Skip to product information
1 of 1

Nature Care Fertilizers

Crop Silica | क्रॉप सिलिका

सिलिकॉनयुक्त खत | Silicone Fertilizer





Quantity : 25 KG

 

  • क्रॉप सिलिकाच्या वापरामुळे पानांचा आकार वाढतो व प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढविला जातो. त्यामुळे अन्न निर्मिती जास्त होऊन पिकांची वाढ चांगली होते.
  • क्रॉप सिलिकाच्या वापरामुळे पानांची जाडी वाढते. त्यामुळे रसशोषक किडींपासून पिकांचे संरक्षण होते. 
  • पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
  • क्रॉप सिलिकाच्या वापरामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो परिणामी पिके कमी पाण्यात सुद्धा तग धरुन राहू शकतात.


  • Application of crop silica increases leaf size and speeds up photosynthesis. Hence, food production increases and crops grow better.
  • Application of crop silica increases leaf thickness. This protects crops from sap-sucking insects.
  • It helps to increase the immunity of crops.
  • The application of crop silica reduces the rate of evaporation resulting in crops being able to survive even in low water conditions.
View full details

To purchase this product : Fill the below form | हे उत्पादन खरेदी करण्यासाठी : खालील फॉर्म भरा

Collapsible content

Additional Information

  • पिकांच्या वाढीसाठी १६ मूलद्रव्यांची गरज असते. त्यातील नत्र, स्फुरद, पालाश यांची गरज सेंद्रिय व रासायनिक खतांमार्फत भागविली जाते. तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर तसेच झिंक, फेरस, बोरॉन, मॅगनिज, कॉपर, मॉलिबडेनम यासारख्या अन्नद्रव्यांची गरज दुय्यम व सुक्ष्म अन्नद्रव्य खतांमधून पूर्ण केली जाते. 
  • या अन्नद्रव्यांबरोबरच सिलीकॉन या अन्नद्रव्याची गरज पिकांच्या वाढीमध्ये भासत असते. ही गरज भागविण्यासाठी नेचर केअरने 'क्रॉप सिलिका' हे उत्पादन ग्रॅन्युअल्स स्वरुपात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे.
  • प्रकाशसंश्लेषण क्रियेमद्धे तसेच वनस्पतीच्या सर्व भागांमध्ये अन्न पोहचविण्याच्या क्रियेत सिलिकॉनची महत्वाची भूमिका असते. 
  •  क्रॉप सिलिका हे सर्व प्रकारच्या रासायनिक व सेंद्रिय खतांमध्ये मिसळून देता येते.
  • हे उत्पादन 25  किलो पॅकिंग मध्ये उपलब्ध आहे

  • 16 elements are required for the growth of crops. The requirement of nitrogen, phosphorous and potash is distributed through organic and chemical fertilizers. Also, the requirement of nutrients like calcium, magnesium, sulfur as well as zinc, ferrous, boron, magnesium, copper, molybdenum are fulfilled through secondary and micronutrient fertilizers.
  • Along with these nutrients, silicon is also required in the growth of crops. To meet this need, Nature Care has made the product 'Crop Silica' available to farmers in the form of granules.
  • Silicon plays an important role in photosynthesis as well as in the transport of food to all parts of the plant.
  • Crop silica can be mixed with all types of chemical and organic fertilizers.
  • This product is available in 25 kg packing

Uses