For their absorption, it is necessary to come near the roots of the crop
Potash mobilizing bacteria play an important role in this. This is why Nature Care has made Potash Mobilizing Bacteria available through Super-K.
After the Super K product is administered through a drinching, the number of potash mobilizing bacteria in the soil is greatly increased.
Due to this, organic acids in the soil are converted and the potash particles combined with the soil are available again. Due to this, the roots of crops absorb potash easily and the growth of crops becomes vigorous.
This product is available in talc base powder form and has been certified under the grade Bacterial Fertilizers of Government of Maharashtra.
फायदे
सुपर के जिवाणू स्थिर स्वरूपातील पालाश हे आपल्या जैवरासायनिक क्रियांद्वारे पालाश उपलब्ध करतात.
हे जमिनीमध्ये दिल्यानंतर जमिनीमधील पालाश उपलब्ध करणाऱ्या जिवाणूंची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते.
सुपर के च्या वापरामुळे सेंद्रिय आम्ल तयार होऊन मातीशी संयुग पावलेले पालशचे कण वेगळे होऊन उपलब्ध होतात.
पालाश उपलब्ध झाल्याने पिकांची वाढ चांगली होते व उत्पादनात वाढ मिळते
सुपर के मुळे पालाश युक्त खतांची मात्रा कमी द्यावी लागते.
यामध्ये पालाश उपलब्ध करणाऱ्या जिवाणूंची संख्या प्रति ग्रॅम 5 x 10^15 cfu इतकी आहे .
Super K bacteria provide stable form of potash through their biochemical activities.
After this is added to the soil, the number of potash mobilizing bacteria in the soil increases tremendously.
The application of Super K produces organic acids and separates the potash particles that bind to the soil.
The availability of potash improves the growth of crops and increases the production
Due to Super K, the quantity of fertilizers containing potash has to be reduced.
It contains 5 x 10^15 cfu of bacteria per gram
वापराचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण :- एकरी 1 ते 2 किलो
Dosage :- 1 to 2 kg per acre
रचना
CFU- Min 5×10^15 cells/gm
Choosing a selection results in a full page refresh.