अॅझेटोबॅक्टर, अॅसिटोबॅक्टर, अॅझेटोस्पिरिलम या नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूंचा स्त्रोत | A source of nitrogen-fixing bacteria such as azetobacter, acetobacter, azetospirillum
वातावरणामध्ये जवळपास ७८% नत्र आहे, परंतु वनस्पती हवेतून नत्राचे ग्रहण करु शकत नाहीत. हवेतील नत्र जमिनीमध्ये स्थिर करणे व तो पिकांना उपलब्ध करुन देणे अशा सर्वच प्रक्रियेमध्ये सुक्ष्मजीव मध्यवर्ती भूमिका बजावतात
सुपर-एन हे अॅझेटोबॅक्टर, अॅसिटोबॅक्टर आणि अॅझोस्पिरीलम या हवेतील नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूंचे मिश्रण आहे.
हे जिवाणू हवेतील नत्र जमिनीत स्थिर करुन तो पिकांना त्यांच्या उपलब्ध अवस्थेत देण्याचे कार्य करतात.
नत्रयुक्त खतांचे नायट्रेट मध्ये रुपांतर करण्याचे काम सुपर-एन मधील जीवाणू करीत असतात. हे रुपांतरीत नायट्रेट पिकांच्या मुळाद्वारे सहजरीत्या शोषले जाते. त्यामुळे पिकांचे पोषण चांगले होऊन उत्पादनात वाढ मिळते.
सुपर एन हे उत्पादन टाल्क बेस पावडर स्वरुपात उपलब्ध असून, महाराष्ट्र शासनाच्या जीवाणू खते या ग्रेड खाली प्रमाणित करण्यात आले आहे.
The atmosphere contains about 78% nitrogen, but plants cannot absorb nitrogen from the air. Microorganisms play a central role in the process of fixing nitrogen from the air in the soil and making it available to crops.
Super-N is a mixture of air-fixing bacteria such as Azetobacter, Acetobacter and Azospirillum.
These bacteria work by fixing nitrogen from the air in the soil and making it available to the crops.
The bacteria in Super-N are working to convert nitrogenous fertilizers into nitrates. This converted nitrate is readily absorbed by plant roots. Therefore, the nutrition of the crops is improved and the production increases.
The product Super N is available in talc base powder form and has been certified under the Grade Bacterial Fertilizers of Government of Maharashtra.
फायदे
सुपर एन मध्ये अॅझेटोबॅक्टर, अॅसिटोबॅक्टर व अॅझोस्पीरीलम हे नत्र स्थिर करणारे जिवाणू उपलब्ध करून दिले आहेत.
हे जमिनीमध्ये दिल्यानंतर जमिनीमधील नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूंची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते.
हे जिवाणू हवेतील नत्र जमिनीत स्थिर करून तो पिकांना उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात.
सुपर एन च्या वापरामुळे नत्रयुक्त खतांची मात्रा कमी द्यावी लागते.
यामध्ये नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूंची संख्या प्रति ग्रॅम 5 x 1015 cfu इतकी आहे.
Super N provides nitrogen fixing bacteria such as Azatobacter, Acetobacter and Azospirillum.
After this is added to the soil, the number of nitrogen fixing bacteria in the soil increases tremendously.
These bacteria work to fix nitrogen from the air in the soil and make it available to crops.
Due to the use of Super N, the amount of nitrogenous fertilizers has to be reduced.
It contains 5 x 10^15 cfu per gram of nitrogen fixing bacteria.
वापराचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण :- एकरी 1 ते 2 किलो
Dosage :- 1 to 2 kg per acre
रचना
CFU- Min 5×10^15 cells/gm
Choosing a selection results in a full page refresh.