ग्रीन हार्वेस्ट हॅपी प्लांट हे वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्य अखाद्य पेंडींपासून तयार केलेले तसेच जीव-जिवाणूंनी समृद्ध असे दर्जेदार सेंद्रिय खत आहे
ग्रीन हार्वेस्ट हॅपी प्लांट हे उत्तम जोरखत आहे. याच्या नियमित वापरामुळे मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते, फुलगळ व फळगळ कमी होते व फुलांची व फळांची संख्या वाढते.
मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
ग्रीन हार्वेस्ट हॅपी प्लांट हे खत इकोसर्ट इंडिया तर्फे USDA, NOP, NPOP आणि EU या प्रमाणकानुसार प्रमाणित आहे, म्हणजेच हे खत युरोप, अमेरिका सारख्या देशातील सेंद्रिय शेतीमध्ये वापरण्यास परवानगी आहे.
ग्रीन हार्वेस्ट हॅपी प्लांटमध्ये नीम, एरंड, करंज, महुवा, कुसुमकली, शिया, साल, काजू, आंबा, तीळ, यांसारख्या 16 ते 17 प्रकारच्या पेंडी वापरल्या आहेत.
ग्रीन हार्वेस्ट हॅपी प्लांट हे विविध जीवजिवाणूंनी समृद्ध असलेले खत आहे.
यातील हळद, झेंडू, तंबाखू धस यांसारख्या रोग-कीड प्रतिबंधक घटकांमुळे पिकांचे रोग किडींपासून संरक्षण होते. तसेच जमिनीचे आरोग्य टिकून राहते.
माती भुसभुशीत होऊन मातीचा पोत सुधारतो.
मातीमधील उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढल्यामुळे पिकांना(रोपांना) त्यांच्या वाढीच्या अवस्थेनुसार योग्य वेळी योग्य प्रमाणात अन्नद्रव्यांची उपलब्धता होते. त्यामुळे पिकांची वाढ जोमदार होते.
फायदे
ग्रीन हार्वेस्टहॅपी प्लांट हे वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्य अखाद्य पेंडींपासून तयार केलेले तसेच जीव-जिवाणूंनी समृद्ध असे दर्जेदार सेंद्रिय खत आहे
ग्रीन हार्वेस्टहॅपी प्लांट हे उत्तम जोरखत आहे. याच्या नियमित वापरामुळे मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते, फुलगळ व फळगळ कमी होते व फुलांची व फळांची संख्या वाढते.
मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
ग्रीन हार्वेस्ट हॅपी प्लांट हे खत इकोसर्ट इंडिया तर्फे USDA, NOP, NPOP आणि EU या प्रमाणकानुसार प्रमाणित आहे, म्हणजेच हे खत युरोप, अमेरिका सारख्या देशातील सेंद्रिय शेतीमध्ये वापरण्यास परवानगी आहे.
वापराचे प्रमाण
वापराचे प्रमाण - 1 किलो माती बसणाऱ्या कुंडी/ पॉटसाठी प्रति पॉट 1 ते 2 चमचे प्रति महिना.
5 किलो माती बसणाऱ्या कुंडी/ पॉटसाठी प्रति पॉट 5 ते 6 चमचे प्रति महिना.
रचना
ओलावा - कमाल. २५%
C: N प्रमाण - २०:१ किंवा कमी
सेंद्रिय कार्बन- किमान. १४.०
N (T) - ०.५%, P(T)- ०.५%, K(T)- ०.५%
Choosing a selection results in a full page refresh.