हे एक प्रकारचे पिक वृद्धिकारक असून यामध्ये डब्ल्यूएस पोटॅशियम नावाचे समुद्री शैवाल वापरले आहे. हे शैवाल ऑक्सिन्स, साइटोकिनिन्स व अनेकीक अमिनोऍसिडचा उत्तम स्रोत आहे. जे भुसुधारक अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडते.
फायदे
हे उत्पादन एका वेळी पिकांची शाखीय व पानांची मुळे वाढ चांगली होते.
इंडीकेल्पच्या वापरामुळे जमिनीचा भौतिक व जैविक रचना सुधारते.
हे उत्पादन भुसुधारक म्हणून अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडते.
जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते.
इंडीकेल्प च्या वापरामुळे पिकांमध्ये जास्त प्रमाणात फळ व फुलधारणा होण्यास मदत होऊन उत्पादनात वाढ मिळते.
वापराचे प्रमाण
पिकाच्या सुरुवातीच्या, शाखीय वाढीच्या व फुले येण्याच्या काळामध्ये प्रति एकर ५०० मिली २०० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.