सुपर ट्रायको हे पर्यावरणपूरक जैविक उत्पादन असून पिकांचे संपूर्ण वाढीच्या अवस्थेपर्यंत संरक्षण करते.
ट्रायकोडर्मा रोपांच्या मुळांवर पातळ थर निर्माण करतात. त्यामुळे रोग पसरवणाऱ्या बुरशींचा प्रवेश मुळामध्ये होऊ शकत नाही. परिणामी पिके रोगास बळी पडत नाहीत.
सुपर ट्रायको ही बुरशी हानीकारक बुरशी ( फायटोप्थोरा, पिथीयम, फ्युजेरियम, स्केलेरेशीयम व रायझोक्टोनिया) भोवती गुंडाळले जातात व त्यातील अन्नद्रव्ये शोषून घेतात.परिणामी हानीकारक बुरशी मरतात.
हे उत्पादन टाल्क बेस पावडर स्वरुपात उपलब्ध आहे.
Super Tricho is an eco-friendly biological product that protects crops throughout the growing stage.
Trichoderma forms a thin layer on plant roots. Therefore, disease-causing fungi cannot enter the roots. As a result crops do not succumb to disease.
Super Tricho fungi wrap around harmful fungi (Phytopthora, Pythium, Fusarium, Scleraceum, and Rhizoctonia) and absorb nutrients from them. As a result, the harmful fungi die.
This product is available in talc base powder form.
फायदे
सुपर ट्रायको मध्ये ट्रायकोडर्मा व्हिरीडी ही मित्रबुरशी दिली आहे. यातील मित्रबुरशी जमिनीच्या वरच्या थरात सक्रिय असतात.
बुरशी जमिनीमध्ये प्रतिजैविक आम्लांची निर्मिती करून रोगकारक बुरशींची वाढ थांबवतात.
सुपर ट्रायको हे काणी, करपा, मुळकुज, बोट्रायटिस अशा रोग व किडींपासून पिकांचे संरक्षण करते.
सुपर ट्रायको सूत्रकृमींवरही नियंत्रण ठेवते तसेच पिके रोगास बळी पडत नाहीत.
याच्या वापरामुळे रासायनिक किटकनाशकांचा वापर कमी होऊन आर्थिक बचत होते, पर्यावरणपूरक जैविक उत्पादन.
पिकाचे संपूर्ण वाढीच्या अवस्थेपर्यंत संरक्षण करते.
Super Tricho contains Trichoderma viridii. These fungi are active in the upper layer of the soil.
Fungi inhibit the growth of pathogenic fungi by producing antibiotic acids in the soil.
Super Trico protects crops from diseases and pests like whip worm, Karpa, Root disease, Botrytis.
Super Trico also controls nematodes and crops are less prone to disease.
Its use results in economic savings by reducing the use of chemical pesticides, an environmentally friendly biological product.
Protects the crop throughout the growth stage.
वापराचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण : एकरी 2 किलो
Dosage - 2 kg per acre
रचना
CFU- Min 5×10^12 cells/gm
Choosing a selection results in a full page refresh.