झांतोमोनस इर्व्हिनिया, सर्कोस्पोरा याप्रकारच्या रोगनियंत्रणासाठी प्रभावी बुरशी | Fungi effective in controlling diseases such as Xanthomonas ervinia, Cercospora
सुपर सुडो हे जैविक बुरशीनाशक असून यामध्ये सुडोमोनस फ्लुरोसन्स या जातीची मित्रबुरशी वापरली आहे.
सुडोमोनस फ्लुरोसन्स ही बुरशी मुख्यत्वेकरून जमिनीत राहणाऱ्या अपायकारक बुरशीला मारुन पिकांचे संरक्षण करते.
ही बुरशी झांतोमोनास ईर्व्हिनिया, सर्कोस्पोरा या बुरशीवरती जगत असते, झांतोमोनास ईर्व्हिनिया, सर्कोस्पोरा यापासून होणाऱ्या रोग व किडींपासून पिकांचे संरक्षण करते.
सुपर सुडो मधील बुरशी वाढीसाठी नत्राचा वापर करत असल्याने जमिनीत असलेला अतिरिक्त नत्र वापरण्याची त्यामध्ये क्षमता आहे.
Super Pseudo is a biological fungicide that uses the friendly fungus Pseudomonas fluorescens.
The fungus Pseudomonas fluorescens protects crops mainly by killing harmful fungi that live in the soil.
This fungus lives on the fungus Xanthomonas ervinia, Cercospora, protects crops from diseases and pests caused by Xanthomonas ervinia, Cercospora.
As the fungus in Super Pseudo uses nitrogen for growth, it has the ability to use extra excess nitrogen in the soil.
सुपर सुडो हे जैविक बुरशीनाशक असून यामध्ये सुडोमोनास फ्लुरोसन्स या जातीची मित्र बुरशी बापरली आहे. ही बुरशी मुख्यत्वेकरून जमिनीत राहणाऱ्या अपायकारक जीवाणू व बुरशीला मारुन पिकांचे संरक्षण करते.
हे उत्पादन डाळिंब, भात, कापूस, केळी, द्राक्ष, ऊस, हळद, आले, आंबा, कॉफी इत्यादी पिकांमध्ये वापरले जाते
हे उत्पादन टाल्क बेस पावडर स्वरुपात उपलब्ध आहे.
Super Pseudo is a biological fungicide containing the helpful fungus Pseudomonas fluorescens.
This fungus mainly protects crops by killing harmful bacteria and fungi living in the soil.
This product is used in crops like pomegranate, rice, cotton, banana, grape, sugarcane, turmeric, ginger, mango, coffee etc.
This product is available in talc base powder form.
फायदे
सुपर सुडो हे जैविक बुरशीनाशक असून यामध्ये सुडोमोनस फ्लुरोसन्स या जातीची मित्रबुरशी वापरली आहे.
सुडोमोनास फ्लुरोसन्स ही बुरशी मुख्यत्वेकरून जमिनीत राहणाऱ्या अपायकारक बुरशीला मारुन पिकांचे संरक्षण करते.
ही बुरशी झांतोमोनास ईर्व्हिनिया, सर्कोस्पोरा या बुरशीवरती जगत असते, झांतोमोनास ईर्व्हिनिया, सर्कोस्पोरा यापासून होणाऱ्या रोग व किडींपासून पिकांचे संरक्षण करते.
सुपर सुडो मधील बुरशी वाढीसाठी नत्राचा वापर करत असल्याने जमिनीत असलेला अतिरिक्त नत्र वापरण्याची त्यामध्ये क्षमता आहे.
Super Pseudo is a biological fungicide that uses the friendly fungus Pseudomonas fluorescens.
The fungus Pseudomonas fluorescens protects crops mainly by killing harmful fungi that live in the soil.
This fungus lives on the fungus Xanthomonas ervinia, Cercospora, protects crops from diseases and pests caused by Xanthomonas ervinia, Cercospora.
As the fungus in Super Pseudo uses nitrogen for growth, it has the ability to use up excess nitrogen in the soil.
वापराचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण : एकरी 2 किलो
Dosage - 2 kg per acre
रचना
CFU- Min 5×10^12 cells/gm
Choosing a selection results in a full page refresh.