सुपर पी मध्ये स्फुरद विद्राव्य जिवाणूंचा एक समुह दिला आहे.
हे जमिनीमध्ये दिल्यानंतर जमिनीमधील स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणूंची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते.
स्फुरद विरघळविणारे जिवाणू (बॅसिलस मेगाथेरीम इ.) न विरघळलेल्या स्थिर स्फुरदाचे पिकांना उपयुक्त अशा विद्राव्य स्वरूपात रूपांतर करतात व पिकांना उपलब्ध करून देतात.
सुपर पी मुळे स्फुरद युक्त खतांची मात्रा कमी द्यावी लागते.
या मधील स्फुरद विरघळवणाऱ्या जिवाणूंची संख्या प्रति ग्रॅम 5 x 10^15 cfu इतकी आहे.
Super P contains a group of phosphorus solubilizing bacteria.
After this is added to the soil, the number of phosphorus dissolving bacteria in the soil increases tremendously.
Phosphorus solubilizing bacteria (Bacillus megatherium etc.) convert undissolved fixed phosphorus into soluble forms useful to crops and make it available to crops.
Due to Super P, the amount of phosphorous fertilizers has to be reduced.
The number of phosphorus solubilizing bacteria in this is 5 x 10^15 cfu per gram.
स्फुरद (फॉस्फरस) वनस्पतीच्या वाढीच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावते. परंतू बहुतेक वनस्पती स्फुरद विद्राव्य करुन घेण्यास निष्क्रीय असतात.त्यामुळे आपण दिलेला स्फुरद पिकांना उपलब्ध होत नाही
यामध्ये स्फुरद विरघळविणारे सूक्ष्मजीव अतिशय फायदेशीर ठरतात. सुपर-पी मध्ये स्फुरद विद्राव्य करुन देणाऱ्या जिवाणूंचा एक समुह दिला आहे.
यामध्ये बॅसिलस मेगाथिरीयम, फॉस्फॅटिकम इ. हे जिवाणू आहेत .या जीवाणूंकडून स्त्रवल्या जाणाऱ्या सेंद्रिय आम्लांमार्फत जमिनीमधील अविद्राव्य स्फुरद कणांचे विद्राव्य स्वरुपात रुपांतर होते.
असा हा विद्राव्य स्वरुपातील स्फुरद पिकांमार्फत सहज शोषला जातो. त्यामुळे स्फुरद युक्त खतांची मात्रा कमी द्यावी लागते..
हे उत्पादन टाल्क बेस पावडर स्वरुपात उपलब्ध असून, महाराष्ट्र शासनाच्या जीवाणू खते या ग्रेड खाली प्रमाणित करण्यात आले आहे.
Phosphorus plays an important role in plant growth. But most plants are inactive in solubilizing phosphorus..
Phosphorus solubilizing bacteria are very beneficial in this. Super-P provides a group of bacteria that solubilize phosphorus.
These include Bacillus Megathyrium, Phosphaticum etc. These are bacteria. Through the organic acids secreted by these bacteria, the insoluble phosphorus particles in the soil are converted into soluble form.
This soluble form of phosphorus is easily absorbed by crops. Therefore, the quantity of fertilizers containing phosphorus has to be reduced
This product is available in talc base powder form and has been certified under the grade Bacteria Fertilizers of Government of Maharashtra.
फायदे
सुपर पी मध्ये स्फुरद विद्राव्य जिवाणूंचा एक समुह दिला आहे.
हे जमिनीमध्ये दिल्यानंतर जमिनीमधील स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणूंची संख्या प्रति ग्रॅम 5 x 10^15 cfu प्रमाणात वाढते.
स्फुरद विरघळविणारे जिवाणू (सुडोमोनस, बॅसिलस, मायक्रोकोकस,फ्युजारियम इ.) न विरघळलेल्या स्थिर स्फुरदाचे पिकांना उपयुक्त अशा विद्राव्य स्वरूपात रूपांतर करतात व पिकांना उपलब्ध करून देतात.
विद्राव्य स्वरूपातील स्फुरद पिकांद्वारे घेतला जातो परिणामी पिकांची वाढ होऊन उत्पादन वाढते.
सुपर पी मुळे स्फुरदयुक्त खतांची मात्रा कमी द्यावी लागते.
Super P contains a group of phosphorus solubilizing bacteria.
After it is added to the soil, the number of phosphorus solubilizing bacteria in the soil increases by 5 x 10^15 cfu per gram. Phosphorus-solubilizing bacteria (Pseudomonas, Bacillus, Micrococcus, Fusarium, etc.) convert undissolved fixed phosphorus into soluble forms useful to crops and makes crops available.
Phosphorus in soluble form is taken up by crops resulting in increased crop growth and yield.
Due to Super P, the amount of phosphorous fertilizers has to be reduced.
वापराचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण - एकरी 1 ते 2 किलो
Dosage - 1 to 2 kg per acre
रचना
CFU- Min 5×10^15 cells/gm
Choosing a selection results in a full page refresh.