वापरण्याचे प्रमाण : एकरी 3 किलो
हुमणीचे प्रमाण जास्त असेल तर आपण हे प्रमाण 6 किलो पर्यंत ही देऊ शकतो .
Dosage : 3 kg per acre
If the amount of grub is more, we can give this amount up to 6 kg.
ग्रबगार्ड कशे वापरावे ?
1) प्रती एकर साठी 3 किलो ग्रबगार्ड +500 ग्रॅम गुळ + 500 मिली दूध ,20 लिटर पाण्यात 24 तास भिजवून चांगल्या ओलीवर 200 ते 300 लिटर पाण्यातून आळवणी उसाच्या बुडाख्यात करावी
2) ड्रिप ने सोडायचे असल्यास वरील द्रावण वस्त्रगाळ करून घेऊन 200 लिटर पाण्यामधून पिकाला सोडावे
3) हुमणी तिसऱ्या स्टेज ची असल्यास तयार केलेल्या द्रावणात 1 पंप साठी 3 मिली इमिडा पंपात ओतून हलवून आळवणी करावी 100% नायनाट होतो
4) ग्रीन हार्वेस्ट किंवा कोणत्याही सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून मातीआड करावे
5) तसेच खताचे डोस बरोबर सुद्धा दिले तरी चालते फक्त कोणतेही सल्फेट युक्त खत त्या सोबत देऊ नये
How to use GrubGuard
1) For each acre, 3 kg Grubgard + 500 g jaggery + 500 ml milk should be soaked in 20 liters of water for 24 hours and applied in a well-drenched 200 to 300 liters of water.
2) If it is to be released by drip, the above solution should be washed with a cloth and released to the crop in 200 liters of water.
3)If the grub is of third stage, 3 ml of imida should be added to the prepared solution for 1 pump and drenching should be done. 100% of grub will decrease..
4) Mix in green harvest or any organic fertilizer and apply it to the soil
5) Even if the dose of fertilizer is given correctly, it works but no sulphate containing fertilizer should be given along with it