पृथ्वी रिच 10:34:00 कोणत्याही पिकांच्या लागणीनंतर १५ दिवसांनी वापरण्यास चालते त्यामुळे या उत्पादनास स्ट्रार्टर फर्टिलायझर असेही संबोधले जाते.
यामधील मधील नायट्रोजन हा घटक पाण्यामध्ये वाहून न जाता, पिकांना त्वरित उपलब्ध होतो.
पृथ्वी रिच 10:34:00 मुळे पानांचा हिरवेपणा वाढतो, पानांचा आकार व जाडी वाढते.
भाजीपाला पिकामध्ये जिथे सारखा तोडा चालू राहतो तिथे सतत वापर केल्याने जास्त फायदा होतो.
पृथ्वी रिच 10:34:00 मातीत गेल्यानंतर मातीचा pH काही प्रमाणात कमी करते.
फायदे
पृथ्वीरिच १०:३४:० वापराचे फायदे
पिकांची शाखिय वाढ चांगली होते.
झाडांच्या मुळांची वाढ जलद करते.
फुलांची व फळांची गळ कमी करते तसेच फळे चमकदार व रसरशीत होतात.
यामधील नायट्रोजन हा घटक पाण्यामध्ये वाहून न जाता, पिकांना त्वरित उपलब्ध होतो.
पृथ्वीरिच १०:३४:० च्या वापरामुळे पिकांची नत्र आणि स्फुरद ची गरज भरून निघते.
वापराचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण :- वार्षिक व बहुवार्षिक पिकामध्ये प्रति 15 दिवसातून एकरी 2 किलो या प्रमाणात द्यावे. (गरजेनुसार दिवसाचा कालावधी कमी जास्त करावा) तसेच हंगामी पिकामध्ये एकरी 1 किलो पर्यंत द्यावे.
सुक्ष्म अन्नद्रव्य सोबत दिल्यास उत्कृष्ट रिझल्ट मिळतात.
टिप- यासोबत पृथ्वी रिच ओरा वापरू नये. त्याचप्रमाणे यासोबत कॅल्शिअम व कॉपर युक्त घटक वापरू नये .